Headlines

Young man from Maharashtra went to Canada for education but faced an unexpected ordeal cm Devendra Fadnavis help; मराठी मुलगा शिक्षणासाठी कॅनडात गेला, पण नंतर वेगळाच अनुभव; परतीसाठी धडपड, फडणवीस मदतीला धावले

नागपूर : कॅनडातील व्हॅन्कुव्हर येथे अडकलेल्या जसदीप सिंग ओबेरॉय यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने अखेर भारतात पुनरागमन झाले. मुलाच्या परतीची आस लागलेल्या आई-वडिलांनी नागपूर विमानतळावर त्याचे स्वागत केले. मुलगा सुखरूप परतल्याचा आनंद त्यांच्या डोळ्यांत स्पष्ट दिसत होता. जसदीप सिंग ओबेरॉय हे २०१९ मध्ये एमबीएच्या शिक्षणासाठी कॅनडाला गेले होते. शिक्षणानंतर त्याला अपेक्षित नोकरी मिळाली नाही….

Read More

Nana Patole | MPSC पेपरफुटी प्रकरणात भाजपचा हात, पटोलेंचा गंभीर आरोप, फडणवीसांवरही ताशेरे ओढले

#nanapatole #congress #mpscpaperleak #devendrafadnavis #bjpराज्यातील एमपीएससी पेपरफुटी प्रकरणावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या राजीनाम्याची मागणी होत असताना, केवळ दादा भुसे नव्हे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी पटोले यांनी केली….

Read More

Nagpur Manishnagar Ashray Society Three Year Old Boy Crushed to Death Under Car; खेळताना अचानक कारखाली आला, बापाच्या डोळ्यासमोर लाडक्या चिमुकल्याचा अंत; अंगावर शहारे आणणारी घटना

Nagpur Child Dies Under Car : नागपूरमध्ये एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. या घटनेनं संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. एका चिमुकल्याचा कारखाली आल्यानं अक्षरश: चिरडून मृत्यू झाला आहे. आश्रय सोसायटी मुलाचा कारखाली मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) जितेंद्र खापरे, नागपूर : खेळता-खेळता अचानक रस्त्यावर आलेल्या तीन वर्षीय चिमुकल्याचा कारच्या चाकाखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना…

Read More

बारमधील ऑर्केस्ट्रा आता बंद ;नवे परवाने नाहीत जुन्यांचेही नूतनीकरण थांबले

म.टा.प्रतिनिधी,नागपूर: बार आणि परमिट रूममध्ये चालणाऱ्या ऑर्केस्ट्रा कार्यक्रमांबाबत राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र पोलिस अधिनियम, १९५१ अंतर्गत दिले जाणारे प्रत्यक्ष संगीत सादरीकरण अर्थात ऑर्केस्ट्राचे नवे परवाने यापुढे मंजूर केले जाणार नाहीत. तसेच यापूर्वी मंजूर झालेल्या परवान्यांचे नूतनीकरणही बंद करण्याचा निर्णय गृह विभागाने घेतला आहे. सोमवारी यासंदर्भातील परिपत्रक जारी गृह विभागाने सोमवारी यासंदर्भातील परिपत्रक…

Read More

Warning of heavy rains for 48 hours in vidarbha concerns rise over rainfall deficit; पावसाच्या तुटीने चिंता वाढलेली असतानाच आनंदाची बातमी; 48 तास अतिवृष्टीचा इशारा

Vidarbha Rain Updates: विशेष म्हणजे विदर्भातील केवळ गोंदिया जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. गोंदियात आतापर्यंत ५८० मिमी पावसाची नोंद झाली असून, तो सरासरीपेक्षा सुमारे एक टक्का अधिक आहे. हवामान अंदाज(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) नागपूर : विदर्भात यंदाच्या पावसाळ्यात अपेक्षित पर्जन्यमानाच्या तुलनेत पावसाची तूट कायम असून, १ जून ते २७ जुलै या कालावधीत संपूर्ण विदर्भातील ११…

Read More

GenZ पिढी भारताचे भविष्य, पण त्यांना सांगणं कठीण; विश्वास नांगरे पाटील यांचं वक्तव्य – ips vishwas nangare patil speech on gen z goes viral

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•28 Jul 2026, 11:43 am Gen Z ला काही बोलणं मुश्किल झालं आहे, असं विधान पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी केलं आहे. नागपुरातील एका कार्यक्रमात बोलताना नांगरे पाटील यांनी जेनझी पिढीबाबत महत्त्वाचं वक्तव्य केलं. यावेळी त्यांनी स्वतःचाही अनुभव सांगितला. मागील सात-आठ दिवसांत मला देखील खूप शिव्या देण्यात आल्या, असे ते म्हणाले. सध्या त्यांच्या…

Read More

Nagpur News: भटक्या जनावरांची समस्या सुटणार ; नंदग्राम गो- आश्रय प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात ६९ गोठ्यांचे बांधकाम पूर्ण

Nagpur News: नागपूर येथे वाठोड्यात नंदग्राम गो-आश्रय प्रकल्प सुरू करण्यात आला असून भटक्या जनावरांच्या निवारा देण्यासाठी तयार करण्यात आला आहे. या प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आले असून त्यापैकी ६९ गोठ्यांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. भटक्या जनावरांना गो-आश्रय प्रकल्पाद्वारे आश्रय आणि नागरिकांना होणारा मुक्त जणावरांचा त्रास यावर हा प्रकल्प योग्य ठरणार आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म.टा…

Read More

Chandrashekhar Bawankule | मुलं झाली कुणाला ? अन् बारसं कोण करतंय? बावनकुळेंनी उडवली ठाकरेंची खिल्ली

#chandrashekharbawankule #bjp #devendrafadnavis #uddhavthackeray #shivsenaएमपीएससी पेपरफुटी वरून ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे आक्रमक झाल्यात..यासंदर्भात त्यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली,,पेपरफुटीची तक्रार करणाऱ्या विद्यार्थ्यावर दबाव आहे..४ ते ५ दिवसापूर्वी त्याचा फोन सुरू होता मात्र आता फोन बंद असल्याचा आरोप सुषमा अंधारेंनी केलाय..पाहुया Source link

Read More

आता ‘जेन-झी’ला बोलणेही मुश्किल; पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांचे वक्तव्य |Maharashtra Times

म. टा. प्रतिनिधी, नागपूर: ‘जेन-झी भारताचे भविष्य आहे. पण, सध्या त्यांना कुणी काहीच म्हणू शकत नाही. त्यांना काही बोलणेदेखील मुश्किल झाले आहे,’ असे वक्तव्य पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी रविवारी केले. भोसला मिलिटरी स्कूलतर्फे कारगिल विजय दिनानिमित्त सिव्हिल लाइन्स येथील डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून…

Read More

Nagpur Manewada Crematorium Four Youth Killed Friend Together; आधी इन्स्टाग्रामवर मैत्री, घाटावर बोलावून मित्रानेच केला घात, चौघांनी मिळून एकाला संपवलं; विश्वास नांगरे पाटील घटनास्थळी पोहोचताच…

Nagpur Crime News : पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, एप्रिल महिन्यात पवन आणि काका यांच्यात वाद झाला होता. वाद विकोपाला गेल्यानंतर पवन, अमन आणि अजय सोलंकी या तिघांनी काकाला गाठून त्याच्यावर चाकूने हल्ला केला होता. नागपूर मानेवाडा स्मशानघाट तरुणाची हत्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. प्रतिनिधी, नागपूर : टोळीयुद्धातून मानेवाडा स्मशानघाटात दिवसाढवळ्या तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. या…

Read More