Uddhav Thackeray led Shiv Sena UBT gets big shock after Yavatmal Leaders join Eknath Shinde Shiv Sena; शाहांच्या भेटीनंतर दिल्लीहून परतताच शिंदेंचा ठाकरेंना मोठा दणका, रात्री साडेअकरा वाजता भव्य पक्षप्रवेश
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे यांनी दिल्ली दौऱ्याहून परत आल्यानंतर रात्री साडेअकरा वाजता ठाकरे गट आणि काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश करुन घेतला एकनाथ शिंदे-अमित शाह-उद्धव ठाकरे(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) यवतमाळ/ठाणे : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्ली दौऱ्याहून परत येताच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि काँग्रेस पक्षाला मोठा दणका दिला आहे. यवतमाळ येथील ठाकरे गट आणि काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी…
