Headlines

loans worth rs 50000 crore for lakhpati didi yojana dattatray bharne shares details; ‘लखपती दीदीं’ना 50 हजार कोटींचे कर्ज; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती

Lakhpati Didi Yojana: ‘एम्पॉवरिंग रूरल महाराष्ट्र : नाबार्ड’ या पुस्तिकेचे प्रकाशन; तसेच चंद्रपूर जिल्ह्यात महिलांच्या नेतृत्वाखाली ‘नाबार्ड’च्या साह्याने राबविण्यात आलेल्या ‘बॅकयार्ड पोल्ट्री लाइव्हलीहूड’ प्रकल्पावरील माहितीपटाचे प्रदर्शन करण्यात आले. दत्तात्रय भरणे(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. प्रतिनिधी, पुणे: महिला या शेतीच्या कणा आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि उमेद अभियान या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण होत आहे….

Read More

Real estate developer khalil shaikh ended life in pune serious allegations against political leaders; पुण्यातील बांधकाम व्यावसायिकाने जीवन संपवलं; व्हिडिओमध्ये रवींद्र धंगेकरांसह अनेक बड्या राजकीय नेत्यांची नावं घेतली

Crime News: माझ्या पश्चात कुटुंबाला कोणताही त्रास झाल्यास त्याला सर्वस्वी बाळा शेडगे आणि त्यांचा मुलगा जबाबदार असतील, असा आरोपही खलील शेख यांनी केला आहे. पुण्यातील बांधकाम व्यावसायिकाने जीवन संपवलं; व्हिडिओमध्ये रवींद्र धंगेकरांसह अनेक बड्या राजकीय नेत्यांची नावं घेतली(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पुणे : पुन्हा एका आत्महत्याच्या घटनेनं पुणे शहर हादरलं आहे. पुण्यातील गुलटेकडी परिसरात एका कंत्राटदाराने…

Read More

Sunetra Pawar यांच्याकडून वारकऱ्यांसाठी खास स्नेहभोजन पण लाडका वारकरीच नाही पंगतीला – a special feast hosted by sunetra pawar for the warkaris, yet the beloved warkari himself is missing from the dining line.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•16 Jul 2026, 3:18 pm #sunetrapawar #warkari #wari2026 #ajitpawar #vitthaltempleआषाढी वारीनिमित्तानं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी वारकऱ्यांसाठी खास स्नेहभोजनाचं आयोजन केलं..वारकऱ्यांना त्यांनी स्वतच्या हाताने वाढून आशीर्वीद ही घेतले मात्र त्यांचा लाडका वारकरी यंदा नसल्याचं खंत व्यक्त केली Source link

Read More

शहरांत तीन महत्त्वाच्या प्रकल्पांना वेग, पुणे-सोलापूर, पुणे-नगर महामार्गांवर वेळ वाचणार; कुठे-कसे असतील मार्ग?| Maharashtra Times

Pune Road Projects: पुणे शहर आणि परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तीन महत्त्वाचे प्रकल्प हाती घेतले आहे. या तिन्ही मार्गांचं भूमिपूजन शनिवारी होणार आहे. यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. पुणे: पुणेकरांचा वाहतूक कोंडीच्या समस्या आता लवकरच दूर होणार आहेत. शहरात तीन महत्त्वाच्या मार्गांचं भूमिपूजन शनिवार, १८ जुलै रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय…

Read More

VIDEO | तुकोबांची पालखी काटेवाडीत,जय पवारांकडून पालखीचं सारथ्य – jay ajit pawar paid obeisance to the palkhi of sant tukaram maharaj

VIDEO | तुकोबांची पालखी काटेवाडीत,जय पवारांकडून पालखीचं सारथ्यVIDEO | तुकोबांची पालखी काटेवाडीत,जय पवारांकडून पालखीचं सारथ्य Source link

Read More

Lonavala Chikki GI Tag: लोणावळा चिक्कीला ‘जीआय टॅग’! माहूरच्या तांबूलचाही समावेश; मानांकन संख्या 50वर – famous lonavala chikki and traditional renuka mata tambul from mahur fort received gi tag

Lonavala Chikki GI Tag: केंद्र सरकारच्या चेन्नई येथील जिओग्राफिकल इंडिकेशन्स विभागाने या निर्णयाचे अधिकृत प्रमाणपत्र प्रसिद्ध केले आहे. लोणावळा जीआय टॅग(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) चैत्राली चांदोरकर, पुणे : प्रसिद्ध ‘लोणावळा चिक्की’ आणि साडेतीन शक्तिपीठांपैकी एक माहूर गडावरील पारंपरिक ‘ रेणुका माता तांबूल ’ यांना भौगोलिक मानांकनाचा (जीआय टॅग) बहुमान मिळाला आहे. ऐतिहासिक वारसा, खाद्यसंस्कृती आणि समृद्ध…

Read More

Pune Consumer Commission slams Reliance Outlet for selling Expired Cheese to Customer; आमचा ब्रँड अत्यंत मोठा, करायचे ते करा; Expiry उलटलेल्या चीजची विक्री, पुणेकर ग्राहकाने ‘ब्रँड’चा बॅण्ड वाजवला

Pune Consumer Commission : ‘रिटेल’ कंपनीने ग्राहकाला दिलेल्या मानसिक त्रासाची भरपाई व तक्रार खर्चापोटी ३० हजार रुपये द्यावे, असेही ग्राहक आयोगाने निकालात नमूद केले आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. प्रतिनिधी, पुणे : कालबाह्य झालेले (एक्स्पायरी डेट उलटलेले) चीज विकणे आणि पनीर व शाम्पू विकताना छापील किमतीपेक्षा जास्त पैसे उकळून ग्राहकाची फसवणूक करणे नामांकित ‘रिटेल’…

Read More

कात्रज-कोंढवा रस्त्याचं काम पुन्हा लांबणीवर, सात वर्षांपासून पुणेकर वाहतूककोंडीत; २०२७पर्यंत प्रतीक्षा| Maharashtra Times

म.टा. प्रतिनिधी, पुणे: कात्रज-कोंढवा रस्ता रुंदीकरणाच्या कामासाठी पुणे महापालिकेने दिलेली जूनअखेरची मुदत पुन्हा हुकली असून, आता हा प्रकल्प मार्च २०२७पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने जाहीर केले आहे. सात वर्षांपासून रखडलेल्या या प्रकल्पामुळे वाहतूक कोंडी, धूळ आणि खड्ड्यांचा सामना करणाऱ्या नागरिकांची प्रतीक्षा आणखी वाढली आहे. महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी दोन दिवसांपूर्वी या रस्त्यासाठीची आढावा बैठक…

Read More

FDA Action on Siya Goyal Father Shop In Pune Market Yard Area

अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील आरोपी सिया गोयल हिच्या वडिलांच्या दुकानावर मोठी कारवाई केली आहे. सिया गोयलच्या वडिलांच्या मसाल्याच्या दुकानात निकृष्ठ दर्जाचा माल असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पुणे : पुण्याच्या लोहगड येथील केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील आरोपी सिया गोयल हिच्या वडिलांच्या दुकानावर एफडीएने मोठी…

Read More

Pune five individuals detained by ats in pimpri chinchwad for liking video of pakistani gangster; पाकिस्तानी गँगस्टरचा व्हिडिओ लाइक केला, पिंपरी-चिंचवडमधील पाच जणांना पोलिसांनी उचललं

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी : सोशल मीडियावर पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीकडून करण्यात आलेल्या पोस्ट, व्हिडिओला लाइक करणे पिंपरी-चिंचवड शहरातील पाच जणांना चांगलेच महागात पडले आहे. गँगस्टर भट्टीचे सोशल मीडिया प्रोफाइल लाइक केल्याने पाच जणांची पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या दहशतवाद विरोधी शाखेने कसून चौकशी केली. मात्र, भट्टीबाबत त्यांचा अधिक संपर्क अथवा सहभाग नसल्याने त्यांना पोस्ट, रिल्स, व्हिडिओपासून दूर…

Read More