Headlines

मुंबई-बंगळुरू महामार्गावर पादचारी पूल पूर्ण; वाकड चौकात मेट्रोसह नागरिकांसाठी सुरक्षित मार्ग| Maharashtra Times

Mumbai-Bengaluru Highway: पुणे आयटी सिटी मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने (पीआयटीएमआरएल) पुणे मेट्रो लाइन ३ चा वापर करून पादचाऱ्यांसाठी सुरक्षित आणि प्रवाशांसाठी लास्ट माइल कनेक्टिव्हिटी मजबूत करण्यासाठी वाकड मेट्रो स्थानकात 60 मीटर लांबीच्या पुलाचं बांधकाम पूर्ण केले आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म.टा. प्रतिनिधी, पुणे: ‘पुणे आयटी सिटी मेट्रो रेल कॉर्पोरेशन’ने (पीआयटीसीएमआरएल) ‘पुणेरी मेट्रो’च्या वाकड स्थानकाजवळ ६०…

Read More

‘पुणे मेट्रो २’चा चांदणी चौकापर्यंत विस्तार, वाहनांसाठी दुहेरी उड्डाणपुलाची शक्यता; कुठून-कसा असेल मार्ग?| Maharashtra Times

Pune Metro Flyover: पुणे मेट्रो 2अ सुरु झाल्यानंतर वाहनांसाठी दुहेरी उड्डाणपूल बांधण्याची शक्यता आहे. वनाझ ते चांदणी चौकापर्यंत मेट्रो मार्गिका 2अ उभारण्यात येणार आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म.टा. प्रतिनिधी, पुणे: पुणे मेट्रोच्या वनाझ ते चांदणी चौक दरम्यानच्या विस्तारित मार्गिकेदरम्यान वाहनांसाठीच्या उड्डाणपुलाची लांबी वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे कचरा डेपोपासूनच प्रस्तावित दुहेरी उड्डाणपुलाची सुरुवात होण्याची…

Read More

गेल्या वर्षी धो धो बरसला, यंदा मात्र रुसला; ‘एल निनो’मुळे पुण्यात जूनमध्ये सरासरीपेक्षा १११ मिमी कमी पाऊस| Maharashtra Times

Pune Rain: महाराष्ट्रात यंदा मान्सून वेळेवर दाखल झाला असला तरी जून महिन्यात पुढील प्रवास मंदावला. पुण्यात सुरुवातीचे पंधरा दिवस तर उन्हाचे चटके बसत होते. २२ तारखेनंतर दाखल झाल्यानंतरही समाधानकारक पाऊस झाला नाही. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म.टा. प्रतिनिधी, पुणे: ‘ एल निनो ’मुळे निर्माण झालेल्या प्रतिकूल वातावरणामुळे यंदा मान्सूनच्या प्रवासाला आगमनापासूनच अडथळे निर्माण झाले. लांबलेला प्रवास…

Read More

Ketan Agarwal Death Case Dance Video from Old Ceremony resurface Siya Goyal Chetan Chaudhary trapped Crime News; आनंदात डान्स करणारा केतन, उत्साहात नाचणारे अग्रवाल; जुना व्हिडिओ पाहून नेटिझन्स हळहळले

Lohagad Murder Case : सात मे रोजी आयोजित एका कौटुंबिक कार्यक्रमात सादरीकरण करणाऱ्या गायिकेने ऑनलाईन शेअर केलेला व्हिडिओ पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आला आहे (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पुणे : बांधकाम व्यावसायिक केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणात दररोज नवनवीन माहिती समोर येत आहे. एका कौटुंबिक सोहळ्यात आनंदाने डान्स करणाऱ्या केतनचा व्हिडिओ पाहून हळहळ व्यक्त केली जात…

Read More

रेल्वे प्रवाशांसाठी नवे नियम लागू, फुकट्यांना भरावा लागणार दुप्पट दंड; इतर गुन्ह्यांसाठी किती रुपये मोजावे लागतील?| Maharashtra

Indian Railways: भारतीय रेल्वेने नवे नियम लागू केले आहेत. विनातिकीट प्रवास करणाऱ्यांना आता २५० ऐवजी ५०० रुपये दंड भरावा लागणार आहे. न भरल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म.टा. प्रतिनिधी, पुणे: भारतीय रेल्वेने प्रवाशांची सुरक्षितता, रेल्वे परिसरातील शिस्त आणि नियमांचे प्रभावी पालन सुनिश्चित करण्यासाठी ‘जन विश्वास अधिनियमां’तर्गत विविध गुन्ह्यांसाठी आकारल्या जाणाऱ्या दंडाच्या…

Read More

Kolhapur Gokul Dudh Sangh Elections Held within 90 Days Supreme Court Orders; गोकुळ दूध संघ निवडणूक; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश, आदेशात काय म्हटलंय?

Kolhapur Gokul Dudh Sangh Politics : गोकुळवर प्रशासन नेमण्याच्या निर्णयाविरोधात काही संचालकांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर न्यायालयाने काही निर्देश दिले आहेत. कोल्हापूर गोकूळ दूध संघ निवडणूक(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) साईप्रसाद महेंद्रकर, कोल्हापूर : सर्वोच्च न्यायालयाने कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीबाबत महत्त्वपूर्ण आदेश जाहीर केला आहेत. न्यायमूर्ती पी. एस….

Read More

रांगेत उभे राहिले, जयंत पाटलांनी बजावला मतदानाचा हक्क – jayant patil exercised his right to vote.

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•7 Feb 2026, 9:58 am Follow सांगली जिल्हा परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.ईश्वरपूर नजीक असणाऱ्या साखराळे या त्यांच्या गावामधील जिल्हा परिषदेच्या शाळेत मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले आहे.रांगेत उभे राहून आमदार जयंत पाटील यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.सांगली जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत आणि…

Read More

Satara karad accident professor and vegetable vendor killed on the spot; कॉलेजमधून निघताना शिक्षिकेच्या बाईकला डंपरची धडक; फरफटत नेल्याने जागीच मृत्यू

सुधीर पाटील, सातारा : कराड आणि मलकापूरमध्ये बुधवारी रात्री झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये एका प्राध्यापिकेसह भाजी विक्रेती महिला जागीच ठार झाली, तर १३ वर्षांच्या मुलीसह तीन महिला गंभीर जखमी झाल्या. कॉलेज सुटल्यानंतर सायंकाळी कराड बसस्थानकाकडे जात असताना दुचाकीला भरधाव डंपरने धडक देऊन फरफटत नेल्याने प्रा. सुषमा आनंदा कीर्तने जागीच ठार झाल्या. मलकापूरमध्ये दुचाकीला धडक देऊन…

Read More

Ketan agarwal lohgad fort death case siya goyal shocking revelation in police investigation; चेतनसोबत संबंध, मग केतनला का अडकवून ठेवलं? पोलीस कोठडीत सियाकडून पहिल्यांदाच धक्कादायक दावा, केतनवरच फोडलं खापर

पुणे: मावळातील लोहगड किल्ल्यावर हत्या झालेल्या २५ वर्षीय केतन अगरवाल या तरुणाच्या प्रकरणात दिवसागणिक नवनवी माहिती समोर येत आहे. सिया गोयल आणि चेतन चौधरी या दोघांनी मिळून केतनचा निर्दयीपणे जीव घेतला. मात्र सिया गोयल या तरुणीचं चेतनवर प्रेम होतं तर तिने केतन अगरवाल याच्याशी साखरपुडा का केला आणि नंतर त्याला सगळं स्पष्ट सांगण्याऐवजी त्याचा जीव…

Read More

Solapur MLC Election NCP SP MP Dhairyashil Mohite Patil Meets Shiv Sena Leader Jyoti Waghmare

सोलापूरच्या राजकरणात सध्या अनेक घडामोडी घडताना दिसत आहे. सोलापूरची विधान परिषद निवडणूक ही प्रतिष्ठेची बनली आहे. सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही बाजूने निवडणुकीत आपला उमेदवार निवडून यावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत. असं असताना आज सोलापुरात आज अनपेक्षित भेट बघायला मिळाली आहे. या भेटीची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होत आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सोलापूर :…

Read More