Headlines

Chandrapur Crime: नवऱ्याची किंमत 1 लाख; चंद्रपुरात पत्नीकडून स्वत:चंच कुंकू पुसण्याची सुपारी, शाळेच्या परिसरात आढळली बॉडी – chandrapur wife pays rs 1 lakh to killers for ends teacher husband life 4 arrested

Chandrapur Crime: २ मे २०२६ रोजी घोडपेठ येथील कर्मवीर शाळेजवळ, हनुमान मंदिराशेजारी एका इसमाचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आला होता. चंद्रपूर क्राईम(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, चंद्रपूर: पत्नीने एक लाख रुपयांची सुपारी देत शिक्षक पतीची हत्या केल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. ही घटना भद्रावती तालुक्यातील घोडपेठ येथे घडली. या प्रकरणी पोलिसांनी पत्नीसह चार…

Read More

Dramatic twist in womans murder case involving multiple discrepancies found; महिलेच्या मृत्यू प्रकरणाला नवं वळण; आधी वाघाने हल्ला केल्याची चर्चा, पण आता वेगळाच संशय

प्रतीक तांबोळी, भंडारा: मोहफुले गोळा करण्यासाठी जंगलात गेलेल्या एका महिलेचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याचं सांगितलं जात होतं. मात्र सदर महिलेच्या मृत्यू प्रकरणात आता संशयाचे सावट निर्माण झालं आहे. सुरुवातीला तिचा मृत्यू वाघाच्या हल्ल्यामुळे झाला असावा असे मानले जात होते, परंतु घटनास्थळावरील परिस्थिती आणि शवविच्छेदन अहवालाने गंभीर प्रश्न निर्माण केले असून, या प्रकरणाला एक नवीन वळण…

Read More

Melghat Water Crisis: ‘समृद्ध’ गावातील चिमुरड्यांचा पाण्यासाठी जीवघेणी संघर्ष; विहिरीच्या गाळातून पाणी उपसण्याची वेळ – severe water crisis in melghat kekadakheda childs have to go down to the well to fill water

Melghat Water Crisis: डिजिटल इंडिया आणि ‘हर घर जल’च्या घोषणा देणाऱ्या प्रशासकीय व्यवस्थेचे हे विदारक वास्तव मेळघाटाच्या दऱ्याखोऱ्यात उघडे पडले आहे. मेळघाट पाणीटंचाई(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, अमरावती: एकीकडे ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ अंतर्गत उत्कृष्ट कामगिरीचा सन्मान मिळवायचा आणि दुसरीकडे त्याच ग्रामपंचायतीच्या हद्दीतील गावात पाण्यासाठी लहान मुलांचा जीव धोक्यात घालायचा, असा संतापजनक विरोधाभास मेळघाटातील…

Read More

Gadchiroli Etapalli Baby Died Pregnant Woman Womb the Mother Also Died; अचानक प्रसूतीवेदना, सहा किमीची पायपीट, बाळ पोटातच दगावलं, आईचाही करुण अंत; महाराष्ट्र सुन्न

Gadchiroli News : सहा किमीच्या पायपीटीने गर्भवतीच्या पोटातच बाळ दगावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यानंतर काही वेळातच आईचाही मृत्यू झाला. ही घटना गडचिरोली जिल्ह्यात घडली आहे. एटापल्ली आई बाळाचा मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. वृत्तसेवा, गडचिरोली : प्रसूतीसाठी रुग्णालयात जाण्यासाठी सहा किलोमीटरची पायपीट करणाऱ्या गर्भवतीच्या पोटातच बाळाचा मृत्यू झाला. काही वेळानंतर गर्भवती महिलेचाही उपचारादरम्यान…

Read More

Nagpur Doctor Ishwarchandra Chandewar Death in Neurons Hospital after Family Dispute Crime News; दार तोडताच भयंकर दृश्य, नागपुरात ४२ वर्षीय डॉक्टरचा वेदनादायी अंत, कौटुंबिक कलहाची दुर्दैवी अखेर झाल्याची चर्चा

Nagpur Doctor Death Case : गेल्या काही दिवसांपासून डॉ ईश्वरचंद्र तणावात होते. त्यामुळे ते हॉस्पिटलमध्येच थांबत असत. सोमवारी त्यांनी उजव्या हातात बधिरीकरणाची तीन इंजेक्शन टोचली, त्यातच त्यांचा मृत्यू झाला. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) नागपूर : स्वत:ला बधिरीकरणाचे इंजेक्शन टोचून घेत ४२ वर्षीय डॉक्टरने आयुष्याची अखेर केली. ही थरारक घटना सोमवारी सकाळी नागपूरमधील धंतोली पोलिस ठाण्यामागील न्यूरॉन…

Read More

two minor brothers drowned in lake during rang panchami celebration tragic incident in futala village ; रंगपंचमीचा आनंद ठरला शेवटचा, तलावात बुडून दोन सख्ख्या भावांचा करुण अंत; गोंदियावर शोककळा

गोंदियाच्या सडक अर्जुनीतील फुटाळा येथे रंगपंचमी खेळून तलावात आंघोळीसाठी गेलेल्या दोन सख्ख्या भावांचा बुडून करुण अंत झाला. या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली असून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. रंगपंचमी खेळल्यानंतर आंघोळीला गेलेल्या दोन भावांचा करुण अंत(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) गोंदिया : संपूर्ण देश रंगांच्या उत्सवात न्हाऊन निघाला असताना, गोंदिया जिल्ह्यातून एक अतिशय धक्कादायक आणि…

Read More

BJP Leader Praful Chavan big claim about missing minor girls in yavatmal

यवतमाळ : यवतमाळमधून धक्कादायक प्रकरण समोर येत आहे. यवतमाळच्या राळेगाव तालुक्यात 6 महिन्यात तब्बल 34 मुली बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे. या गायब झालेल्या मुलींची मानवी तस्करी केली जात असल्याचा आरोप केला जात आहे. आदिवासी मुलींच्या पालकांना पैशांचे आमिष दाखवून फूस लावली जाते, असा आरोप भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल चव्हाण यांनी केला आहे. या प्रकरणात…

Read More

wardha husband kills 25 yrs old wife infront of child in car body thrown in pench river ; दोन वर्षाच्या लेकरासमोर पतीने पत्नीला संपवलं, नदीत फेकली बॉडी, चार दिवसांनंतर घटना उघड

Madhya Pradesh Horror: पतीने पत्नी बेपत्ता असल्याबाबत नागपूर जिल्ह्यातील सोनेगाव पोलिस ठाण्यात हरविल्याची तक्रार दाखल केली होती. पतीने पत्नीला संपवलं(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, वर्धा: दीड ते दोन वर्षांपासून माहेरी असलेल्या पत्नीला व मुलाला गावी परत आणताना रस्त्यात वाद झाल्याने पतीने गळा आवळून पत्नीची हत्या केली. त्यानंतर मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील पेंच नदीत मृतदेह…

Read More

OBC Reservation: ओबीसींच्या आरक्षणाला कात्री? अपूर्णांकातील जागा मोजण्याच्या नव्या नियमाने समाजात संताप

सुनील मिसर, वाशीम: जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत निवडणुकीत अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीचे घटनादत्त आरक्षण सोडून उर्वरित जागांवर ओबीसींना ५० टक्क्यांच्या मर्यादेत आरक्षण लागू करण्यात आले आहे. हे आरक्षण देताना काही ठिकाणी अपूर्णांकामध्ये जागा येणार आहेत. अपूर्णांकातील जागांमध्ये ००.५० टक्क्यांहून अधिकचा आकडा असल्यास यापूर्वी वाढीव जागा घेतल्या जात होत्या. नव्या नियमात या अपूर्णांकातील जागा…

Read More

Shiv Sena MLA Sanjay Gaikwad Big Statement About Eknath Shinde And Mission Tiger

शिवसेनेचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी सध्याच्या राजकीय घडामोडींवर सविस्तर भूमिका मांडली. मिशन टायगर हे शिंदेंनीच करावं, असं वक्तव्यदेखील त्यांनी यावेळी केलं. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) बुलढाणा : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी सध्याच्या राजकीय घडामोडींवर भाष्य केलं आहे. शिवसेनेच्या आमदारांना मित्रपक्ष असलेल्या…

Read More