Headlines

washim local election result bjp maintains dominance mim shines sharad pawar ncp faces major setback; भाजपनंतर एमआयएमने मारली मुसंडी, 19 नगरसेवक जिंकले, वाशिमचा ऐतिहासिक निकाल

नगरपालिका निवडणुकांच्या निकालांनी वाशिम जिल्ह्यात मोठी हालचाल निर्माण झाली आहे. विविध पक्षांच्या कामगिरीतून जिल्ह्यातील राजकारणाची दिशा… (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पंकज गाडेकर, वाशिम: वाशिम जिल्ह्यातील चार नगरपरिषद व एका नगरपंचायतीचा निकाल समोर आला असून रिसोड आणि वाशिममध्ये भाजपचे दोन नगराध्यक्ष पदाचे उमेदवार निवडून आले आहेत तर कारंजामध्ये भाजपच्या उमेदवाराने विजय मिळवला आहे. मंगरूळपीर नगरपरिषदमध्ये सुद्धा राष्ट्रवादी…

Read More

Washim Two People Died Horrific Accident when a Vehicle Hit Behind While Checking Tyre Pressure; टायरची हवा चेक करण्यासाठी उतरले, त्याच क्षणी अनर्थ, भरधाव आयशरची धडक; दोघांचा करुण अंत

Washim Accident : वाशिममध्ये एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी झाला आहे. या घटनेनं संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. वाशिम आयशर अपघात दोघांचा मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पंकज गाडेकर, वाशिम : ट्रकच्या चालकाला झोपेची डुलकी लागल्याने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला मागून जोरदार धडक बसली. झालेल्या या…

Read More

washim dam tragedy uncle and two nephews drown while catching fish; आईचा आधारवड कोसळला! पती मनोरुग्ण तर दोन कोवळी पोरंही गेली; मामा-भाच्यांच्या भयानक मृत्यूने वाशिम हळहळले

पंकज गाडेकर, वाशिम : मासोळ्या आणि खेकडे पकडायला गेलेल्या मामासह दोन सख्या भाच्यांचा धरणात बुडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना वाशिम जिल्ह्यात घडली आहे. वाशिमच्या मंगरूळपीर तालुक्यातील सनगाव येथील मामा आणि दोन भाचे रात्री उशिरापर्यंत घरी न पोहोचल्याने त्यांचा शोध घेतला असता त्यांचे कपडे धरणाच्या काठावर आढळून आल्याने त्यांचा धरणात बुडून मृत्यू झाल्याचा संशय आला. गावकऱ्यांनी…

Read More

washim crime shocking 50 year old woman abused and killed at railway station accused arrested; स्टेशन परिसरात महिलेवर आधी अत्याचार, मग क्रूर हत्या; घटनास्थळावरील ‘त्या’ वस्तू पाहून पोलीसही चक्रावले

वाशिममध्ये रेल्वे स्टेशन परिसरात घडलेल्या धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. महिलेच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी अवघ्या २४ तासांत आरोपीला अटक केली असून तपासातून धक्कादायक बाबी समोर येत आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) वाशिम: वाशिम शहरातून एक अत्यंत संतापजनक आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. रेल्वे स्टेशन परिसरातील एका निर्जन स्थळी ५० वर्षीय महिलेवर पाशवी अत्याचार करून…

Read More

agricultural officer beating farmer with shoe in washim district video goes viral on social media; भयंकर! सरकारी अधिकाऱ्यानं शेतकऱ्याला बुटाने मारलं; अनुदानाविषयी विचारल्याने आला राग, घटनेचा VIDEO व्हायरल

Washim Farmer News: शेतकऱ्याला कृषी अधिकाऱ्यांनी मारहाण केल्याचा व्हिडीओ समोर आल्यानंतर शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तीव्र शब्दांत निषेध नोंदविला आहे. washim farmer news(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, वाशिम : राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे हे पालकमंत्री असलेल्या वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्याच्या गोगरी शेतशिवारात एका कृषी अधिकाऱ्याने शेतकऱ्याला बुटाने मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. मनरेगाअंतर्गत संत्रा…

Read More

20-year-old youth kills 39-year-old man in Washim over personal dispute; खळबळजनक! वादाने रौद्ररुप धारण केलं, 20 वर्षीय तरुणानं 40 वर्षीय व्यक्तीच्या डोक्यात दगड घातला, जागेवर…

वैयक्तिक वादातून ३९ वर्षीय व्यक्तीची डोक्यात दगड घालून हत्या; 20 वर्षीय आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पंकज गाडेकर, वाशिम: राज्यामध्ये रोज गुन्हेगारी घटना समोर येत आहेत. खळबळजनक घडामोडींनी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न किती गंभीर बनला आहे, हे पुन्हा एकदा समोर येते आहे. दरम्यान, आता वाशिम शहरातील पंचशील नगर परिसरातून हत्येची एक धक्कादायक घटना समोर…

Read More

MSRTC ST Bus Accident in Washim 37 Passengers Are Safe

वाशिममध्ये आज एसटी बस पलटी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. घटना घडली तेव्हा बसमध्ये तब्बल 37 प्रवासी होते. हे सर्व प्रवासी आता सुखरुप असल्याची माहिती आहे. काही प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) वाशिम : वाशिममध्ये एसटी बसच्या अपघाताची मोठी दुर्घटना घडली आहे. एसटी बस रस्त्याने जात असताना अचानक बाईक मध्ये आली….

Read More

Dubai attack explosion near our hotel take us home soon marathi tourists plead with the government; आमच्या हॉटेलच्या शेजारी स्फोट झालाय, आम्हाला लवकर घरी न्या; घाबरलेल्या मराठी पर्यटकांची सरकारला आर्त हाक

वाशिम: इराण-अमेरिका युद्धामुळे जगभरातील पर्यटकांची अडचण झाली असून युद्ध सुरू असलेल्या आखाती देशांमध्ये अनेक पर्यटक अडकले आहेत. महाराष्ट्रातीलही काही पर्यटक विविध ठिकाणी अडकले असून वाशिमच्या रिसोडमधील चार पर्यटक दुबईत अडकले आहेत. “आमच्या हॉटेलच्या शेजारी मेट्रो स्टेशनवर स्फ़ोट झाला, त्यामुळं आमची चिंता वाढली आहे, आम्हाला लवकर मायदेशी घेऊन जा,” अशी आर्त हाक या पर्यटकांनी सरकारला दिली…

Read More

OBC Reservation: ओबीसींच्या आरक्षणाला कात्री? अपूर्णांकातील जागा मोजण्याच्या नव्या नियमाने समाजात संताप

सुनील मिसर, वाशीम: जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत निवडणुकीत अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीचे घटनादत्त आरक्षण सोडून उर्वरित जागांवर ओबीसींना ५० टक्क्यांच्या मर्यादेत आरक्षण लागू करण्यात आले आहे. हे आरक्षण देताना काही ठिकाणी अपूर्णांकामध्ये जागा येणार आहेत. अपूर्णांकातील जागांमध्ये ००.५० टक्क्यांहून अधिकचा आकडा असल्यास यापूर्वी वाढीव जागा घेतल्या जात होत्या. नव्या नियमात या अपूर्णांकातील जागा…

Read More

Farmers Death: अवघ्या पाच महिन्यांत 312 शेतकऱ्यांनी संपवलं जीवन; विदर्भातील आकड्यांनी वाढविली चिंता, काय कारण?

Vidarbha Farmer Death Case: पश्चिम विदर्भात मागील पाच महिन्यांत ३१२ शेतकऱ्यांनी आपले जीवन संपविल्याची प्रकरणे समोर आली आहेत. विदर्भ शेतकरी(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, वाशीम: नापिकीच्या दुष्टचक्रात अडकलेल्या पश्चिम विदर्भात मागील पाच महिन्यांत ३१२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. २००१पासूनचा विचार करता हा आकडा २२ हजार ४९०वर गेला आहे. अमरावती विभागात जानेवारी मागील…

Read More