Headlines

‘सिंघम’ स्टाईलने काढली आरोपाची धिंड पण आता प्रकरण अंगलट ; आयुक्तांसह १२ जणांना मानवाधिकार आयोगाची नोटीस

Pune Police: लक्ष्मी नगर पोलिस ठाण्याच्या परिसरामध्ये रेहमान शेख नावाच्या व्यक्तिला पोलिसांनी पकडून त्याला शिवीगाळ करत मारहाण करत भर रस्त्यातून त्याची धिंड काढली. मात्र हे प्रकरण आता पोलिसांच्या अंगाशी आलय (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) पुणे : गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्याच्या हेतूने एका आरोपीची भररस्त्यात परेड काढणे पुणे पोलिसांच्या चांगलेच अंगलट आले आहे. महाराष्ट्र राज्य मानवी हक्क…

Read More

Pimpri Chinchwad Morwadi Vinod Pillai Family Death Case Online Ordered Sodium Nitrate and Letter Found in House; आधी ‘सोडियम नायट्रेट’ मागवलं, नंतर ऑनलाईन माहिती घेतली, पिल्लाई कुटुंबाने स्वत:ची अखेर केली, घरात चिठ्ठी सापडली

Pimpri Morwadi Pillai Family Death Case : पिंपरी-चिंचवडमधील मोरवाडी येथील करिष्मा ग्लोरी सोसायटीत आर्थिक विवंचनेतून एकाच कुटुंबातील तिघांनी सामूहिक आत्महत्या केली. या घटनेत विनोद पिल्ले त्यांची पत्नी सिरजा पिल्ले आणि मुलगी पौर्णिमा पिल्ले यांचा मृत्यू झाला आहे. पिंपरी उच्चशिक्षित पिल्लाई कुटुंब मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पुणे : औद्योगिक नगरी असणाऱ्या पिंपरी चिंचवडमधील मोरवाडीमध्ये एक अत्यंत धक्कादायक…

Read More

Pune Vadgaon Pir Village Body Left in Crematorium Villagers Run Away Due to Bee Attack; अंत्यसंस्कारावेळीच ग्रामस्थांची धावाधाव, बॉडी खाली ठेवत सगळेच पळाले; पुण्यातील आंबेगावमध्ये असं काय घडलं?

Pune News : पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्याच्या सरहद्दीवरील वडगाव पीर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कारादरम्यान धक्कादायक प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. वडगाव स्मशानभूमी अंत्यसंस्कारावेळी मधमाशांचा हल्ला(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पुणे : पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्याच्या वेशीवर असलेल्या वडगाव पीर गावात एक अतिशय धक्कादायक आणि अंगावर काटा आणणारा प्रकार उघडकीस आला आहे. अंत्यसंस्कारासारख्या अत्यंत भावूक आणि शोकाकूल प्रसंगी अचानक…

Read More

Pimpri Vinod Pillai Death planned to buy Sodium Nitrate a month ago Crime News; टोकाचा निर्णय रागाच्या भरात नाही, पिंपरीतील कुटुंबाचे दोन महिनेआधी प्लॅनिंग, 1 जूनशी मृत्यूचं कनेक्शन

Kerala family Pimpri Death : टोकाचे पाऊल उचलण्यापूर्वी कुटुंबाने अनेक दिवस याचा विचार आणि नियोजन केले होते. या घातक रसायनाविषयी त्यांनी इंटरनेटवर काय माहिती शोधली होती, याचा तपास सुरु आहे (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पुणे : पुण्याजवळील पिंपरी-चिंचवड शहराला एका अत्यंत हृदयद्रावक घटनेने हादरवून सोडले आहे. मोरवाडी परिसरात वास्तव्यास असलेल्या एका उच्चशिक्षित कुटुंबाने स्वतःच्याच घरात विषारी…

Read More

Pune Vegetable Market:फ्लॉवर, वांगी, शिमला मिरचीचे दर घटले;घाऊक बाजारात पालेभाज्यांची आवक वाढली.

म.टा.प्रतिनिधी,पुणे:पावसाने काहीशी उघडीप दिल्यामुळे घाऊक बाजारात फळभाज्या आणि पालेभाज्यांची आवक वाढली. आवक जास्त झाल्यामुळे फ्लॉवर, वांगी आणि ढोबळी मिरचीच्या दरात पाच ते दहा टक्क्यांनी घट झाली. मागणी जास्त असल्याने आले. पालेभाज्यांचे दर सरासरी ५ टक्क्यांनी कमी तोतापुरी कैरीच्या दरात वाढ झाली, तर इतर बहुतांश फळभाज्यांचे दर स्थिर आहेत. पावसामुळे गेल्या काही दिवसांपासून पालेभाज्यांची आवक कमी…

Read More

Pimpri Vinod Pillai Family ends life with Sodium Nitrate Smoke after Financial Loss Crime News; ऑनलाईन औषध मागवून घरभर धूर केला, पिंपरीत उच्चशिक्षित कुटुंबाचा वेदनादायी अंत, पित्यामागून मायलेकही मृत्युमुखी

Pimpri Family Death Case : एकाच कुटुंबातील तीन जणांनी मध्‍यरात्री विषारी औषध पेटत्‍या कोळशावर टाकून त्‍याचा धूर केला. हा विषारी धूर शरीरात गेल्‍याने विनोद, सिरजा आणि पौर्णिमा बेशुद्ध होऊन त्यांचा मृत्यू झाला (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पिंपरी : आर्थिक विवंचनेतून विषारी औषधाचा धूर करून एकाच कुटुंबातील तीन जणांनी जीव देण्याचा प्रयत्‍न केला. त्‍यातील विनोद पिल्लई (वय…

Read More

Political Leaders High Competition in Satara Districts Bank Election

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचा एक इतिहास राहिलेला आहे. लोकनेते विलासकाका उंडाळकर यांनी बँकेच्या कमाकाजा शिस्त लावली. याशिवाय अनेक दिग्गजांनी बँकेचं नेतृत्व केलं. पण आज याच बँकेच्या निवडणुकीत सुरु असलेल्या घडामोडींची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सुधीर पाटील, सातारा : देशातील सहकारी बँकांमध्ये सर्वात अग्रगण्य असल्यामुळे सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक पद…

Read More

Balasaheb Fadnavis Big Claim About Maharashtra CM Devendra Fadnavis

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे काका बाळासाहेब फडणवीस यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. माझा पुतण्या आज ना उद्या देशाचा पंतप्रधान होईल, असं बाळासाहेब फडणवीस म्हणाले आहेत. तर देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दैवी शक्ती आहे, असं वक्तव्य मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे काका बाळासाहेब फडणवीस यांनी मोठं वक्तव्य…

Read More

Pipari Chinchwad Morwadi Pillai Family Attempts Ends Life due to Financial Difficulties Father Dies Mother and Daughter Survive; नोकरी गेल्यानंतर आर्थिक अडचण, राहतं घरही गेलं, पुण्यात कुटुंबाचा टोकाचा निर्णय, वडिलांचा करुण अंत; घरात धक्कादायक गोष्टी सापडल्या

Pune Crime News : सध्या संत तुकाराम नगर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. माय-लेकीची तब्येत बरी झाल्यानंतर, कुटुंबाने हे पाऊल का उचललं याबाबत अधिकचा उलघडा होईल. पिंपरी मोरवाडी पिल्लाई कुटुंब आत्महत्येचा प्रयत्न(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवडमधील मोरवाडी परिसरातून एक मन अत्यंत सुन्न करणारी धक्कादायक बातमी समोर आली आहे. गंभीर आर्थिक संकटाला कंटाळून…

Read More

Pune Amanora Township Young Man Ended his Life by Jumping from 15th Floor; नुकतंच लग्न, तरीही फ्लॅटमध्ये एकटेच, पत्नीसोबत वाद अन् घटस्फोटाची चर्चा, पुण्यातील ॲमनोरा टाऊनशिपमध्ये धक्कादायक घडलं

Pune Crime News : राहुल आणि त्याच्या पत्नीमध्ये गेल्या काही काळापासून मतभेद सुरू होते. दोघांमधील वाद इतका वाढला होता की, त्यांच्यात सध्या घटस्फोटाची न्यायालयीन प्रक्रिया सुरू होती. राहुल पटेल मगरपट्टा १५ व्या मजल्यावरून उडी(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पुणे : पुण्यातील मगरपट्टा परिसरातील उच्चभ्रू ॲमनोरा टाऊनशिपमध्ये काल शनिवारी पहाटे एक मन सुन्न करणारा प्रकार समोर आला आहे….

Read More