Headlines

Terrible bike accident at Devrukh Pangari Ratnagiri ; : दुर्दैवी! लग्नाचं वऱ्हाड परतताना भीषण अपघात, 3 चिमुकल्यांचा बाप गेला, दोन कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला

Accident News : रत्नागिरी जिल्ह्यातील देवरुख पांगरी येथे झालेल्या भीषण दुचाकी अपघातात हातखंबा येथील दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. लग्नकार्य आटपून घरी परतत असताना नियतीने दोन कुटुंबांचे कमावते आधार हिरावले असून, या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. देवरुख पांगरी येथे भीषण अपघात, दोन तरुणांचा मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) प्रसाद रानडे, रत्नागिरी : कोकणातही अलीकडे…

Read More

Ketan Agarwal murder case Father says Siya goyals family already knew about hair wig; होय, केतन विग वापरायचा! सियाला आधी…; मुख्यमंत्र्यांना भेटल्यानंतर केतनच्या वडिलांनी सगळं सांगितलं

Pune Crime News : केतन अग्रवाल प्रकरणात वडील विशाल अग्रवाल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर मोठा दावा केला आहे. सिया गोयलच्या कुटुंबीयांना केतनच्या विगची माहिती आधीच होती, मग त्यावरुन हत्या करावी असे कोणाला वाटू शकते, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पुणे : केतन अग्रवाल मृत्यूप्रकरणातील तपास वेगाने सुरू असतानाच आता या…

Read More

Nilesh Lanke Speech | Rohit Pawar यांच्या आंदोलनस्थळावरून लकेंनी सरकारला ललकारलं

राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीतील जाचक अटी आणि नियमांमुळे अनेक शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार आहेत.शेतकऱ्यांना विनाअट सरसकट कर्जमाफी मिळावी या मागणीसाठी रोहित पवार यांचं पंढरपूरात अन्नत्याग आंदोलन सुरू आहे.आज आंदोलनाचा तिसरा दिवस आहे. शेतकऱ्यांचा मोठा पाठिंबा मिळत आहे.आंदोलनस्थळी जात खासदार निलेश लंकेंनी सत्ताधाऱ्यांना चांगलंच सुनावलं आहे. Source link

Read More

Kolhapur Gokul Dudh Sangh Election Update Resolutions to be Submitted by July 1

कोल्हापुरातील प्रतिष्ठीत गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचं बिगूल अखेल वाजलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून गोकुळच्या निवडणुकीबाबत चर्चा सुरु होती. अनेक जण या निवडणुकीची वाट पाहत होते. अखेर ही निवडणूक प्रक्रिया आता प्रत्यक्षात अंमलात येणार आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) कोल्हापूर : राज्यातील सर्वात मोठ्या दूध संघांपैकी एक असलेल्या कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या निवडणुकीची…

Read More

Jayant Patil | पिक्चर अभी बाकी हैं विधानावरून जयंत पाटील आणि विश्वजित कदम यांचा खोचक टोला – jayant patil critisized chandrakant patil

Produced by: प्रज्ञा वाळुंज|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•1 Apr 2026, 7:27 pm Follow #jayantpatil #vishwajeetkadam #sanglizpelection #congress #ncp #chandrakantpatil #bjpचंद्रकांत पाटील हे माझे हितचिंतक आहेत,ते काही बोलले तरी त्यांच्याविषयी आपण काहीच बोलणार नाही,आणि हा दुसरा पार्ट आहे,अश्या शब्दात आमदार जयंत पाटलांनी ,मंत्री चंद्रकांत पाटलांना खोचक टोला लगावला आहे.तर काँग्रेस आमदार विश्वजीत कदम यांनी देखील चंद्रकांत पाटील जिल्ह्यातील सर्वांचे हितचिंतक…

Read More

Aundh Queen Gayatri Devi to join BJP leaving NCP Satara Political News; सातारा राजकारणात पुन्हा खळबळ, औंधच्या राणी गायत्रीदेवी भाजपच्या वाटेवर, राष्ट्रवादीचा हात सोडणार

Satara Politics : औंध परिसरातील विकासकामांना गती देण्यासाठी गायत्रीदेवींनी भाजपचा झेंडा हाती घ्यावा, असा आग्रह कार्यकर्त्यांनी धरल्याची माहिती आहे (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) सुधीर पाटील, सातारा : सातारा जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा आणि औंध संस्थानाच्या पंतप्रतिनिधी गायत्रीदेवी या भाजपच्या वाटेवर आहेत. त्यांच्या या पवित्र्यामुळे सातारा जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. औंध परिसरातील विकासकामांना गती…

Read More

पावसाच्या पुनरागमनाकडे राज्याचं लक्ष, ४८ तासांत कोण-कोणत्या भागांत कोसळणार? हवामान विभागाचा अंदाज जाहीर| Maharashtra Times

Maharashtra Rain: आठवड्याच्या सुरुवातीला राज्यात सर्वत्र मान्सूनचं आगमन झालं आणि महाराष्ट्राला मोसमी पावसानं झोडपलं होतं. पण हा दिलासा तात्पुरता होता कारण त्यानंतर दोन दिवस तुरळक पावसाची नोंद झाली. आता मान्सून कुठे गायब झाला आणि पुन्हा कधी बरसणार याकडे नागरिकांचं लक्ष लागलं आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म.टा. प्रतिनिधी, पुणे: पुणे शहरात दोन दिवस समाधानकारक बरसल्यानंतर पावसाने…

Read More

VIDEO | आंदोलनस्थळी लंकेंच भाषण, रोहित पवारांसमोर सरकारला सुनावलं – nilesh lanke on rohit pawar pandharpur farmers protest

VIDEO | आंदोलनस्थळी लंकेंच भाषण, रोहित पवारांसमोर सरकारला सुनावलंVIDEO | आंदोलनस्थळी लंकेंच भाषण, रोहित पवारांसमोर सरकारला सुनावलं Source link

Read More

Congress Leader Satej Patil Announced Panel For Gokul Election

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत आता काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी रणशिंग फुंकले आहे. सतेज पाटील यांनी ‘राजर्षि शाहू शेतकरी समविचारी आघाडी’ पॅनलची घोषणा केली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघाच्या (गोकुळ) 2026 च्या निवडणुकीच्या प्रक्रियेला अधिकृतपणे सुरुवात झाली आहे. काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी निवडणुकीसाठी आपलं पॅनेल आणि मोहीमेचे…

Read More

जयंत पाटील-चंद्रकांत पाटलांची कोपरखळी, बेळगाव सीमाप्रश्नी मंचावरच जुंपली – jayant patil vs chandrakant patil on belagavi dispute

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•7 Apr 2026, 10:49 am बेळगाव सीमा प्रश्नावरून सांगली मध्ये भाजपाचे मंत्री चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटलांमध्ये चांगलीचं जुगलबंदी रंगली. बेळगाववासी आशा लावून बसलेले आहेत, पण चंद्रकांतदादा भेटतच नाहीत, असा मिश्किल टोला जयंत पाटलांनी चंद्रकांत पाटलांना लगावला. यावर मंत्री चंद्रकांत पाटलांनीही जयंत पाटलांना खोचक टोला लगावत प्रत्युत्तर दिलं. Source…

Read More