Headlines

Malkapur News | मलकापूरचं ‘मंगलपूर’ नामकरण तूर्तास स्थगित; नगरपरिषदेचा मोठा निर्णय

मलकापूर  -मलकापूर शहराचे मंगलपूर असे नामकरण करण्याबाबतचा 25 जून रोजी ठराव करण्यात आला होता . मात्र याबाबत शहरातील  जनमताचा आदर करून  बुधवार 8 जुलै रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत सर्वांनुमते या ठरावाला स्थगिती देण्यात आली . पुढील तीन महिने या ठरावावर कोणतीही कारवाई केली जाणार नाही असे प्रतिपादन नगराध्यक्षा रश्मी शंतनू कोठावळे यांनी विशेष सर्वसाधारण सभे…

Read More

कर्तव्यात हलगर्जीपणा दोन अधिकाऱ्यांना पडला महागात!

दोडामार्गचे गटविकास अधिकारी अजिंक्य सावंत आणि मालवणचे विस्तार अधिकारी संजय माने यांच्या निलंबनाचा प्रस्ताव सिंधुदुर्गनगरी | प्रतिनिधी आपत्ती व्यवस्थापन आणि निवडणूक कामकाजासारख्या अत्यंत संवेदनशील व तातडीच्या शासकीय जबाबदाऱ्यांमध्ये हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत दोडामार्गचे गटविकास अधिकारी अजिंक्य सावंत आणि मालवण पंचायत समितीचे विस्तार अधिकारी (शिक्षण) तथा प्रभारी गट शिक्षणाधिकारी संजय माने यांच्या शासकीय सेवेतून निलंबनाचा प्रस्ताव…

Read More

Nashik Rain | नाशिक जिल्ह्याला रेड अलर्ट, मुसळधार पावसामुळे नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्ता बंद; गोदावरीच्या पाणीपातळीत वाढ

नाशिक – जिल्ह्यातील इगतपुरी, त्र्यंबकेश्वरसह अनेक भागांमध्ये धुवाधार पावसानं झोडपलं, ज्या ढगफुटीसदृश पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता, त्यामध्ये काहीप्रमाणात दडी मारण्यात आली होती, पण आज पुन्हा एकदा पावसानं त्र्यंबकेश्वरसह भागांमध्ये मुसळधार पाऊस सुरु झाला आहे.. आज हवामान खात्याने नाशिक जिल्ह्याला रेड अलर्ट जारी केला आहे…नाशिक जिल्ह्यात आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात…

Read More

Kolhapur Rain Update | कोल्हापुरात मुसळधार पावसाचे थैमान; जिल्हाभरात तब्बल २५२ झाडे कोसळली!

कोल्हापुर – गेल्या सात दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. शहरात आतापर्यंत 54 झाडे कोसळल्याची नोंद झाली असून, जिल्हाभरात सुमारे 252 झाडे पडल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. शहरात पडलेल्या झाडांपैकी 32 धोकादायक वृक्ष महापालिकेच्या अग्निशमन विभागाने हटवले आहेत. सुमारे 22 टन लाकूड संकलित करण्यात आले…

Read More

वेंकटेश यांच्या नव्या चित्रपटाची घोषणा

दक्षिणेतील सुपरस्टार वेंकटेश दग्गुबाती आणि अभिनेत्री श्रीनिधी शेट्टीच्या चाहत्यांसाठी मोठी खूशखबर आहे. त्यांचा आगामी चित्रपट ‘आदर्श कुटुंबम हाउस नंबर 47’च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. वेंकटेश यांचा हा चित्रपट यंदाच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे पोस्टर जारी करण्यात आले आहे. हा चित्रपट 2 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन त्रिविक्रम श्रीनिवास करत…

Read More

होर्मुझ सामुद्रधुनीत दोन जहाजांवर हल्ला

इराणने डागली क्षेपणास्त्र  वृत्तसंस्था, मस्कत आखाती क्षेत्रातील अत्यंत महत्त्वपूर्ण सागरी मार्ग होर्मुझ सामुद्रधुनीतून जात असलेल्या जहाजांवर इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सनी क्षेपणास्त्रs डागली आहेत. इराणच्या या क्षेपणास्त्र हल्ल्यांमध्ये दोन व्यापारी जहाजांचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने या हल्ल्यांमुळे कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने अद्याप या घटनेवर कुठलेच अधिकृत वक्तव्य जारी केलेले नाही. ओमानच्या लीमा…

Read More

वक्फ मालमत्तेच्या चोरीचे काय ?

योगी आदित्यनाथ यांचा सप, काँग्रेसला प्रश्न वृत्तसंस्था/ लखनौ (उत्तर प्रदेश) जे राजकीय पक्ष आज राम मंदिरातील कथित अपहारासंबंधी गळा काढत आहेत, त्यांनी वक्फ मालमत्तेच्या गैरव्यवहारांविषयी तोंडात मिठाची गुळणी धरली आहे. यग विषयावर वक्तव्य करण्यास ते धजावतील काय, असा प्रश्न उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उपस्थित केला आहे. राम मंदिराच्या संदर्भात विरोधी पक्षांची भूमिका दुतोंडी आहे,…

Read More

वायनाड येथे दरड कोसळून एक ठार

महाराष्ट्रातील ‘मिसिंग लिंक’ प्रमाणे घडली दुर्घटना वृत्तसंस्था / वायनाड (केरळ) केरळ राज्यातील वायनाड येथे एका निर्माणाधीन बोगद्यात दरड कोसळून झालेल्या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तसेच 7 जण बेपत्ता आहेत. ही दुर्घटना साधारणत: महाराष्ट्रातील ‘मिसिंग लिंक’ दुर्घटनेप्रमाणेच अतिपावसामुळे घडली असल्याचे दिसून येत आहे. अनाकोमपोलिल ते मेपाडी या बोगदा प्रकल्पावर दरड कोसळल्याने ही दुर्घटना घडल्याची माहिती…

Read More

Monsoon Update राज्यात पुढील पाच दिवस वादळी पाऊस

प्रतिनिधी, मुंबई, मुंबई वेधशाळेने राज्यासाठी पुढील पाच दिवसांचा हवामान अंदाज जाहीर केला असून, विविध भागांत मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. 7 जुलै रोजी पालघर, नाशिक घाट आणि पुणे घाट परिसरासाठी रेड अलर्ट देण्यात आला आहे. 7 जुलै रोजी मुंबई शहर, मुंबई उपनगर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, कोल्हापूर घाट,अहिल्यानगर, धुले…

Read More

Monsoon Update राज्यात पावसाचा जोर ओसरणार… गेल्या 24 तासांत पावसाचा मारा अधिक, घाट भागाला झोडपले

त. भा. प्रतिनिधी पुणेमहाराष्ट्रातील पावसाचा जोर आता हळूहळू ओसरणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. दरम्यान, राज्यातील रेड अलर्ट हटला असून, कोकण तसेच मध्य महाराष्ट्राच्या तुरळक ठिकाणी बुधवारी मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मध्य प्रदेश व लगतच्या भागावर असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता कमी झाली असून, त्याचे न्यून दाबाच्या क्षेत्रात ऊपांतर झाले आहे….

Read More