Headlines

Pune Lohegaon Feviquik Put into 9 Month Old Baby Mouth due to Home Argument; भावजयांमध्ये वाद, वचपा काढण्यासाठी झोपलेल्या बाळाच्या तोंडात फेविक्विक ओतले, ओठ चिकटले अन्…; पुण्यात अमानुषपणाचा कळस

Pune Lohgaon Shocking Crime : कौटुंबिक वादातून अवघ्या नऊ महिन्यांच्या चिमुकल्यासोबत क्रूर कृत्य करण्यात आलं असून या प्रकरणी लोहगाव पोलीस ठाण्यात एका महिलेसह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोहगाव बाळाच्या तोंडात फेविक्विक ओतलं अभिजीत दराडे, पुणे : ​पुण्याच्या लोहगाव परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना उघडकीस आली आहे. घरातील वादाचा राग…

Read More

Amruta Fadnavis | सुनेत्रा पवारांवरील टीकेचा समाचार, फडणवीसांच्या केंद्रातील चर्चेवर वक्तव्य – amruta fadnavis makes a major statement about devendra fadnavis

Produced by: Siddhesh Kadam|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•5 Aug 2026, 10:21 am Follow अमृता फडणवीसांनी पुण्यातून माध्यमांशी संवाद साधलाय..त्यांनी बोलताना काँग्रेसने केलेल्या सुनेत्रा पवारांवरील टीकेचा चांगलाच समाचार घेतलाय..पुरोगामी महाराष्ट्रात एखाद्या स्त्रीला असं हिणवणं सहन केलं जाणार नाही…त्यांनी माफी मागावी, असं वक्तव्य अमृता फडणवीसांनी केलंय Source link

Read More

Cyber Crime: ‘म्युल अकाउंट’ प्रकरणात मोठा मासा गळाला; 150 कोटींच्या सायबर फ्रॉडचा पर्दाफाश, 65 नागरिकांना गंडवलं, प्रकरण काय? – alandi police arrest prime accused in rs 150 crore mule accounts case

Mule Account Fraud: कॉसमॉस बँकेच्या आळंदी शाखेतील बचत खात्याचा वापर ऑनलाइन फसवणुकीतील रक्कम स्वीकारण्यासाठी केला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. प्रतिनिधी, पिंपरी: देशभरातील नागरिकांना ‘इन्व्हेस्टमेंट फ्रॉड’ आणि ‘ऑनलाइन टास्क’च्या जाळ्यात ओढून १५० कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या आंतरराज्य टोळीतील मुख्य ‘म्युल अकाउंट’ पुरवठादार आरोपीला आळंदी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या…

Read More

Praful Patel And Sunil Tatkare Reaction on Congress Slams Sunetra Pawar

काँग्रेसने सुनेत्रा पवार यांच्यावर केलेल्या टीकेवरुन आता राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे संतापले आहेत. सुनेत्रा पवार यांच्याबद्दल वापरलेली अशी भाषा खपवून घेतली जाणार नाही, अशी भूमिका दोन्ही दिग्गज नेत्यांनी घेतली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत काँग्रेसच्या ट्विटर अकाउंटवरुन करण्यात…

Read More

Sanjay Kakade Appeal Sharad Pawar Over Congress Slams Sunetra Pawar

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय काकडे यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर सडकून टीका केली. संजय काकडे यांनी काँग्रेसला माफी मागण्यासाठी 48 तासांचा वेळ दिला आहे. माफी मागितली नाही तर काँग्रेस नेत्यांना राज्यात फिरू देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. तसेच संजय काकडे यांनी शरद पवारांना देखील काँग्रेसपासून दूर जाण्याचं आवाहन केलं आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)…

Read More

Sanjay Kakade | राजीव गांधी गेले तेव्हा तुमची गुडिया बेपत्ता झाली होती का?, काकडेंचा सवाल

#sanjaykakde #ncp #sunetrapawar #ajitpawar #congress #rahulgandhi #harshwardhansapkal #prithvirajchavanकाँग्रेसच्या एक पोस्टनं राजकारण ढवळून निघालंय..राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आक्रमक झालेत..संजय काकडेंनी हर्षवर्धन सपकाळ आणि पृथ्वीराज चव्हाणांवर टीका केलीये,,पाहुया Source link

Read More

Pune budhwar peth boyfriend kills young woman over love dispute sentenced to life imprisonment; बुधवार पेठेतील तरुणीच्या प्रेमात पडला, पण वाद होताच क्रूरपणे संपवलं; तरुणाला आता कोर्टाचा दणका, आयुष्यभराचा धडा

Pune News: बुधवार पेठेतील तरुणीवर तिच्या प्रियकराने जीवघेणा हल्ला केला होता. या प्रकरणात आता कोर्टाने महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. बुधवार पेठेतील तरुणीच्या प्रेमात पडला, पण वाद होताच क्रूरपणे संपवलं(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. प्रतिनिधी, पुणे: बुधवार पेठेत देहविक्रयाचा व्यवसाय करणाऱ्या प्रेयसीची चाकूने निर्घृण हत्या करणाऱ्या प्रियकराला पुणे न्यायालयाने जन्मठेप आणि ५० हजार रुपये दंडाची शिक्षा…

Read More

Court orders seizure of pune municipal commissioners chair farmers to receive compensation after 21 years; २१ वर्ष शेतकरी मोबदल्याविना हतबल, अखेर कोर्टाकडून पुणे पालिकेच्या आयुक्तांची खुर्चीच जप्त करण्याचे आदेश

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या हलगर्जीपणाचा एक मोठा फटका प्रशासनाला बसला असून, चक्क आयुक्तांची खुर्ची आणि कार्यालयातील साहित्य जप्त करण्याची नामुष्की पालिकेवर ओढवली होती. देवाची उरुळी आणि फुरसुंगी परिसरात कचरा डेपोसाठी संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला तब्बल २१ वर्षे न दिल्याने न्यायालयाने हा कडक आदेश दिला होता. कारवाईच्या भीतीने अधिकाऱ्यांची मोठी धावपळ उडाली आणि अखेर न्यायालयात प्रतिज्ञापत्र…

Read More

Sachin Ahir says Sushma Andhare wont leave Shiv Sena UBT Uddhav Thackeray should do justice; सुषमा अंधारे चळवळीतील कार्यकर्त्या, पक्ष सोडणार नाहीत, पण उद्धव ठाकरे यांनी योग्य न्याय द्यावा, सचिन अहिर यांची अपेक्षा

Sachin Ahir on Sushma Andhare : सुषमा अंधारे यांच्याबाबतची भूमिका ही वैयक्तिक असून त्यांनी पक्षासाठी शेकडो सभा घेतल्या आहेत. त्या चळवळीतील कार्यकर्त्या असल्याने पक्ष सोडणार नाहीत, मात्र पक्षाने त्यांना योग्य न्याय द्यावा, अशी अपेक्षाही सचिन अहिर यांनी व्यक्त केली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. प्रतिनिधी, पुणे : मित्रपक्षाकडून अपेक्षित साथ न मिळाल्याने पुण्यात शिवसेनेचा एकही…

Read More

Rickshaw fares will increase in pune how much will passengers have to pay from september 1; पुणे आणि पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्यातील रिक्षा प्रवाशांना वाढीव भाडे मोजावे लागणार

Pune Rikshaw Fare Hike: वाढत्या खर्चामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या रिक्षाचालकांसाठी हा निर्णय दिलासादायक ठरणार असल्याचे रिक्षा संघटनांनी सांगितले. पुणे आणि पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्यातील रिक्षा प्रवाशांना वाढीव भाडे मोजावे लागणार(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. प्रतिनिधी, पुणे: पुणे आणि पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्यातील रिक्षा प्रवाशांना एक सप्टेंबरपासून वाढीव भाडे मोजावे लागणार आहे. पुणे प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या (आरटीए) सोमवारी झालेल्या बैठकीत…

Read More