Headlines

Washim Woman dies after giving birth to baby family accuses Doctor about delivery; बाळाच्या जन्माचा आनंद ठरला क्षणभंगुर, 24 वर्षीय मातेचा प्रसुतीनंतर मृत्यू, कुटुंब म्हणालं आमची श्वेता…

Woman dies after giving birth to baby : दोनच दिवसांपूर्वी नवजात बालकाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना आता एका बाळंतीण महिलेचा मृत्यू झाला श्वेता पडघान(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पंकज गाडेकर, वाशिम : वाशिमच्या जिल्हा स्त्री रुग्णालयात रुग्णांचा मृत्यू होण्याच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. दोन दिवसांपूर्वी एका नवजात बालकाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना, नुकतीच…

Read More

Washim 17 Year Old Boy Died In Tractor Accident;मोठा अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरं; एका दगडाने केला करणचा घात, आई-वडिलांचा आक्रोश

Washim Boy Died In Accident: वाशिममध्ये एका 17 वर्षांच्या मुलाचा ट्रॅक्टरच्या चाकाखाली डोकं येऊन अत्यंत दुर्दैवी असा मृत्यू झाला आहे. या घटनेने संपूर्ण गावात एकच खळबळ माजली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पंकज गाडेकर, वाशिम : वाशिममध्ये एका 17 वर्षांच्या मुलाचा अपघाती मृत्यू झाला आहे. वाशिम जिल्ह्यातील पेडगाव येथे ही धक्कादायक घटना घडल्याची माहिती आहे. या…

Read More

व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी, 50 हजार उकळले, ब्लॅकमेलिंगला कंटाळत तरुणानं… – young man in washim tired of blackmailing attempts to finish himself in front of superintendent of police office

एका तरुणाला काही जणांनी व्हिडिओ व्हायरल करु अशी धमकी देत तब्बल 50 हजार उकळले होते. त्या ब्लॅकमेलिंगला कंटाळत पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर त्याने टोकाचं पाऊल उचलल्याची घटना समोर येत आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पंकज गाडेकर, वाशिम: वाशिमच्या अनसिंग येथील एका तरुणाने ब्लॅकमेलिंगला कंटाळून जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय. सध्या ह्या…

Read More

राष्ट्रवादी अजित पवार आणि भाजपचा मोठा संघर्ष होणार, चार वर्षांनी ते वेगवेगळे लढतील : रोहित पवार – uddhav thackerays delhi visit to bjps next target rohit pawar spoke freely

Edited by: महाराष्ट्र डेस्क|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•8 Aug 2025, 1:47 pm Follow राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आणि आमदार रोहित पवार आज वाशिम जिल्हा दौऱ्यावर आहेत.यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी विविध विषयांवर संवाद साधला आहे. यावेळी बोलताना ते ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यावर प्रतिक्रिया दिली आहे. Source link

Read More

Dattatray Bharne | भरणेंची दुचाकीवरून नुकसानग्रस्त भागाची पाहणी, राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी – dattatray bharne inspects the losses of farmer

Edited by: महाराष्ट्र डेस्क|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•20 Aug 2025, 1:01 pm Follow #dattatraybharne #washmirain #nandedrain #farmerloss #devendrafadnavis नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे पंचनामे करण्याचे काम सुरू आहे.अहवाल आल्यानंतर राज्य सरकारच्या माध्यमातून त्याची भरपाई ताबडतोब दिली जाईल.ओला दुष्काळाबाबत निकष आणि अटी लक्षात घेता मुख्यमंत्री फडणवीस निर्णय घेतील. Source link

Read More

washim man ends life by jumping into lake reason written on note; हॉटेल व्यावसायिकाचं टोकाचं पाऊल, चिठ्ठी लिहित आयुष्य संपवण्याचं कारणही सांगितलं; शहरात खळबळ

Washim News : शहरात एका हॉटेल व्यावसायिकाने आपलं आयुष्य संपवल्याची घटना समोर आली आहे. त्यांनी मृत्यूआधी एक चिठ्ठीही लिहिली. त्या चिठ्ठीत आपल्या आत्महत्येमागेचं कारण लिहिलं आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पंकज गाडेकर, वाशिम : शहरात एका व्यक्तीने आपलं आयुष्य संपवल्याची घटना समोर आली आहे. तलावात उडी मारून आत्महत्या केल्याची घटना वाशिम शहरात घडली आहे. व्यक्तीने पद्मतीर्थ…

Read More

देवेंद्र फडणवीसांनी मराठा आंदोलन कौशल्यानं हाताळावं, बच्चू कडूंची मागणी – bachchu kadu advice to cm devendra fadnavis to handle manoj jarange maratha reservation protest carefully

Edited by: महाराष्ट्र डेस्क|Maharashtra Times•30 Aug 2025, 5:33 pm Follow माजी आमदार बच्चू कडूंचा मनोज जरांगेंच्या आंदोलनावर भाष्यआंदोलकांना दुश्मन समजू नका, बच्चू कडूंचा मुख्यमंत्री फडणवीसांना सल्लादेवेंद्र फडणवीसांनी आंदोलन कौशल्यानं हाताळायलं हवं, कडूंची मागणी Source link

Read More

मोठी बातमी! नोकरदारांचे कामाचे तास वाढले? महाराष्ट्राच्या कामगार मंत्र्यांकडून मोठं स्पष्टीकरण

नोकरदारांच्या कामाच्या तासांमध्ये वाढ झाल्याची चर्चा आहे. राज्य मंत्रिमंडळाने याबाबतच्या अधिनियमात दुरुस्ती करण्यास मंजुरी दिल्याची चर्चा आहे. त्यामुळे याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. अखेर कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी याबाबत महत्त्वाचं स्पष्टीकरण दिलं आहे. Source link

Read More

16 Year Old Girl Death in Accident After Luxury Bus Hit in Washim

Washim Accident : ट्युशन क्लासेसला जाणाऱ्या शाळकरी विद्यार्थिनीला खाजगी ट्रॅव्हल्सने धडक दिल्याने विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना वाशिम-पुसद मार्गावरील काकडदाती फाट्यावर आज सकाळी घडली. अपघाताची ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या घटनेचा मन हेलावून टाकणारा व्हिडिओ समोर आला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पंकज गाडेकर, वाशिम : वाशिम शहरापासून जवळच असलेल्या काकडदाती फाट्यावर महाराजा कंपनीच्या…

Read More

गणेश विसर्जनानंतर चिमुकली भावुक, बाप्पाला परत आणा म्हणत ढसाढसा रडली…व्हिडिओ व्हायरल – small girl from washim emotional after ganesh visarjan

Authored by: सूरज सकुंडे|Maharashtra Times•7 Sept 2025, 8:36 am Follow शनिवारी अनंत चतुर्दशीनिमित्त राज्यभरात गणपतींचं विसर्जन पार पडलं.भावुक अंतःकरणानं गणेशभक्तांनी बाप्पाला निरोप दिला.गणेश विसर्जनानंतर वाशिममधील एका चिमुकलीचा व्हिडिओ व्हायरल होतोय.माझा बाप्पा कुठंय? त्याला परत आणा…असा हट्ट करताना चिमुकली भावुक झाल्याचं पाहायला मिळतंय. Source link

Read More