Headlines

Raju Shetti | फडणवीसांसारखा लबाड मुख्यमंत्री आजपर्यंत बघितला नाही, शेट्टींचं तुफान भाषण




#rajushetti #kolhapur #shaktipeethhighway #farmerprotest #farmeragainstshaktipeeth #devendrafadnavis #bjpकोल्हापुरात शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकरी रस्त्यावर उतरले होते. माजी खासदार राजू शेट्टी, काँग्रेस नेते सतेज पाटील, शरद पवार गटाचे जयंत पाटील यांच्या नेतृत्वात विराट मोर्चा काढण्यात आला होता.यावेळी राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली..पाहुया



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत