Headlines

Ramdas Athawale: शरद पवार यांनी ‘एनडीए’त यावे! केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंचं वक्तव्य; सत्तेत समावेशाचे आमंत्रण – union minister ramdas athawale advised sharad pawar to join the nda

Ramdas Athawale On Sharad Pawar: आपण पवार यांच्याबरोबर होतो, तेव्हा त्यांना काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा सल्ला दिला होता. तो त्यांनी मानला असता; तर कदाचित ते देशाचे पंतप्रधान झाले असते, असा दावाही आठवले यांनी या वेळी केला. रामदास आठवले(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. प्रतिनिधी, पुणे: ‘राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार हे देशाच्या राजकारणातील महत्त्वाचे…

Read More

Sushma Andhare |मोशी दुर्घटना प्रकरणी पालिका आयुक्त, प्रकल्प अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

Susma#sushmaandhare #devendrafadnavis #bjp #moshigarbagedepo #moshibuildingcollapse Andhareपिंपरी चिंचवड मध्ये हजारो टन कचरा इमारतीवर कोसळून तीन मजली इमारत कोसळल्याची घटना घडली..या प्रकरणी अनेक खुलासे करण्यासाठी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनी पत्रकार परिषद घेतली..यावेळी त्यांनी पालिका आयुक्त आणि मुख्यमंत्री फडणवीसांवर निशाणा साधला .तर अजितदादांचं कौतुक केलंय. पाहुया Source link

Read More

Sunetra Pawar सासवड येथे वारीत सहभागी, संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं दर्शन घेतलं – dcm sunetra pawar at saswad pandurang wari

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•12 Jul 2026, 5:35 pm #sunetrapawar #ncp #santdnyaneshwerpalkhi #wari उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सासवड येथे जाऊन संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं दर्शन घेतलं. सुनेत्रा पवार माऊलीच्या चरणी नतमस्तक झाल्या आणि वारकऱ्यांची मनमोकळा संवाद साधला..पाहुया Source link

Read More

Moshi Accident: 83 तासांत मोशीतील रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण, कचऱ्याच्या ढिगाऱ्यात 8 जणांचा करुण अंत; घटनास्थळी कुटुंबाचा हंबरडा

म.टा.प्रतिनिधी, पिंपरी: मोशी येथील कचऱ्याच्या डोंगर तीन मजली प्रशासकीय इमारतीवर कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत आठ कामगारांचा मृत्यू झाला आहे. बुधवारी (आठ जुलै) मोशी कचरा डेपो येथे ही दुर्घटना घडल्यानंतर गुरुवारी (नऊ जुलै) पहिला मृतदेह बाहेर काढण्यात आला होता. त्यानंतर शनिवारी (११ जुलै) सात मृतदेह बाहेर काढण्यात आले. या कामगारांव्यतिरिक्त वामन कसबे नावाचा एक कामगार बचाव…

Read More

Pune Moshi Building Collapse Garbage Depot Accident Sunil Korke Death Emotional Story 8 People Dead; ‘पुढच्या वर्षी नक्की वारी करेल’; पण नियतीने आयुष्याला पूर्णविराम दिला, मोशी दुर्घटनेत अवघ्या 25 दिवसांच्या लेकराचं पितृछत्र हरपलं

Pune Moshi Building Collapse : ‘यंदा कामाचा खूप व्याप आहे. वारी यंदा राहू दे, पुढच्या वर्षी विठूरायाच्या चरणी नक्की जाईन,’ असा विचार मनाशी पक्का करून 34 वर्षीय सुनील कोरके बुधवारी कामावर गेले होते. मोशी दुर्घटना सुनील कोरके मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पुणे : ‘यावेळ खूप काम आहे. यावर्षी वारी राहू दे, पुढच्या वर्षी विठूरायाच्या चरणी नक्की…

Read More

पुणेकरांना दिलासा मिळणार, मुसळधार पावसामुळे धरणसाठ्यात वाढ; पाणीकपातीबाबत महापालिकेचा महत्त्वाचा निर्णय| Maharashtra Times

Pune Rain: एल निनोमुळे पुणे शहरात पाणीकपात लागू करण्यात आली होती. त्यामुळे शहरात एक दिवसाआढ पाणीपुरवठा केला जात होता. पण गेल्या काही दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे महापालिकेने पाणीकपातीबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म.टा. प्रतिनिधी, पुणे: पालखी सोहळ्याच्या मुक्कामामुळे पुण्यातील दिवसाआड पाणीकपात स्थगित करण्यात आली होती. मात्र, दरम्यानच्या काळात झालेला पाऊस व…

Read More

Pune News: पत्नीनं घरी बोलावलं, पण त्याने मित्राच्या शब्दाचा मान ठेवला अन् तिथेच घात झाला! क्षणात संसार उद्ध्वस्त

म. टा. प्रतिनिधी, पुणे: घरी पत्नीने आवडीची बिर्याणी बनवली होती. काम आटोपून जेवायला घरी जाण्याची तयारीही झाली होती. मात्र, ‘आज माझ्यासोबतच जेव’ असा मित्राचा आग्रह आला आणि सनी अशोक माने (वय ३६) जेवण्यासाठी थांबला. काही क्षणांतच कचऱ्याचा प्रचंड ढिगारा कोसळला आणि नियतीने त्याला कायमचे हिरावून नेले. मोशी येथील कचरा डेपो परिसरात वाहनचालक म्हणून काम करणारा…

Read More

Parth Pawar : पार्थ पवारांचा साखरपुडा ठरला, काश्मिरची कन्या होणार पवारांची सूनबाई, कोण आहे कायनात धार?

Parth Pawar And Kaynaat Dhar Engagement: २९ जुलै रोजी पार्थ पवार आणि कायनात धार यांचा साखरपुडा सोहळा होणार आहे. पुण्यात एका फार्महाऊसवर हा समारंभ होणार असल्याची माहिती आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पुणे : महाराष्ट्राचे दिवंगत नेते अजित पवार आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे सुपुत्र, खासदार पार्थ पवार लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. येत्या २८-२९ जुलै रोजी…

Read More

Pune Moshi Building Collapse Rescue Operation Continues for 60 Hours 8 People Still Trapped Under the Debris; पुण्यातील मोशी दुर्घटनेप्रकरणी गंभीर बाब समोर; 60हून अधिक तास उलटले, 8 जण अजूनही ढिगाऱ्याखाली

Pune Moshi Building Collapse : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दुर्घटनेचा सविस्तर आढावा घेतला. या वेळी त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रशासनाकडून आवश्यक मदत करण्याचे निर्देश दिले. मोशी येथील लेगसी वेस्टच्या बायोमायनिंग प्रक्रियेला तातडीने गती देण्याचे निर्देश त्यांनी दिले. दररोज प्रक्रिया न होता साचणाऱ्या सुमारे १०० टन कचऱ्यावर तातडीने प्रक्रिया करण्यासाठी स्वतंत्र व प्रभावी व्यवस्था उभारण्याचे निर्देशही…

Read More

Moshi Accident: शेकडो कोटी खर्चुनही ‘कचरा’; मोशीतील डेपो दुर्घटनेमुळे पर्यावरण विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

Pune Moshi building Collapse: कचऱ्याचे डोंगर हटविण्यासाठी शेकडो कोटी खर्चूनही डेपोतील परिस्थितीत अपेक्षित सुधारणा झालेली नाही. उलट, आग, ढिगारे कोसळणे आणि अपघातांच्या घटना वाढत असल्याने पर्यावरण विभागाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. पुणे मोशी अपघात(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) राजा गायकवाड, पिंपरी : मोशी कचरा डेपोतील ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाच्या प्रशासकीय इमारतीवर कचऱ्याचा डोंगर कोसळून झालेल्या दुर्घटनेने…

Read More