Headlines

Satara Police Busted Bogus Call Center 18 Arrested Who Looted USA People

साताऱ्यात पोलिसांनी अत्यंत सिनेस्टाईल अशी कारवाई केली आहे. आरोपी कॉल सेंटरच्या नावाने दुकान थाटून बोगस कॉल सेंटर चालवायचे. तिथे बसून थेट अमेरिकेतल्या नागरिकांना ऑनलाईन फसवायचे. त्यातून डॉलरच्या रुपात पैस लुबाळायचे, असा प्रकार काही जणांकडून सुरु होता. सातारा पोलिसांना या प्रकाराची माहिती मिळाली. पोलिसांनी सापळा रचत योग्य संधी साधली आणि या बोगस कॉल सेंटरवर छापा टाकला….

Read More

Jay Pawar : अर्थ खातं राष्ट्रवादीकडे परत येणार, कार्यकर्त्यांसमोर जय पवारांचं दमदार भाषण – jay pawar on finance ministry of maharashtra

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•29 Jun 2026, 4:41 pm दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहवासातील आजी माजी जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य यांचा कृतज्ञता स्नेहमेळावा पार पडला. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते जय पवार यांच्या उपस्थिती होते. यावेळी जय पवारांनी भाषण केलं. यावेळी अर्थ खातं, अजित पवारांच्या अपघाताचा तपास तसंच रेवती सुळेच्या लग्नातला डान्सवरून ट्रोल करणाऱ्यांना…

Read More

Rohit Pawar Take Back Hunger Strike After Meet Minister Girish Mahajan Over Farmers Loan Waiver

रोहित पवारांनी अखेर तीन दिवसांनी आपलं अन्नत्याग आंदोलन स्थगित केलं आहे. मंत्री गिरीश महाजन यांनी पंढरपुरात रोहित पवारांच्या आंदोलनस्थळाला भेट दिली. यावेळी सकारात्मक चर्चा झाल्यानंतर रोहित पवार यांनी आपलं उपोषण स्थगित करत असल्याची घोषणा केली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी अखेर आपलं अन्नत्याग आंदोलन स्थगित केलं…

Read More

Shaktipeeth Highway ला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टवर सडकून टीका – kolhapur farmers strongly oppose shaktipeeth highway, criticize fadnavis’ dream project

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•9 Jun 2026, 2:27 pm #kolhapur #shaktipeethhighway #farmerprotest #farmeragainstshaktipeeth #devendrafadnavis #bjpकोल्हापुरात शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात विराट मोर्चा काढण्यात आला आहे. आमदार सतेज पाटील आणि माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला आहे. दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा हा मोर्चा काढण्यात आला आहे. राज्यभरातील शक्तीपीठ बाधित गावातील शेतकरी या मोर्चासाठी उपस्थित राहिले…

Read More

Sangli Kalapur Gajubhai Yongendra Salunkhe Scored 35 Marks in All Subjects in 10th Standard; भावाचा नादच खुळा! दहावीत सर्व विषयांत 35 मार्क्स, गावात बॅनरबाजी; सांगलीत सोशल मीडियावर गजूभाईचीच चर्चा

Sangli Gajubhai Yongendra Salunkhe Scored : नांदेडनंतर सांगलीमधील खानापूर तालुक्यात देखील गजूभाई योगेंद्र साळुंखे या विद्यार्थ्याला 10वीत सर्व विषयांमध्ये 35 टक्के मार्क्स मिळाले आहेत. सांगली कमळापूर गजूभाई साळुंखे १०वी निकाल(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) स्वप्निल एरंडोलीकर, सांगली : सुरज उर्फ गजूभाई योगेंद्र साळुंखे याने दहावीमध्ये 35 टक्के गुण मिळवून आपलं नाव कमावलं आहे. सांगली जिल्ह्यातील आणि खानापूर…

Read More

udayanraje bhosale on ladki bahin yojana fund shortage; ‘इतर कामांसाठी निधीच उरत नाही…’; लाडकी बहीण योजनेवर उदयनराजे स्पष्टच बोलले!

Satara Politics : ‘लाडकी बहीण’ योजनेमुळे सरकारवर आर्थिक ताण वाढल्याचे वक्तव्य खासदार उदयनराजे भोसले यांनी साताऱ्यात केले. विकासकामांसाठी निधी कमी पडत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सातारा: महाराष्ट्र शासनाची अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि गाजलेली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ‘ सध्या विरोधकांच्या निशाण्यावर असतानाच, आता खुद्द महायुतीमधील बड्या नेत्यानेच या योजनेवर थेट बोट ठेवले…

Read More

Pune Baramati Katfal Village Olympic Standard Sports Hub Built Swimming pool synthetic Track Football Ground; खेळाडूंची नवी पंढरी! बारामतीची मोठी ओळख, कटफळच्या माळरानावर ‘स्पोर्ट्स हब’, ऑलिम्पिक दर्जाच्या अत्याधुनिक सेवा; वाचा सविस्तर

Baramati Katfal Big Sports Hub : ‘कटफळ येथे अत्याधुनिक क्रीडा संकुल उभरण्यात येणार आहे. ऑलिम्पिक दर्जाच्या सुविधा असणाऱ्या घटकांचा यामध्ये समावेश आहे. हा प्रकल्प दर्जेदार उभारण्यात येणार आहे’, असं बारामती सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता मधुकर सुर्वे यांनी म्हटलं आहे. बारामती कटफळ स्पोर्ट्स हब(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) संतराम घुमटकर, बारामती : शिक्षण, उद्योग, शेती आणि विकासाच्या क्षेत्रात…

Read More

गिरीश महाजनांच्या शब्दानंतर अन्नत्याग आंदोलन मागे; रोहित पवार काय म्हणाले? – rohit pawar ends hunger strike after girish mahajan assurance will farmers get complete loan waiver

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•15 Jun 2026, 11:41 am शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी अखेर आपलं अन्नत्याग आंदोलन स्थगित केलं आहे. भाजपचे संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे मंत्री गिरीश महाजन यांची शिष्टाई पुन्हा एकदा फळाला आली. रात्री सव्वा दहा वाजेच्या सुमारास महाजन पंढरपूरला आंदोलनस्थळी पोहोचले. काही वेळ रोहित पवारांशी चर्चा केल्यानंतर त्यांना आश्वस्त करण्यात आलं. Source link

Read More

Raju Shetti | फडणवीसांसारखा लबाड मुख्यमंत्री आजपर्यंत बघितला नाही, शेट्टींचं तुफान भाषण

#rajushetti #kolhapur #shaktipeethhighway #farmerprotest #farmeragainstshaktipeeth #devendrafadnavis #bjpकोल्हापुरात शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकरी रस्त्यावर उतरले होते. माजी खासदार राजू शेट्टी, काँग्रेस नेते सतेज पाटील, शरद पवार गटाचे जयंत पाटील यांच्या नेतृत्वात विराट मोर्चा काढण्यात आला होता.यावेळी राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली..पाहुया Source link

Read More

Mahabaleshwar poladpur road ambenali ghat names of 8 youths who died in car accident; साताऱ्यातून स्कॉर्पिओतून कोकणात फिरायला गेले, रात्रीच्या अंधारात घात; आंबेनळी घाटातील मृत 8 तरुणांचे नावे समोर

सुधीर पाटील, सातारा: महाबळेश्वर-पोलादपूर मार्गावर रविवारी रात्री उशिरा भीषण अपघात झाला आहे. सातारा जिल्ह्यातील कोरेगावच्या तरूणांची स्कार्पिओ कार आंबेनळी घाटात जवळपास 1 हजार फूट दरीत कोसळली आहे. या भीषण अपघातात 8 तरूण जागीच ठार झाले आहेत. रात्रीपासून महाबळेश्वर ट्रेकर्स, प्रतापगड सर्च अॅण्ड रेस्क्यू टीम तसेच प्रशासनाकडून मदतकार्य युद्धपातळीवर सुरु आहे. आंबेनळी घाटात स्कार्पिओ कार 1000…

Read More