Pune Mumbai Railway | पुणे-मुंबई रेल्वेचा पुन्हा खोळंबा; ‘या’ कारणामुळे अनेक गाड्या रद्द
पुणे-मुंबई रेल्वेमार्गावर प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांसाठी शुक्रवार, १० जुलैचा दिवसही गैरसोयीचा ठरणार आहे. घाट विभागात दरड कोसळल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून विस्कळीत झालेली रेल्वे वाहतूक अद्याप पूर्णपणे सुरळीत झालेली नाही. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून या मार्गावरील अनेक महत्त्वाच्या गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. रद्द करण्यात आलेल्या गाड्यांमध्ये प्रवाशांची आवडती डेक्कन क्वीन, पुणे-मुंबई इंटरसिटी…
