मनमाड-इंदूर रेल्वेमार्गासाठी प्रक्रिया सुरू, राज्यातील अनेक गावांमधून जाणार मार्गिका, एका कारणामुळे विरोध| Maharashtra Times
Manmad-Indore Railway Project: मनमाड-इंदूर रेल्वे मार्गासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या जात आहेत. बाळापूर ते पुरमेपाडा या मार्गावर येणाऱ्या गावातील शेतकरी अल्प मोबदल्यामुळे नाराज आहेत. त्यांनी शासनाच्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करणार नसल्याची भूमिका घेतली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म.टा. वृत्तसेवा, धुळे: मनमाड-इंदूर रेल्वे मार्गासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात येत आहेत. बाळापूर ते पुरमेपाडापर्यंतची रेल्वेलाइन टाकताना धुळे तालुक्यातील…
