Headlines

आयर्लंडमधल्या जखमा अजून ताज्या, इंग्लंडमध्ये श्रेयसचा ‘तो’ निर्णय अनपेक्षित, माजी क्रिकेटर काय म्हणाला?

Dinesh Kartik On Shreyas Iyer : भारताने इंग्लंडविरुद्ध पहिल्या टी-२० सामन्यात प्रथम फलंदाजीची निवड केल्याने चर्चा रंगली आहे. दिनेश कार्तिकच्या मते, आयर्लंडविरुद्धच्या ऐतिहासिक पराभवाचा परिणाम या निर्णयामागे असू शकतो. श्रेयस अय्यरच्या कर्णधारपदावरील दबाव आणि त्याच्या दमदार अर्धशतकावरही कार्तिकने भाष्य केले आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात श्रेयस अय्यरच्या एका निर्णयाने सर्वांनाच…

Read More

आयर्लंडविरूद्ध श्रेयस अय्यर फेल, इंग्लंडमध्ये बॅटने कडक रिप्लाय देत खास विक्रम, भारताचा पहिलाच कॅप्टन

Shreyas Iyer News : भारतीय टी-२० संघाचा नवीन कर्णधार श्रेयस अय्यर याने टीकाकारांना उत्तर दिले आहे. आयर्लंड मालिका भारतासाठी खराब ठरली होती. मात्र इंग्लंडमध्ये भारतीय संघ ताकदीने उतरल्याचं दिसलं. श्रेयस अय्यरने एक खास विक्रम नावावर केलाय. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : भारत आणि इंग्लंडमध्ये झालेला पहिला सामना पावसामुळे रद्द झाल्याने दोन्ही संघांना पहिल्या विजयासाठी ४…

Read More

भारतीय संघ इंग्लंडनंतर श्रीलंका दौऱ्यावर, BCCIकडून कसोटी मालिका जाहीर; कधी आणि कुठे जाणून घ्या

IND vs SL Test Series Schedule : बीसीसीआयने इंग्लंडनंतर भारतीय संघाच्या पुढील दौऱ्याची घोषणा केली आहे. भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर जाणार असून दोन सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. हे सामने कधी, केव्हा आणि कुठे होणार जाणून घ्या. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : भारतीय संघ आता इंग्लंड दौऱ्यावर असून टी-२० आणि वन डे मालिका होणार आहे….

Read More

Ravi Shastri : आयर्लंडविरुद्ध नाही, इंग्लंडविरुद्धही नाहीच; वैभवच्या पदार्पणाबाबत तारीख पे तारीख, माजी कोच रवी शास्त्री भारतीयांच्या मनातलं थेट बोलले

Ravi Shastri On Vaibhav Sooryavanshi Debut : वैभव सूर्यवंशीचे आंतरराष्ट्रीय पदार्पण कधी होणार, याची सर्व भारतीयांना प्रचंड प्रतिक्षा लागलेली आहे. त्यातच आता रवी शास्त्री यांनी लाइव्ह प्रक्षेपणादरम्यान केलेली चर्चा सध्या व्हायरल झाली आहे. त्यांनी काय म्हटलं आहे, ज्याची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे, ते जाणून घेऊयात. Source link

Read More

अभिषेक सर्वात जलद 100 टी-20 षटकार मारणारा फलंदाज:श्रेयस इंग्लंडमध्ये अर्धशतक झळकावणारा पहिला भारतीय कर्णधार; पावसामुळे सामना होऊ शकला नाही

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला टी-20 सामना पावसामुळे होऊ शकला नाही. भारताने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 7 गडी गमावून 189 धावा केल्या. त्यानंतर पाऊस आला आणि इंग्लंडचा डाव सुरू होऊ शकला नाही. अभिषेक टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 100 षटकार मारणारा फलंदाज बनला. त्याने 59 धावा केल्या. कर्णधार श्रेयस अय्यरने 68 धावांची खेळी केली….

Read More

लॅमॉन्ट जेकब्सने 100 मीटरची शर्यत 9.67 सेकंदात पूर्ण केली:बोल्टनंतर दुसरा सर्वात वेगवान धावपटू, वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे विक्रम वैध नाही

इटलीचे स्प्रिंटर लॅमॉन्ट मार्सेल जेकब्सने 100 मीटरची शर्यत 9.67 सेकंदात पूर्ण केली. 31 वर्षीय जेकब्सने ऑस्ट्रियन ओपनमध्ये बुधवारी आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम वेळ नोंदवली. मात्र, त्याची वेळ रेकॉर्ड बुकमध्ये नोंदवली जाऊ शकली नाही, कारण आयसेनस्टॉटमधील शर्यतीदरम्यान वाऱ्याचा वेग निर्धारित मर्यादेपेक्षा (+4.1 मीटर प्रति सेकंद टेलविंड) जास्त होता. यामुळे जेकब्स कोणत्याही परिस्थितीत उसेन बोल्टनंतर जगातील सर्वात वेगवान…

Read More

FIFA World Cup 2026; Norway Viking Row Celebration Facts

न्यूयॉर्क19 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक फिफा विश्वचषक 2026 मध्ये नॉर्वेच्या फुटबॉल चाहत्यांचे ‘वायकिंग रो’ (Viking Row) सेलिब्रेशन संपूर्ण जगात गाजले आहे. न्यूयॉर्कमधील ऐतिहासिक टाइम्स स्क्वेअरपासून ते बोस्टनच्या रस्त्यांपर्यंत आणि विश्वचषकाच्या स्टेडियमपर्यंत, प्रत्येक ठिकाणी नॉर्वेचे चाहते एकत्र बसून बोट चालवण्याची (रोइंग) नक्कल करताना आणि जल्लोष करताना दिसत आहेत. हे अनोखे दृश्य या विश्वचषकाची सर्वात खास ओळख बनले…

Read More

भारत-इंग्लंड पहिला टी-20 पावसामुळे अनिर्णित:इंग्लंडचा डाव सुरू होऊ शकला नाही; भारताने 190 धावांचे लक्ष्य दिले होते

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिला सामना अनिर्णित राहिला. चेस्टर-ली-स्ट्रीट येथे सततच्या पावसामुळे इंग्लंडचा डाव सुरूच होऊ शकला नाही. यापूर्वी भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ७ गडी गमावून १८९ धावा केल्या होत्या. तिसऱ्या विकेटसाठी ८२ धावांची भागीदारी भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली नाही. संजू सॅमसन केवळ एक धाव काढून…

Read More

मेक्सिकोने 40 वर्षांनी गाठली बाद फेरी, रात्रभर जल्लोष पण विजयाला लागलं गालबोट, चेंगराचेंगरीत तिघांचा मृत्यू

Mexico City stampede News : वर्ल्ड कप फुटबॉल स्पर्धेत ४० वर्षांनी मेक्सिकोने बाद फेरीची लढत जिंकली. या विजयाचा जल्लोष करण्यासाठी मेक्सिको सिटीतील मुख्य मार्गावर पाठीराख्यांनी गर्दी केली. त्या वेळी चेंगराचेंगरी झाली. अनेकांना श्वास घेणे अवघड झाले. त्यात तिघांचा मृत्यू झाला. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : मेक्सिको सिटीची ओळख असलेल्या ‘अँजेल ऑफ इंडिपेंडन्स’च्या परिसरात लाखो पाठीराखे…

Read More

जोकोविच विम्बल्डनच्या तिसऱ्या फेरीत:सितसिपासला 98 मिनिटांत सरळ सेटमध्ये हरवले; गतविजेता सिनरचीही पुढील फेरीत एंट्री

नोव्हाक जोकोविचने विम्बल्डनच्या तिसऱ्या फेरीत स्थान मिळवले आहे. 39 वर्षीय सर्बियन स्टारने ग्रीसच्या स्टेफानोस सितसिपासला अवघ्या 98 मिनिटांत सरळ सेटमध्ये हरवले. जोकोविचने हा सामना 6-3, 6-4, 6-2 असा जिंकला. लंडनच्या सेंटर कोर्टवर गतविजेत्या जॅनिक सिनरनेही संघर्षपूर्ण विजय मिळवला. त्याने पोर्तुगालच्या नुनो बोर्गेसला हरवले आणि स्पर्धेत सलग नववा सामना जिंकला. सुमारे 2 तास 32 मिनिटे चाललेला…

Read More