Headlines

Nashik Tribal Student Uniform Case Ministry Officials and Representatives Stuck in Their Plans; आदिवासी विद्यार्थी गणवेश प्रकरण; अधिकारी अडकले आपल्याच जाळ्यात! 115 कोटींचे काम 34 कोटींत घेऊन ठेकेदाराची माघार

Nashik Tribal Student Uniform Scam : मंत्रालयातील ‘बाबूं’नी तयार केलेल्या प्लॅनमध्ये ते स्वत:च अडकले आहेत. नाशिकमधील आदिवासी विद्यार्थी गणवेश घोट्याळ्यात मोठी माहिती समोर आली आहे. नाशिक आदिवासी विद्यार्थी गणवेश प्रकरण(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) विनोद पाटील, नाशिक : आदिवासी विभागात गणवेश पुरवठ्याचे काम अंध व अपंगांच्या संस्थेला काम मिळू नये यासाठी ठेकेदार आणि अधिकाऱ्यांनी तयार केलेल्या ट्रॅपमध्ये…

Read More

Harihar Fort Advisory: पर्यटकांनो, हरिहर गडावर ट्रेकिंगला जाताय? जाणून घ्या नवे नियम; आता दुपारी दोननंतर प्रवेशबंदी – important notice for tourists trekkers harihar fort entry prohibited after 2 pm check out new rules

Harihar Fort Advisory: दरवर्षी त्र्यंबकेश्वर वनपरिक्षेत्रात पर्यटकांची हुल्लडबाजी होत असल्याने यंदा पावसाला सुरुवात होताच नाशिक पश्चिम वन विभागाने निर्बंध जारी केले. हरिहर किल्ला(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म.टा. प्रतिनिधी, नाशिक: शहरासह जिल्ह्यात पावसाने जोर पकडल्यानंतर त्र्यंबकेश्वर वनपरिक्षेत्रातील पर्यटनस्थळांवर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. हरिहर गडावर प्रतिदिन फक्त तीनशे जणांना प्रवेश मिळणार असून, त्यासाठी पूर्वपरवानगी आवश्यक आहे. दुपारी…

Read More

नाशिक-पुणे रेल्वे मार्गासाठी संघर्ष अटळ, सरळ मार्ग कायम ठेवण्याची मागणी; थेट मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा होणार| Maharashtra Times

Nashik-Pune Semi-Highspeed Railway: नाशिक-पुणे सेमा हायस्पीज रेल्वे मार्गात केलेल्या बदलांनंतर सरळ मार्ग कायम ठेवण्याची मागणी केली जात आहे. मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाल्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म.टा. वृत्तसेवा, सिन्नर: नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वेचा प्रस्तावित सरळ मार्ग कायम ठेवण्याच्या मागणीसाठी सुरू असलेला जनसंघर्ष निर्णायक टप्प्यात पोहोचला आहे. सिन्नर – संगमनेर – आळेफाटा – नारायणगाव…

Read More

16-year-old girl dies after vaccination in nashik

नाशिकमध्ये लसीकरणानंतर एका 16 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. मुलीच्या नातेवाईकांनी लसीकरणामुळेच तिचा मृत्यू झाल्याचा आरोप केला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) जयेश साबळे, नाशिक : नाशिकच्या सिडको परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लसीकरण शिबिरातून लस घेऊन बाहेर पडल्यानंतर अवघ्या काही अंतरावर गेले असता एका 16 वर्षीय मुलीचा…

Read More

Nashik Kamatwade 16 Year Old Shravani Patil Dies after Vaccination Death Reason after Viscera Report; ‘काय व्हिडिओ काढताय, माझं सोन्यासारखं लेकरु गेलंय’; नाशकात 16 वर्षीय मुलीचा लसीकरणानंतर अंत, आईचा आक्रोश, व्हिसेरा अहवालानंतरच मृत्यूचा उलगडा

Nashik Girl Dies After Vaccination : नाशिकमध्ये लसीकरणानंतर एका 16 वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. आता नेमका मृत्यू कशामुळे झालाय? याचा उलगडा व्हिसेरा अहवाल आल्यानंतरच कळणार आहे. नाशिक श्रावणी पाटील लसीकरणानंतर मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक : लसीकरणानंतर मृत्यू झालेल्या युवतीचा व्हिसेरा दोन वेगवेगळ्या तपासण्यांसाठी…

Read More

Nashik Sinnar Two Roads Proposal 300 Crores Submitted for four Laning; सिन्नरच्या विकासाला वेग, तीनशे कोटींचा प्रस्ताव सादर, दोन प्रमुख मार्गांच्या चौपदरीकरणाचा प्रस्ताव; कसा अन् किती फायदा होणार?

Sinnar Four Way Construction Road : सिन्नरच्या विकासाला आता वेग आला आहे. सुमारे तीनशे कोटींचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. शहरातील १३ किमी मार्गांचे चौपदरीकरण करण्यासाठी हा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. सिन्नर दोन मार्गांचं चौपदरीकरण(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, नाशिक (सिन्नर) : आगामी सिंहस्थ कुंभमेळा आणि वाढत्या औद्योगिक वाहतुकीच्या पार्श्वभूमीवर सिन्नर शहरातील दोन…

Read More

Nashik District Collector Ayush Prasad Work of Elder Couple while Sitting on Tree Stump; ‘क्लास 1’ अधिकाऱ्याने माणुसकी जपली! जिना चढताना आजी-आजोबांना धाप लागली, नाशिक जिल्हाधिकाऱ्यांनी दाम्पत्याचं काम झाडाच्या पारावर बसून केलं

Nashik District Collector Ayush Prasad : ‘गंभीरचंद सुरंजे यांची सहज विचारपूस केली असता त्यांची समस्या लक्षात आली. हे काम लगेच होणार होते. त्यामुळे निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत यांना बोलावून घेत विषय मार्गी लावला. हे नियमित प्रशासकीय काम असून वेगळे काहीच नाही’, असं नाशिकचे डॅशिंग जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी म्हटलं आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद वृद्ध दाम्पत्याचं…

Read More

Nitin Chandanshive Speech | फोडाफोडीच्या राजकारणावर दंगलकार नितीन चंदनशिवेंचं रोखठोक भाषण – nitin chandanshive nashik speech

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•28 Jun 2026, 8:38 pm Nitin Chandanshive Speech | फोडाफोडीच्या राजकारणावर दंगलकार नितीन चंदनशिवेंचं रोखठोक भाषण Source link

Read More

Prakash Waje Nashik Speech | ठाकरेंची साथ का सोडली नाही? राजाभाऊंचे वडील म्हणतात!!! – rajabhau waje father prakash waje nashik speech

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•28 Jun 2026, 8:49 pm Prakash Waje Nashik Speech | ठाकरेंची साथ का सोडली नाही? राजाभाऊंचे वडील म्हणतात!!! Source link

Read More