Headlines

Girish Mahajan Jalgaon News | जळगावचा तिढा सुटला? विधानपरिषदेच्या जागेवरून महाजनांचं मोठं वक्तव्य – girish mahajan jalgaon press conference

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•12 Jun 2026, 12:30 pm नाशिकमधील विधान परिषद निवडणुकीतील तिढा सुटल्यानंतर जळगावमधील सुद्धा तिढा सुटल्याचा दावा मंत्री गिरीश महाजन यांनी केलाय…एकनाथ शिंदेंच त्याची औपचारीक घोषणा करतील असं वक्तव्य त्यांनी केलंय…त्यानंतर त्यांनी एकनाथ खडसेंनी आता आराम करावा म्हणत खोचक टोला लगावलाय…आपण आता या व्हिडीओमध्ये पाहूयात गिरीश महाजन नेमकं काय म्हणालेत… Source link

Read More

Girish Mahajan | नाशिकनंतर आता जळगावच्या विधानपरिषदेच्या जागेचं काय?; गिरीश महाजन काय म्हणाले? – girish mahajan on jalgaon vidhanparishad seat

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•12 Jun 2026, 4:32 pm #girishmahajan #ncp #nashikvidhanparishad #jalgaonidhanparishad #maharashtrapolticsनाशिक, जळगाव विधानपरिषदेवरून महायुतीत धूसफूस पाहायला मिळाली..नाशिक आणि जळगावच्या जागेवरून महायुतीत तिढा निर्माण झाला होता..नाशिकचा तिढा सुटला असून जळगावात मविआचे उमेदवार आमच्या संपर्कात असल्याची माहिती गिरीश महाजन यांनी दिली..पाहुया Source link

Read More

Jalgaon Nandkishor Mahajan | बंडखोरी शमल्यानंतर जळगावच्या महाजनांची पहिली प्रतिक्रिया

शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार रेश्मा काळे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन प्रचार थांबवला आहे.नाशिकनंतर जळगावचाही तिढा सुटलाय.त्यानंतर महायुतीचे अधिकृत उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.आपण आता पाहूयात ते नेमकं काय म्हणालेत… Source link

Read More

‘बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना, आमच्यात नाक खुपसू नका’, गिरीश महाजन यांचा संजय राऊतांवर घणाघात

मंत्री गिरीश महाजन यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर सडकून टीका केली आहे. संजय राऊत यांनी अर्थ खात्यावर केलेल्या वक्तव्यावरुन गिरीश महाजन यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) निलेश पाटील, जळगाव : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी अर्थ खातं कुणाकडे असावं? यावर भाष्य केलं आहे. “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी…

Read More

VIDEO | बंडखोरी शमल्यानंतर महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजनांची पहिली प्रतिक्रिया – jalgaon mahayuti vidhan parishad candidate nandkishor mahajan

VIDEO | बंडखोरी शमल्यानंतर महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजनांची पहिली प्रतिक्रियाVIDEO | बंडखोरी शमल्यानंतर महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजनांची पहिली प्रतिक्रिया Source link

Read More

Shiv Sena UBT Mayor Chhaya Patil And Her Husband Atul Patil Meets Minister Girish Mahajan in Jalgaon

जळगावच्या राजकारणात सध्या नाट्यमय घडामोडी घडताना दिसत आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळे यांनी उमेदवारी मागे घेत असल्याची घोषणा केल्याचं वृत्त ताजं असतानाच, आता यावल नगरपरिषदेच्या ठाकरे गटाच्या नगराध्यक्षा छाया पाटील यांनी पती अतुल पाटील यांच्यासह जळगावात भाजपच्या कार्यालयात जावून मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) जळगाव :…

Read More

Jalgaon | जळगावच्या राजकारणात काय घडतंय? ठाकरेंच्या नगराध्यक्षा पतीसह गिरीश महाजनांच्या भेटीला – jalgaon vidhanparishad election twist

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•13 Jun 2026, 8:15 pm #girishmahajan #mvacandidate #bjp #chhayapatil #uddhavthackeray #jalgaonvidhanparishadelectionविधान परिषदेच्या निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापलंय..जळगावात काही अनपेक्षित घडामोडी घडलेल्या बघायला मिळाल्या. मंत्री गिरीश महाजन हे जळगावमध्ये आहेत. असं असताना यावल नगर परिषदेच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नगराध्यक्षा छाया पाटील आणि त्यांचे पती अतुल पाटील यांनी गिरीश महाजन यांची भेट घेतली आहे. शिवसेना…

Read More

Jalgaon | अपक्ष उमेदवाराला भाजप नगरसेवकांचा छुपा पाठिंबा, अनिल चौधरींचा मोठा दावा – anil choudhari on jalgaon vidhan parishad election

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•14 Jun 2026, 2:32 pm #girishmahajan #jalgaonnews #bjp #nandumahajan #anilchoudhari​गिरीश महाजन हे माझे जुने मित्र आहेत, पण ते महाजन माझ्या संपर्कात नाहीत.फॉर्म मागे घेण्याच्या दिवशी गिरीश महाजन यांचे ३-४ फोन आले होते, पण त्यांनी आपण निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याचे सांगितले होते.महाजन यांच्या वक्तव्यामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता, म्हणून त्यांना माध्यमांसमोर येऊन भूमिका स्पष्ट…

Read More

Girish Mahajan | रोहित पवारांच्या आंदोलनस्थळी कधी जाणार? महाजन म्हणाले, ‘अजून आदेश आला नाही’ – girish mahajan critisized rohit pawars hunger strike

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•14 Jun 2026, 8:32 pm #girishmahajan #rohitpawar #ncp #farmerprotest #hungerstrikeशरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांनी अन्नत्याग आंदोलन पुकारलंय. सरकारने घोषित केलेल्या कर्जमाफींच्या काही अटींविरोधात हे आंदोलन सुरुये..अद्याप सरकारनं कोणतीही दखल घेतली नाही..सरकारचे संकटमोचक गिरीश महाजन रोहित पवारांच्या आंदोलनस्थळी कधी जाणार..यावर महाजन काय म्हणालेत पाहुया Source link

Read More

विधानपरिषद निवडणुकीच्या विजयाची औपचारिकता बाकी; जळगावात रवींद्र चव्हाण यांची प्रतिक्रिया – ravindra chavan confident of mahayuti victory in jalgaon mlc

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•15 Jun 2026, 11:33 am जळगाव विधान परिषद निवडणुकीतील बंडखोरी शमवण्यात अखेर महायुतीला यश आलंच, पण तरी ऐनवेळी क्रॉस वोटिंगसारखे प्रकार होऊ नये याची दक्षता देखील घेतली जातेय. या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत जळगावात महायुतीची बैठक पार पडली. यावेळी रवींद्र चव्हाणांनी महायुतीच्या विजयाची केवळ औपचारिकता बाकी राहिलीय, असं म्हणत सर्वच ठिकाणी…

Read More