Headlines

Sharad pawar leader likely to join sunetra pawar ncp important meeting between devaraj patil and mp nitin patil; शरद पवारांच्या शिलेदाराची अजितदादांच्या खासदारासोबत बैठक; ‘तुतारी’ची साथ सोडणार? लवकरच पक्षप्रवेश होण्याची शक्यता

सुधीर पाटील, सातारा : महाविकास आघाडीतील नेत्यांची सत्तेच्या वर्तुळात जाण्यासाठीची धडपड काही थांबता थांबेना. औंध संस्थानच्या राणी गायत्रीदेवी भाजपच्या वाटेवर असतानाच आता पालीच्या खंडोबा देवस्थानचे मुख्य मानकरी तथा कराड पंचायत समितीचे माजी सभापती देवराज पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या तुतारीची साथ सोडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीत प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. झेडपी…

Read More

Abhimanyu Pawar reaction on Medha Kulkarni accusation over Saarathi Maratha Program in Pune; ताईंचा गैरसमज झाला, मेधा कुलकर्णींच्या आरोपांवर अभिमन्यू पवारांचं उत्तर, जाहीर दिलगिरी मांडतो, पण कार्यक्रम सोडणं वैयक्तिक विषय

Abhimanyu Pawar on Medha Kulkarni : माझ्या बोलण्यामुळे मेधा कुलकर्णी यांच्या भावना दुखावल्या असतील, तर मी जाहीर दिलगिरी व्यक्त करतो, पण कार्यक्रम सोडून जाण्याचा निर्णय हा त्यांचा वैयक्तिक विषय आहे, असे अभिमन्यू पवार यांनी स्पष्ट केले. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. प्रतिनिधी, पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या ‘सारथी’ संस्थेच्या…

Read More

Solapur | रोहित पवारांच्या आंदोलनाची खिल्ली म्हणजे शेतकऱ्यांची थट्टा,नागरिकांचा सत्ताधाऱ्यावर निशाणा – solapur farmer on rohit pawar hunger strike

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•14 Jun 2026, 3:17 pm #solapur #pandharpurfarmerprotest #rohitpawar #ncp #sharadpawar #hungerstrike राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवारांचे पंढरपूर येथे शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी यासाठी अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. सोलापुरातील सर्व सामान्य नागरिकांनी प्रतिक्रिया देताना सांगीतल, रोहित पवार स्वतः च्या स्वार्थासाठी अन्नत्याग आंदोलन करत नाहीत. भाजप आमदार गोपीचंद पडळकर हे रोहित पवारांची खिल्ली उडवत…

Read More

ABMCM Election: वर्षा उसगावकर, शिंदे, खोचीकर बिनविरोध? चित्रपट महामंडळ निवडणुकीत आज माघारीचा दिवस – all india marathi film corporation elections withdraw applications last day on today 28 may 2026

ABMCM Election: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ निवडणुकीसाठी आज, २८ मे २०२६ शेवटचा दिवस आहे. उसगावकर, शिंदे बिनविरोध?(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ निवडणुकीसाठी गुरुवारी (दि.२८) अर्ज माघारीचा शेवटचा दिवस आहे. या निवडणुकीत प्रचंड चुरस निर्माण झाली आहे. दरम्यान, अभिनेत्री वर्षा उसगावकर, संकलक विजय खोचीकर आणि गायक आनंद…

Read More

Sangli Vita Husband Killed Wife Over Suspicion of Character; नवऱ्याला तृतीयपंथीयांचा नाद, बायकोचा कडाडून विरोध, पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत निर्घृणपणे संपवलं; तीन वर्षांच्या लेकराला मित्राकडे सोडलं

Sangli Crime News : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच सांगलीमध्ये एक मोठी घटना समोर आली आहे. चारित्र्याच्या संशयावरुन पतीने पत्नीची हत्या केली आहे. विटा चारित्र्यावर संशय पत्नीची हत्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) स्वप्नील एरंडोलीकर, सांगली : चारित्र्यावर संशय घेऊन तसेच पतीला तृतीयपंथी यांचा नाद असल्याने त्यास पत्नी विरोध करत असल्याच्या कारणावरुन पतीने पत्नीच्या डोक्यात…

Read More

Shiv Sena Minister Shambhuraj Desai And NCP SP Leader Balasaheb Patil Come Together in Satara Program

सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीतील घडामोडी या जितक्या रंजक तितक्याच ऐतिहासिकदेखील ठरल्या आहेत. या घडामोडींनंतर आता साताऱ्यातील चित्र बदलताना दिसत आहेत. विशेष म्हणजे साताऱ्यात सध्या ज्या घडामोडी घडत आहेत ते पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्यात आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सुधीर पाटील, सातारा : सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत झालेल्या राड्यानंतर…

Read More

Pune Ketan Agarwal Death on Lohagad Trek Siya Goyal Brother Sahil Goyal react on affair with Chetan Chaudhary Crime News; सियाच्या भावाची दहा तास चौकशी, चेतनसोबतच्या अफेअरबद्दल महत्त्वाचा उलगडा, आम्ही केतनशी जबरदस्ती लग्न लावलं नसतं

Pune Ketan Agarwal Death Case : सियाने चेतनसोबतच्या प्रेमसंबंधाविषयी घरी कोणालाही सांगितले नव्हते, असा दावा साहिल गोयल याने चौकशीवेळी केल्याची माहिती आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पुणे : केतन अग्रवाल हत्या प्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलिसांनी आतापर्यंत आठ जणांचे जबाब नोंदवले आहेत. यात लोहगड किल्ल्यावरील सुरक्षारक्षक, पायऱ्यांच्या मार्गावरील विक्रेत्यांचा समावेश आहे. सिया गोयलचा भाऊ साहिल गोयल याचीही…

Read More

VIDEO | रोहित पवारांच्या आंदोलनस्थळावरून शशिकांत शिंदेंचा सरकारला इशारा – shashikant shinde on rohit pawar pandharpur protest

VIDEO | रोहित पवारांच्या आंदोलनस्थळावरून शशिकांत शिंदेंचा सरकारला इशाराVIDEO | रोहित पवारांच्या आंदोलनस्थळावरून शशिकांत शिंदेंचा सरकारला इशारा Source link

Read More

Kolhapur News : हेच आहे कोल्हापूरचे सामाजिक वेगळेपण, तृतीयपंथीयांना बचावकार्यात स्थान देणारा ऐतिहासिक निर्णय

कोल्हापूर ही प्रबोधनाची भूमी आहे. इथे पुरोगामी विचार केवळ चर्चांपुरते उरले नाहीत तर ते नागरिकांच्या आयुष्यात रुजले. कोल्हापूरला राजर्षी शाहू महाराजांचा समृद्ध विचारांचा वारसा लाभला आहे. त्यामुळे कोल्हापूरचं हे सामाजिक वेगळेपण नेहमीच ठळकपणे दिसून येतं. आतादेखील कोल्हापूरचा अभिमान वाटावा असा ऐतिहासिक निर्णय कोल्हापुरात घेण्यात आला आहे. आपत्ती काळात मदत करण्यासाठी जे पथक तैनात असतं त्या…

Read More

Shocking murder case in sangli son kills mother over dispute with wife; बायकोसाठी आईचा जीव घेतला; तोंड दाबून लेकानेच माऊलीला संपवलं; सांगलीतील घटनेनं सगळेच सुन्न

Sangli Murder Case: कौटुंबिक वादाच्या कारणावरून संशयित मुलगा जगदीश याने बुधवारी मध्यरात्री आई संगीता हिचे तोंड दाबून जीव घेतल्याची घटना उघडकीस आली आहे. सांगली हत्या प्रकरण(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सांगली: मिरज तालुक्यातील मानमोडी इथं मुलाने पत्नीस घरात ठेवण्यास आईचा असलेला विरोध आणि इतर घरगुती भांडणाच्या रागातून आईचा खून केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली आहे….

Read More