Headlines

Amravati News: भुताटकी नव्हे, ‘मास हिस्टेरिया’! डोमा आश्रमशाळेतील विद्यार्थिनींमधील विचित्र लक्षणं तणावामुळे, वैद्यकीय अधिकाऱ्यांचा निष्कर्ष – melghat doma ashram school ghost rumour reason revealed medical officer conclude mass hyseria in female student

Melghat Ashram School: मेळघाटसारख्या दुर्गम भागात अशा घटना घडल्यास त्याभोवती अंधश्रद्धेचे वलय निर्माण होण्याची मोठी शक्यता असते. डोमातही असा प्रकार घडला. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म.टा.वृत्तसेवा, अमरावती: मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील डोमा शासकीय निवासी आश्रमशाळेत विद्यार्थिनींमध्ये अचानक दिसून आलेली विचित्र लक्षणे हा भुताटकीचा प्रकार नसून ‘मास हिस्टेरिया’ असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिषेक नायडू यांनी स्पष्ट केले…

Read More

Nagpur Graduate Constituency Election BJP Fielding begins with Ravindra Chavan Meetings; नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी भाजपने कंबर कसली, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या बैठकांचा धडाका

नागपूर : नागपूर पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी विदर्भाचा दोन दिवसीय झंझावाती दौरा करत संघटनात्मक बैठकांच्या माध्यमातून निवडणुकीच्या तयारीला वेग दिला. त्यांच्या या दौऱ्यानंतर आता भाजपची संघटनात्मक यंत्रणा नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी पूर्ण ताकदीने मैदानात उतरली आहे. निवडणूक लढवण्याचे मार्गदर्शन केले या दोन दिवसीय दौऱ्यादरम्यान रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये…

Read More

नवी मुंबईत साकारलं जाणार ‘विदर्भ भवन’; मुंबईत राहणाऱ्या विदर्भकरांसाठी आनंदाची बातमी

Nagpur News: नवी मुंबईत साकार होणार विदर्भ भवन खारघरमध्ये आणि पनवेलमध्ये मोठ्या प्रमाणात विदर्भातील कुटुंबे वास्तव्याला आहेत.यांना स्वत:चे हक्काचे केंद्र उपलब्ध व्हायला हवे या उद्देशाने खारघरमध्ये दोन एकर जागेचा प्रस्ताव सादर करण्यात आला. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म.टा.प्रतिनिधी,नागपूर : नवी मुंबईतील खारघर-पनवेल परिसरात वास्तव्यास असलेल्या विदर्भातील नागरिकांसाठी ‘ विदर्भ भवन ’ उभारण्याच्या प्रस्तावाला आता गती मिळाली…

Read More

Left Handers Day: डावखुरे का ठरतात वेगळे? मेंदू देतो उत्तर, मोठ्या संशोधनात सूक्ष्म फरक स्पष्ट – left-handed and certain subtle differences in brain structure

म. टा. प्रतिनिधी, नागपूर: डाव्या हाताने काम करण्याची सवय असलेल्या व्यक्तींच्या मेंदूची रचना उजव्या हाताने काम करणाऱ्यांच्या तुलनेत काही बाबतींत वेगळी असू शकते, असा निष्कर्ष मोठ्या संशोधनातून समोर आला आहे. अमेरिकेच्या नॅशनल ॲकेडमी ऑफ सायन्सेसच्या नियतकालिकात प्रकाशित या अभ्यासात ३१ हजार ८६४ व्यक्तींच्या मेंदूच्या प्रतिमांचे विश्लेषण करण्यात आले. यामध्ये २८ हजार ८०२ उजव्या हाताने काम…

Read More

Gadchiroli News: आश्रमशाळांचे ‘थर्ड पार्टी ऑडिट’; सर्पदंशाने 3 विद्यार्थिनींनी जीव गमावल्यानंतर आदिवासी विकास मंत्री उईकेंची घोषणा – ashram schools third-party audit to be conducted ashok uike announcement

म. टा. वृत्तसेवा, गडचिरोली: धानोरा तालुक्यातील जपतलाई येथील आश्रमशाळेत सर्पदंशामुळे तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्यानंतर राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी बुधवारी मोठी घोषणा केली. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेत कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचे स्पष्ट करीत राज्यातील सर्व ५१३ अनुदानित आश्रमशाळांचे तीन महिन्यांत ‘थर्ड पार्टी ऑडिट’ करण्याचे आदेश दिले. संबंधित अधिकाऱ्यांनी ही तपासणी केवळ कागदोपत्री न…

Read More

Nagpur Students die on way to Friend Birthday Party in Car Accident Driver Father likely to book Crime News; मित्राच्या बर्थडेला निघाले, स्पीड वाढवला अन् घात झाला, दोघा मित्रांचा करुण शेवट, कार चालकाचे वडील गोत्यात

म. टा. प्रतिनिधी, नागपूर : मित्राच्या वाढदिवसाची पार्टी करण्यासाठी घराबाहेर पडलेल्या तीन अल्पवयीन विद्यार्थ्यांपैकी दोघांचा भीषण अपघातात मृत्यू झाला, तर एक विद्यार्थी गंभीर जखमी झाला आहे. भरधाव कार रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकवर मागून आदळल्याने हा अपघात झाला. ही घटना बुधवारी पहाटे ५.३० वाजताच्या सुमारास नागपूरमधील कळमना पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पावनगाव ते भरतवाडा वाय पॉइंट मार्गावर…

Read More

नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी भाजपने शड्डू ठोकला, रविंद्र चव्हाण नागपुरात, पडद्यामागे घडामोडी वाढल्या

नागपूर पदवीधर मतदारसंघ पुन्हा ताब्यात घेण्यासाठी भाजपने जोरदार तयारी सुरु केली आहे. विशेष म्हणजे यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण दोन दिवसीय नागपूर दौऱ्यावर आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) नागपूर : नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीला आता अवघे अडीच महिने शिल्लक राहिल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे. एकेकाळी भाजपचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या या मतदारसंघावर पुन्हा एकदा वर्चस्व मिळवण्यासाठी…

Read More

मित्राच्या वाढदिवसाचा उत्साह, कार घेऊन निघाले, पण आनंदावर विरजण, दोघांचा दुर्दैवी अंत, नागपूर हळहळलं

नागपूरमध्ये भीषण अपघाताची घटना घडली आहे. मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी घराबाहेर पडलेल्या दोन मित्रांचा अपघातात मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) नागपूर : नागपुरात एक भीषण अपघाताची घटना घडली आहे. या घटनेत दोन अल्पवयीन मुलांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे शहरात दु:ख व्यक्त केलं जात आहे. आपल्या…

Read More

पाणी साचण्याच्या समस्येवरून नागपूर खंडपीठाचा तिखट सवाल;एकमेकांवर आऱोपच करायचे का? अशी विभागांना थेट विचारणा

Nagpur News: पाणी साचण्याच्या समस्येवरून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने तीव्र नाराजी व्यक्त करत नागपूर महापालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभाग एकमेकांकडे जबाबदरी ढकलत असल्याने तुम्ही सगळ्या विभागांनी फक्त एकमेकांवर आरोप करायचेच ठरवले आहे का? असा थेट सवाल विचारला . (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म.टा.प्रतिनिधी,नागपूर:शहरातील पाणी साचण्याच्या समस्येवरून नागपूर महापालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभाग एकमेकांकडे जबाबदारी ढकलत…

Read More

Sarpanch deepak ugale ends life serious allegations against those demanding resignation; गावाच्या सरपंचाचं धक्कादायक पाऊल; राजीनाम्याच्या मागणीनंतर थेट जीवन संपवलं, स्टेटसवरील व्हिडिओत गंभीर आरोप

Crime News: गावच्या विद्यमान सरपंचानेच गळफास घेऊन आत्महत्या केल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. गावाच्या सरपंचाचं धक्कादायक पाऊल; राजीनाम्याच्या मागणीनंतर थेट जीवन संपवलं(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) बुलढाणा: बुलढाणा जिल्ह्यातील सातपुडा पर्वताच्या पायथ्याची असलेल्या गट ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच दीपक प्रकाश उगले (वय 46) यांनी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. उगले यांनी स्वतःच्या शेतातील निंबाच्या झाडाला दोराने गळफास…

Read More