साई सुदर्शनचा ‘कमबॅक’ असा असतो! सलग दुसऱ्या शतकाने आता समीकरण बदलणार?
Sai Sudharsan Test Century, IND A vs SL A : श्रीलंका ‘अ’विरुद्ध भारत ‘अ’ संघ अडचणीत असताना साई सुदर्शनने जबाबदारी स्वीकारत 13 चौकारांसह शतक पूर्ण केले. मालिकेतील सलग दुसऱ्या शतकामुळे त्याने निवडकर्त्यांचे लक्ष वेधले असून, भारताच्या आगामी दौऱ्यासाठी त्याचे स्थान अधिक भक्कम झाल्याची चर्चा आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : इंग्लंड दौऱ्यात फारशी छाप पाडता…
