Headlines

Jalgaon Varangaon Four People of same Family Death in Bike Accident; चौघं लस्सी प्यायला निघाले, वाटेतच काळाची झडप, भरधाव वाहनाची बाईकला धडक; लहान लेकरासह चौघांचा हृदयद्रावक अंत

Jalgaon Varangaon Accident Four People Death : राज्यात अपघातांचं प्रमाण देखील वाढत चाललं आहे. अशातच जळगावातील वरणगावजवळ एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. जळगाव वरणगाव अपघात चौघांचा मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) निलेश पाटील, जळगाव : जळगाव जिल्ह्यातील वरणगावजवळ झालेल्या भीषण रस्ते अपघातात एका महिलेसह…

Read More

Shrikant Shinde News | महायुतीतील बंडखोरीवर श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया – shrikant shinde’s reaction from jalgaon regarding the rebellion within the mahayuti alliance

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•6 Jun 2026, 11:06 am जळगाव – नशिकमध्ये महायुतीत बंडखोरी झाली आहे.आता महायुतीच्या नेत्यांना बंडखोरी रोखण्यात यश येतंय की नाही ते पाहायला हवं.त्यावर खासदार श्रीकांत शिंदे यांनी भाष्य केलंय. Source link

Read More

Jayant Patil News | शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जयंत पाटील रोखठोक | Ladki Bahin Yojana – jayant patil jalgaon press conference

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•7 Jun 2026, 11:17 am स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधानपरिषद निवडणुकीत होत असलेला घोडाबाजार पाहता ही निवडणूक गुप्त मतदानाने नव्हे तर हात वर करून घ्यावी !” अशी मागणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी केली आहे.शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत याबाबतचे प्रश्न विचारा हा घोडेबाजार सुरूच राहणार अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली आहे.ऐका…

Read More

जळगावात केळीच्या बागांचं नुकसान, आमदार चंद्रकांत पाटलांचा थेट Eknath Shinde यांना व्हिडीओ कॉल – damage to banana bag in jalgaon because of heavy rain, mla chandrakant patil’s direct video call to eknath shinde

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•7 Jun 2026, 6:33 pm #jalgaon #jalgaonrain #farmerloss #bananabagloss #dcmeknathshinde #shindeonfarmer #chandrakantpatilजळगावात वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपीट झाली.त्यामुळे शेतकऱ्यांच्या केळीच्या बागा जमीनदोस्त झाल्या आहेत. शेतकरी हवालदिल झालाय. शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. शेतकऱ्यांच्या बांधावरून थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना व्हिडीओ कॉलकर वास्तव दाखवलं..पाहुया उपमुख्यमंत्री शिंदे काय म्हणाले.. Source link

Read More

Eknath Khadse: बंडखोरी रोखण्यात ‘संकटमोचका’ला अपयश; एकनाथ खडसे यांचा गिरीश महाजनांना टोला

म. टा. प्रतिनिधी, जळगाव: विधान परिषद निवडणुकीत जिल्ह्यात महायुतीतील कलह चव्हाट्यावर आला असून, उघडपणे बंडखोरी झाली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर थेट निशाणा साधला. ‘ महायुतीत बंडखोरी रोखण्यात ‘संकटमोचक’ अपयशी ठरले आहेत,’ अशा शब्दात खडसेंनी महाजन यांना टोला लगावला आहे. जळगाव विधान परिषदेच्या…

Read More

Amalner Dhule Highway ST Bus Car Bike Accident at Jalgaon kills Family of Five from Gujarat; साखरपुड्याला जाताना कारची एसटीला धडक, सहा जणांनी जागीच प्राण गमावले, गाडीत अडकलेल्या मुलाला वाचवलं

Amalner Dhule Highway Car ST Bus Accident : अमळनेरहून धुळ्याकडे जाणारी एसटी बस आणि दुचाकी आपल्या मार्गावरुन प्रवास करत असताना धुळ्याकडून भरधाव वेगाने येणाऱ्या कारने नियंत्रण गमावून त्यांना समोरुन जोरदार धडक दिली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. प्रतिनिधी, जळगाव : जळगाव जिल्ह्यात अमळनेर-धुळे महामार्गावर मंगळवारी सकाळी तिहेरी अपघात झाला. या भीषण अपघातात सहा जणांचा जागीच…

Read More

Jalgaon Crop Loss: काहीही करा, पण शेतकऱ्यांना मदत द्या! शेतकऱ्याने थेट रक्षा खडसेंचे पाय धरले

Raksha Khadse: जळगाव जिल्ह्यातील रावेर, यावल आणि मुक्ताईनगर तालुक्यात चार दिवसांत झालेल्या वादळी पाऊस आणि गारपिटीने हजारो हेक्टरवरील केळीच्या बागा जमीनदोस्त झाल्या. शेतकऱ्याने धरले खडसेंचे पाय(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. प्रतिनिधी, जळगाव: निसर्गाचा कोप आणि कर्जाचा डोंगर, अशा दुहेरी संकटात सापडलेल्या बळीराजाची काळीज हेलावून टाकणारी व्यथा पुन्हा एकदा समोर आली आहे. ‘काहीही करा, पण शेतकऱ्यांना…

Read More

Jalgaon triple accident reason; एका डुलकीने सहा जणांचा जीव गेला! कारचालक झोपेत होता, बस चालकाने सांगितला जळगाव अपघाताचा थरार

Jalgaon Accident: एका डुलकीची किंमत सहा जणांना जीव गमावून मोजावी लागली आहे. जळगावच्या भीषण तिहेरी अपघातामागील धक्कादायक कारण समोर आले असून बस चालकाने अपघाताचा थरारक घटनाक्रम सांगितला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) निलेश पाटील, जळगाव: गुजरातहून साखरपुड्यासाठी येणाऱ्या नातेवाईकांच्या कारचा आज सकाळी भीषण तिहेरी अपघात झाला. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला असून अन्य एक जण…

Read More

Amalner Dhule Highway ST Bus Car Accident in Jalgaon Family killed Bike Rider Couple dies; दैवदुर्विलास! कारची बाईकला धडक, गाडीतील वरमाय-वरपित्याचा करुण अंत, तर लग्न ठरलेल्या दुचाकीस्वार युगुलाचाही एकत्रच शेवट

Amalner Dhule Highway Car ST Bus Accident : ​​अमळनेर-धुळे रस्त्यावरील मंगरूळनजीक सकाळी ७ वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण तिहेरी अपघाताने या दोन्ही कुटुंबांच्या आनंदावर कायमचे विरजण घातले. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. वृत्तसेवा, जळगाव : घरात सनई-चौघड्यांचे सूर घुमणार होते, लग्नाची खरेदी झाली होती. एका बाजूला डॉ. नीलेश आणि सोनल नव्या संसाराची स्वप्ने पाहत अमळनेरकडून धुळ्याच्या…

Read More

jalgaon jamner youth catches leopard alive after fight; बिबट्याशी थेट दोन हात! जळगावच्या तरुणाने जिवाची पर्वा न करता जिवंत बिबट्या पकडला; पंचक्रोशीत धाडसाची चर्चा

Jamner Leopard Attack: बिबट्याचे नाव ऐकूनच अनेकांच्या अंगावर काटा येतो. मात्र जळगावच्या एका तरुणाने थेट बिबट्याशी झुंज देत त्याला जिवंत पकडून वनविभागाच्या ताब्यात दिल्याची एक घटना समोर आली आहे. या धाडसी घटनेची सध्या संपूर्ण जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) निलेश पाटील, जळगाव: खरंतर बिबट्या हे जरी नाव काढले तरी अंगावर शहारा येतो,…

Read More