Headlines

Building Portion Collapses in Nagpur One Death And Car Crushed

नागपुरात इमारतीचा काही भाग कोसळला आहे. या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तसेच इमारतीखाली उभ्या असलेल्या वाहनांचं देखील नुकसान झालं आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) नागपूर : नागपूरच्या गीतांजली टॉकीजजवळ एक दुखद घटना घडली आहे. इथे एका इमारतीचा काही भाग कोसळला आहे. या घटनेत एका व्यक्तीचा जीव गेला आहे. तसेच इमारतीखाली उभ्या असलेल्या कारचा चक्काचूर…

Read More

Thousands of Shiv Sena UBT Protesters Surround Yavatmal Vani Police Station High-Voltage Happenings During Night

यवतमाळ जिल्ह्यात सध्याच्या घडीला मोठ्या घडामोडी घडत आहेत. वणी पोलीस ठाण्याबाहेर मोठी गर्दी उसळली आहे. पोलीस ठाण्याच्या तीनही बाजूने हजारो कार्यकर्ते जमले आहेत. त्यामुळे पोलीस प्रशासनापुढील आव्हान वाढलं आहे. पोलीस सध्या सामंजस्याने परिस्थिती हाताळत असल्याची माहिती आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यातून मोठी बातमी समोर येत आहे. वणी पोलीस ठाण्याला रात्रीच्या वेळी हजारो…

Read More

DCM Ajit Pawar Says I Love You too to Supporter During Wardha Visit Viral Video; गर्दीतून ‘दादा, I LOVE U’ आवाज, अजित दादा म्हणाले ‘I LOVE U TOO’, पण कोणाला? VIDEO

Ajit Pawar I Love U Video : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आपल्या कार्यकर्त्याला आय लव यू टू!’, असं प्रत्युत्तर दिलं. त्यांच्या या बोलण्यानं उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. दरम्यान, अजितदादांनी यावेळी आपल्या काही कार्यकर्त्यांना झापलं. अजित पवार व्हायरल व्हिडिओ(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) वर्धा : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्या वर्धा दौऱ्यादरम्यान एक हृदयस्पर्शी…

Read More

Washim Gondegaon 4 Year Old Swaraj Dies After Falling Into Drain; आईसोबत मामाच्या गावी आला, लेकराला आंघोळ घातली अन् आई घरात गेली, तेवढ्यात अनर्थ; चिमुकल्या स्वराजचा हृदयद्रावक अंत

Washim Child Dies After Falling into Drain : वाशिम जिल्ह्यातील गोंडेगावमध्ये एक हृदयद्रावक घटना उघडकीस आळी आहे. मामाच्या गावाला गेलेल्या 4 वर्षीय स्वराजचा नाल्यात पडून मृत्यू झाला आहे. वाशिम गोंडेगाव नाल्यात पडून मुलाचा मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पंकज गाडेकर, वाशिम : वाशिम (Washim) जिल्ह्यातील गोंडेगाव परिसरात एक मन हेलावून टाकणारी घटना घडली असून आईसोबत मामाच्या गावाला…

Read More

Shivaji Kon Hota Book Controversy: पानसरेंवर मरणोत्तर फौजदारी कारवाई करा! आमदार संजय गायकवाड यांची मागणी

Shivaji Kon Hota Book Controversy: छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख त्यांचा अपमान करण्यासाठी करण्यात आला आहे’, असे गायकवाड यांनी निवेदनात म्हटले आहे. शिवाजी कोण होता(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, बुलढाणा: ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाचे लेखक गोविंद पानसरे यांच्याविरुद्ध मरणोत्तर फौजदारी कारवाई करावी. स्वयंघोषित लेखक प्रशांत आंबी यांनी नियमांचे पालन न करता हे बनावट…

Read More

अधिवेशनात अजितदादांच्या नावाचा शोकप्रस्ताव, माझ्यासारखा दुर्दैवी मीच, अमोल मिटकरी हळहळले – ncp mla amol mitkari gets emotional remembering ajit pawar at shiv jayanti program

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•23 Feb 2026, 8:31 am राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी दिवंगत नेते अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली. शिवजयंतीच्या निमित्ताने अकोल्यात कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला. या कार्यक्रमाला अमोल मिटकरींनी देखील उपस्थिती लावली होती. यावेळी मिटकरींना लाडक्या अजित दादांची आठवण आल्याशिवाय राहवलं नाही. अजित पवारांविषयी बोलत असताना मिटकरी भावुक झाले होते. आपल्या भाषणातून त्यांनी अजित…

Read More

Chandrapur Mayor Election Uddhav Thackeay led Shiv Sena UBT Sandeep Girhe challenges MNS Sandeep Deshpande; “आम्हा कोणाकोणाला एक-एक कोटी मिळाले? संदीप देशपांडे नावं सांगा, राजीनामा टाकतो”; ठाकरेसेनेच्या नेत्याचा पलटवार

Chandrapur News : शिवसेनेच्या (उबाठा) नगरसेवकांना एक-एक कोटी रुपये देण्यात आले. शिवाय त्यांना वेगळ्या ऑफर दिल्या आहेत, असा आरोप मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी केला होता. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) चंद्रपूर : ‘आम्हाला कुणी पैसे दिले आणि कुणी घेतले त्यांची नावे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी जाहीर करावे. आम्हाला कुणी पैसे देऊन विकत घेतले…

Read More

bhandara son-in-law killed father-in-law with help of friends over property dispute; सासऱ्याच्या प्रॉपर्टीवर जावयाचा डोळा; मित्रांच्या मदतीने रस्त्यात गाठून संपवलं, पुलाखाली लपवली बॉडी अन्…

Bhandara Crime: मित्रांच्या मदतीने जावयाने सासऱ्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह पुलाखालील सिमेंटच्या पायलीत लपवून ठेवला. घटनेनं खळबळ crime(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, भंडारा: सासऱ्याची संपत्ती बळकाविण्याच्या प्रयत्नात असलेल्या जावयाने मित्राच्या मदतीने सासऱ्याला रस्त्यात अडवून गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना कोकणागड येथे रविवारी उघडकीस आली. आरोपींनी पुरावा नष्ट…

Read More

Gondia News: दारु ढोसून शिक्षक तर्राट; नशा चढली अन् वर्गातच पाय पसरुन झोपला, मोहगाव ZP शाळेतील प्रकार – gondia district mohgaon drunk zp teacher asleep in school

Drunken Teacher In School: शिक्षणासाठी गावातील प्राथमिक शाळा हाच एकमेव पर्याय पालकांसमोर असतो. मात्र याच शाळेतील शिक्षकांचे असे प्रताप समोर येत असल्याने पालकदेखील चांगलेच संतापले. gondia drunk teacher(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, गोंदिया: देवरी तालुक्यातील मोहगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील एक शिक्षक चक्क दारू पिऊन वर्गातच झोपल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आर. एस….

Read More

Amravati 180 Girls Assault 350 Objectionable Videos Ayan Ahmed Instagram Followers increased Crime News; प्लेबॉय अयान अहमदची ‘क्रेझ’ कायम, इन्स्टा फॉलोअर्स धपाधप वाढले; तीन मोबाइलमधील डेटा रिकव्हर

Amravati Girls Assault Case : मुख्य आरोपी अयान अहमद याची सोशल मीडियावरील ‘क्रेझ’ काही कमी झालेली नाही. गुन्हा दाखल झाला तेव्हा त्याचे इन्स्टाग्रामवर १८ हजार फॉलोअर्स होते, ज्यात आता भर पडताना दिसत आहे (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. वृत्तसेवा, अमरावती : परतवाडा येथील अल्पवयीन मुलींवरील अत्याचार आणि आक्षेपार्ह व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याच्या प्रकरणाचा तपास…

Read More