Headlines

जिल्हा परिषदेच्या शाळेत दुर्घटना, तासिका सुरु असतानाच स्लॅबचा काही भाग कोसळला, विद्यार्थी गंभीर जखमी – washim zp school accident part of slab collapse class is in lecture student seriously injured

वाशिम जिल्ह्यातील भटउमरा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत मोठी दुर्घटना घडली. वर्गात शिकवणी चालू असताना स्लॅबचे प्लास्टर कोसळल्याने सातवीत शिकणारा विद्यार्थी शिवाजी उमाळे गंभीर जखमी झाला. दहा वर्षांपूर्वी बांधलेल्या इमारतीमधील ही घटना असून, या दुर्घटनेमुळे जिल्ह्यातील इतर धोकादायक शाळांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पंकज गाडेकर, वाशिम : जिल्हा परिषदेच्या शाळांची दुरावस्था झाल्याचे अनेक…

Read More

Samruddhi Mahamarg Tragic Accident in Washim Four From One Family died on the spot; पुण्याहून नागपूरला निघाले, वाटेत हसत्या-खेळत्या कुटुंबावर काळाचा घाला; समृद्धी महामार्गावर भीषण अपघात

Samruddhi Mahamarg Washim Accident : समृद्धी महामार्गावर वाशिमजवळ भीषण अपघात झाला असून एकाच कुटुंबातील चार सदस्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. पुण्याहून नागपूरला जात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार दुभाजकाला धडकली. या अपघातात दोन जण जागीच ठार झाले, तर दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पंकज गाडेकर, वाशिम : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला असून एकाच…

Read More

शिक्षण सुरू पण संरचना ढासळलेली; जिल्हा परिषद शाळांतील २०० हून अधिक वर्ग जीर्ण, सुरक्षेवर प्रश्नचिन्ह| Maharashtra Times

सुनील मिसर, वाशिम : वाशिम जिल्हा परिषदेंतर्गत येणाऱ्या ७६६ शाळांमधील सुमारे दोनशेहून अधिक वर्गखोल्या जीर्ण अवस्थेत असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. मागील आठवड्यात भटउमरा येथील जिल्हा परिषद शाळेचे छत कोसळून विद्यार्थी जखमी झाले होते. यानंतर धोकादायक अवस्थेतील वर्गखोल्यांच्या दुरुस्तीचा मुद्दा चर्चेला आला आहे. वाशिम जिल्ह्याचा विचार करता जिल्हा परिषदेच्या ७६१ शाळा आहेत. तालुकानिहाय…

Read More

Sanjay Shirsat यांच्याकडून मानहानी नोटीस, Arvind Sawant म्हणतात, ही तर जनतेची मानहानी – arvind sawant on sanjay shirsat

Edited by: महाराष्ट्र डेस्क|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•12 Jul 2025, 4:45 pm Follow #arvindsawant #sanjayshirsat #rohitpawar #ncpnewpresident #shashikantshinde #jayantpatil संजय क्षीरसाठ यांना मान असेल तर हानी होईल. त्यांना मान आहे का ? हे सगळ हास्यास्पद असल्याचं अरविंद सावंत म्हणाले. Source link

Read More

Minister Sanjay Rathod Got Emotional During Speech in Washim Program

Sanjay Rathod : मृदा व जलसंधारण मंत्री संजय राठोड वाशिम जिल्हा दौऱ्यावर होते. वाशिममधील एका कार्यक्रमात बोलताना ते भावूक झाले. समाजाचा विश्वास आणि अपेक्षा पूर्ण करू शकेन की नाही ही भावना मनात आल्याने मी भारावून गेलो. बंजारा समाजाने नेहमीच साथ दिली, असे ते म्हणाले. समाजाच्या एकजुटीमुळे मोठे यश मिळू शकते, असेही त्यांनी नमूद केले. सध्या…

Read More

समाजाशिवाय मी शून्य, आत्महत्येचा उल्लेख करीत व्यासपीठावर भावुक; संजय राठोडांचं भाषण! – minister sanjay rathods powerful speech in banjara language

Edited by: महाराष्ट्र डेस्क|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•13 Jul 2025, 9:43 pm Follow वाशिममध्ये नागरी सत्कार कार्यक्रमात मंत्री संजय राठोड भावुक झाले. भाषण करताना त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. माझ्यावर समाजाचा विश्वास आणि अपेक्षा इतक्या मोठ्या आहेत की मी त्या…पूर्ण करू शकेन का, याचा विचार मनात आला. मी भारावून गेलो असे ते म्हणाले. संकटाच्या काळात बंजारा समाज त्यांच्या पाठीशी खंबीरपणे…

Read More

माझ्या पाठीमागे समाज उभा आहे म्हणून… टीकाकारांना मंत्री संजय राठोडांचं जशास तसं उत्तर! – minister sanjay rathod blunt reply to critics in washim

Edited by: महाराष्ट्र डेस्क|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•14 Jul 2025, 9:49 am Follow मी चिंध्या पांघरून सोनं विकायला बसलो, तर गिऱ्हाईक फिरता फिरेना… आणि मी सोनं पांघरून चिंध्या विकायला बसलो तेव्हा गिऱ्हाईक मावता मावेना…अशा कविता करून मंत्री संजय राठोड यांनी राजकारणातल्या आजच्या…प्रवृत्तीवर आपल्या खास शैलीत खंत व्यक्त केली. वाशिममध्ये ते बोलत होते. सध्या राजकारणात जो उठतो तो काहीही बोलतो,…

Read More

कृषिमंत्री माणिकरावर कोकाटेंचा सभागृहात रमी खेळताना व्हिडिओ व्हायरल, स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक – swabhimani shetkari sanghata angry on agriculture minister manikaro kokate

Authored by: सूरज सकुंडे•Contributed by: पंकज गाडेकर|Maharashtra Times•20 Jul 2025, 2:33 pm Follow कृषिमंत्री माणिकरावर कोकाटेंचा सभागृहात रमी खेळताना व्हिडिओ व्हायरलस्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून कृषिमंत्र्यांविरोधात संताप व्यक्तस्वाभिमानी शेतकरी संघटनेनं कृषिमंत्र्यांना विष पाठवलं. Source link

Read More

Washim News : बोलेरो पिकअपच्या धडकेमुळे भीषण अपघात, दुचाकींना उडवले; दोन कुटुंबांचा आधार हरपला – washim news road accident happen in darhava as bolero pickup clash with bikes two died

वाशिम : वाशिममधील दारव्हा येथे भीषण अपघात घडला आहे. भरधाव बोलेरो पिकअपने दोन दुचाकींना जोरदार धडक दिली. या घटनेत दोन दुचाकीस्वार ठार झाले आहेत. तर दोन जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. दारव्हा रस्त्यावरील वीज वितरण कंपनीच्या पावर हाऊसजवळ ही घटना घडली. वृत्तानुसार, नाना जयसिंगपूरे वय ५६, रा. खरडगाव, यवतमाळ, सुभाष किसन चव्हाण वय ५५, रा….

Read More

Washim Malegaon Taluka Farmer Dies after Swimming in Farm Well Latest Marathi News; काम झाल्यावर पोहायला विहिरीत उतरले, पुन्हा वर आलेच नाही; घरचा कर्ता पुरुष गेल्यानं आई-बापाचा हंबरडा

Washim Farmer Dies after Swimming in Well : वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. शेतात काम केल्यानंतर विहिरीत पोहायला गेलेल्या शेतमजुराचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घराचा कर्ता पुरुष गेल्यानं कुटुंबियांनी हंबरडा फोडला. वाशिम विहिरीत पोहायला गेलेल्या शेतकऱ्याचा मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पंकज गाडेकर, वाशिम : वाशिम जिल्ह्यात…

Read More