Sanjay Raut Vs Jaykumar Gore | भाजप आमदार संजय राऊतांवर संतापला – bjp mla targets sanjay raut after criticism of jayakumar gore
Produced by: Siddhesh Kadam|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•2 Aug 2026, 1:17 pm Follow #sanjayraut #jaykumargore #bjp #shivsenaubt #maharashtrapolitics #marathinewsठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी मंत्री जयकुमार गोऱ्हेंवर टीका करताना शिवीगाळ केलीय.त्यानंतर भाजपकडून राऊतांच्या व्यक्तव्याचा निषेध केला जातोय.सोलापुरातील भाजपचे आमदार देवेंद्र कोठेंनी राऊतांना सडेतोड प्रत्यूत्तर देत चांगलंच सुनावलंय…आपण पाहूयात ते नेमकं काय म्हणालेत…? Source link
