Headlines

Satara Koyna Dam Boat Carrying Two Tourists Drowned in the Shivsagar Reservoir; वादळी वाऱ्यानं घात केला, कोयना धरणात भीषण दुर्घटना; मुंबईच्या पर्यटकांना घेऊन गेलेल्या बोटीचा अपघात

Satara Koyna Dam Boat Drowned : साताऱ्यातील कोयना धरणातील शिवसागर जलाशयात एक मोठी दुर्घटना घडली आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे. वादळी वाऱ्याने येथे एक बोट बुडाली आहे. शिवसागर जलाशय बोट अपघात(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सुधीर पाटील, सातारा : सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील बामणोली परिसरात काल बुधवारी सायंकाळी मोठी दुर्घटना घडली आहे. पर्यटकांना जलविहाला घेऊनं गेलेली…

Read More

Pune Crime: …तर सियादेखील केतनसोबत दरीत पडली असती! गडबड होण्याचा धोका; मग ‘बसण्याचा’ प्लान ठरला

Pune Crime: लोहगड्याच्या कड्यावरुन पडून बांधकाम व्यावसायिक केतन अग्रवालचा मृत्यू झाला. या प्रकरणात त्याची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी अटकेत आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पुणे: पुण्यातील बांधकाम व्यावसायिक केतन अग्रवाल प्रकरणात पोलिसांच्या हाती महत्त्वाचे पुरावे लागले आहेत. आरोपी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी हत्येचा कट नियोजितबद्ध पद्धतीनं रचला…

Read More

Manoj Jarange On Rohit Pawar Hunger Protest | रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनावर जरांगेंचं भाष्य – manoj jarange on rohit pawar hunger strike

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•14 Jun 2026, 6:14 pm #manojjarange #rohitpawar #hungerstrike #ncp #farmerमराठा आंदोलक मनोज जरांगे धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत..त्यांनी बोलताना रोहित पवारांच्या आंदोलनावरही भाष्य केलंय आणि तुकाराम मुंढेंच्या धडाकेबाज कामाचं कौतुक केलंय…आपण पाहूयात जरांगे नेमकं काय बोललेत? Source link

Read More

Gokul Election Mahayuti Pannel;’गोकुळ’साठी मुश्रीफ, महाडिक अन् कोरेंची एकी; अंतर्गत नाराजी मिटवून महायुती, सतेज पाटलांना मोठं आव्हान

Gokul Election Mahayuti Pannel: गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी महायुतीने ‘छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडी’ स्थापन करत एकत्र लढण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे सतेज पाटील यांच्या आघाडीविरोधात थेट सामना रंगणार असून कोल्हापूरच्या राजकारणात निवडणुकीचे वारे वेगाने वाहू लागले आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) साईप्रसाद मेहेंद्रकर, कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघ (गोकुळ) च्या पंचवार्षिक संचालक निवडणुकीसाठी…

Read More

फडणवीस ड्रीम प्रोजेक्ट लादला जातोय, शक्तीपीठाचा अट्टाहास मोडून काढणार; राजू शेट्टींचा इशारा – raju shetti criticizes cm devendra fadnavis over shaktipeeth highway

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•25 Apr 2026, 7:08 pm कायदा हातात घेऊन शक्तीपीठाचा अट्टाहास मोडून काढू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सरकारला दिला आहे. संपूर्ण महाराष्ट्राला नको असलेला शक्तीपीठ महामार्ग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हा आपला ड्रिम प्रोजेक्ट म्हणून लादू पाहतायत, देवस्थानाच्या नावाखाली हा रस्ता होतोय, पण त्या देवस्थानांना आधीच रस्ता आहे, त्यामुळे या रस्त्याची…

Read More

Devendra Fadnavis farmer announcement; शेतकरी कांदा फेकत असताना सीएम फडणवीसांची मोठी घोषणा! ‘या’ दराने होणार खरेदी, कर्जमाफीची प्रतिक्षाही संपली

Devendra Fadnavis farmer announcement: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साताऱ्यात शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा केल्या. आजपासून १२.३५ रुपये दराने कांदा खरेदी सुरू होणार असून थकीत शेतकऱ्यांना ३० जूनपूर्वी कर्जमाफी दिली जाणार आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सुधीर पाटील: सातारा : शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरणाऱ्या दोन मोठ्या घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज साताऱ्यातील प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थी मेळाव्यात केल्या….

Read More

ketan agarawal murder case jupiter scooter evidence seize by police chetan choudhary; सिया-चेतनने पार ‘दृश्यम’ सारखं डोकं लावलं, पण पोलिसांनीही चेकमेट केलंच, केसमधील निर्णायक पुरावा जप्त

Ketan agrawal murder jupiter scooter seized: केतन अग्रवाल हत्या प्रकरणात आरोपी चेतन चौधरीने वापरलेली ज्युपिटर ही दुचाकी पोलिसांनी जप्त केली आहे. टोलनाका टाळण्याचा प्लॅन आणि CCTVमधून उघड झालेला तपासाचा महत्त्वाचा धागा या सगळ्या घडामोडींनी आरोपींचे खेळ उलगडत आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पुणे : केतन अग्रवाल हत्या प्रकरणाच्या तपासात पोलिसांच्या हाती आणखी एक महत्त्वाचा पुरावा लागला…

Read More

Solapur Malshiras Accident Pickup Truck Falls into well 14 dead

सोलापूरच्या माळशिरस येथे मोठी दुर्घटना घडली आहे. पिकअप गाडी एका विहिरीत कोसळली आहे. या दुर्घटनेत 8 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सोलापूर : सोलापूरच्या माळशिरस येथे मोठी दुर्घटना घडली आहे. माळशिरस येथे पिकअप गाडी विहरीत कोसळली आहे. या अपघातात पिकअप गाडीतील 8 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 6 जणांना वाचवण्यात प्रशासन…

Read More

Shivrajyabhishek Sohala 2026 Will Celebrate Uniquely At Raigad Fort

यावर्षी शिवराज्यभिषेक सोहळा कसा साजरा केला जाणार याविषयी अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीने पत्रकार परिषद घेऊन अधिकृतपणे माहिती दिली. यंदाच्या शिवराज्यभिषेक सोहळ्यात काही नवीन गोष्टी बघायला मिळणार आहेत. या पत्रकार परिषदेत देण्यात आलेली माहिती ही शिवप्रेमींची उत्सुकता वाढवणारी आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) साईप्रसाद महेंद्रकर, कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक राज्याभिषेक दिन (6 जून 1674)…

Read More

फडणवीसांना टोला अन् चिमटे; ‘शक्तिपीठ’वरून जयंत पाटील यांची खोचक टीका – jayant patil takes a dig at cm devendra fadnavis over shaktipeeth expressway

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•25 Apr 2026, 7:40 pm देवी-देवतांच्या नावाखाली सरकार ‘शक्तिपीठ महामार्ग’ लादतंय, असं म्हणत विरोधकांनी सरकारवर टीकास्त्र डागलंय. खऱ्या देवाला आपल्या भक्ताची जमीन गेलेली कधीच चालणार नाही, पण महाराष्ट्रातील एका’ देवाला पाहिजे, असा खोचक टोला शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला. ईश्वरपूर येथे आयोजित शक्तीपीठ विरोधी जनआक्रोश मेळाव्यातून जयंत पाटलांनी सरकारला इशारा…

Read More