Audi will layoffs 7500 employees by 2029,know this reason; 7500 कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार! या कार कंपनीत काम करणाऱ्या लोकांसाठी वाईट बातमी; कारण जाणून तुम्हीही व्हाल थक्क
लक्झरी कार उत्पादक ऑडीमध्ये काम करणाऱ्यांसाठी वाईट बातमी आहे. हो, कारण ऑडीने अलीकडेच 7500 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. यामागील कारण काय आहे? हे आजच्या बातमीमधून जाणून घेऊया… (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) जर्मन लक्झरी कार उत्पादक कंपनी ऑडीने एक मोठी घोषणा केली आहे, ज्यामुळे हजारो कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. कंपनीने सोमवारी सांगितले केली…
