Headlines

Dharmendra Pradhan’s Daughter Naimisha Deactivates Instagram वडील राजीनामा देईना म्हणून टिकेची झोड – dharmendra pradhan daughter naimisha instagram deactivated online trolling


Produced by: Amol Doifode|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#DharmendraPradhan #NaimishaPradhan #DharmendraPradhanDaughter #NaimishaPradhanInstagram #DharmendraPradhanControversyनीट प्रकरण जे धमेंद्र प्रधान यांच्यापर्यंत मर्यादित होतं ते आता थेट त्यांच्या घरापर्यंत आणि विदेशात शिक्षण घेत असलेल्या त्यांची मुलगी नैमिषा प्रधान यांच्यापर्यंत पोहचलं आहे. धर्मेंद्र प्रधान यांच्या विरोधात वातावरण तापलेलं असतानाच कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनानंतर त्यांची लेक आता नैमिषा आंदोलकांच्या रडारवर आहे. सध्या प्रधान कुटुंबावर जगभरातून सोशल मिडियाच्या पोस्टमधून टीकेची पाऊस पडतोय. पोस्ट, पोस्टर, मिम्स, गाणी आणि स्केच, पेंटिग आणि व्यंग स्वरूपात सर्व माध्यमांचा वापर करून नैमिषा प्रधानला प्रचंड ट्रोल करण्यात आलं आहे. जगभरातून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची मुलगी नैमिषा प्रधानवर कमेंट आणि ट्रोलिंगचा पाऊस पडल्यानंतर तिनं या सगळ्याला कंटाळून तिनं आपलं इन्स्टाग्राम अकाउंट डीएक्टिव्हेट केलं आहे. सध्या नैमिषा प्रधान कुठे आहे, काय करते, ती भारतात का शिक्षण घेत नाही, धमेंद्र प्रधान यांना देशातील शिक्षण व्यवस्था कशी आहे म्हणून त्यांनी आपल्या मुलीली विदेशात शिक्षणासाठी ठेवलं आहे असे सगळे प्रश्न लोक विचारताय. तर काही लोक “कुटुंबातील सदस्याला, विशेषतः ज्यांचा निर्णय घेण्यात काहीच सहभाग नाही, त्यांना यात ओढणे चुकीचं असे म्हणताय”.#CJPProtest #CJP #StudentProtets #DharmendraPradhan #NaimishaPradhan #DharmendraPradhanDaughter #NaimishaPradhanInstagram #DharmendraPradhanControversy #EducationMinister #PoliticalNews #IndiaNews #BreakingNews #ViralNews #SocialMediaTrolling #InstagramDeactivated #TrendingNews #BJPNews #IndianPolitics #LatestNews #NewsUpdate #PoliticalControversy #ViralStory #IndiaPolitics #SocialMediaNews #NaimishaPradhanNews #YouTubeNews #NewsExplainedThe controversy surrounding Union Education Minister Dharmendra Pradhan has now reached his family, with his daughter, Naimisha Pradhan, becoming the target of widespread online trolling. Social media users have shared memes, posts, and satirical content, prompting her to reportedly deactivate her Instagram account. While some have questioned why she studies abroad, others argue that family members who have no role in political decisions should not be dragged into the controversy.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत