Headlines

लाडकी बहीणप्रमाणे फसवणूक खपवून घेणार नाही; राजू शेट्टींचा महायुतीला इशारा – raju shetti warns mahayuti government over farm loan waiver

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•3 Jun 2026, 10:56 am शेतकऱ्यांची फसवणूक खपवून घेणार नाही, असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे. ‘लाडकी बहीण’ योजनेप्रमाणेच कडक अटी आणि फसवणूकीचा धोका नको, राजू शेट्टींनी म्हटले. कर्जमाफीबाबत सरकारने भूमिका ताबडतोब स्पष्ट करण्याची मागणी शेट्टींकडून करण्यात आली आहे. यासोबतच येत्या 30 जूनपर्यंत प्रत्येक गरजू शेतकऱ्याचे कर्ज माफ झाले नाही, तर…

Read More

Kolhapur | करवीर छत्रपतींचा डोळे दिपवणारा न्यू पॅलेस, 1880 च्या दशकातील राजवाड्याचं वैशिष्ट्य काय? – chhatrapati shivrajyabhishek sohala celebrate at new palace kolhapur

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•7 Jun 2026, 1:08 pm #kolhapur #newpalace #chhatrapatishivrajybhisheksohala #indrajeetsawantकोल्हापूरच्या ऐतिहासिक नवीन राजवाड्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक सोहळा पार पडला.. अत्यंत उत्साहात आणि पारंपरिक शाही थाटात हा सोहळा.. सनई-चौघड्यांच्या सुरावली, पारंपरिक आणि ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशा जयघोषाने संपूर्ण राजवाडा परिसर दुमदुमून गेला होता. सोहळ्याचे मुख्य आकर्षण असलेल्या शिवछत्रपतींच्या सुवर्णमूर्तीची राजवाड्याच्या ऐतिहासिक दरबार…

Read More

Shaktipeeth Highway ला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टवर सडकून टीका – kolhapur farmers strongly oppose shaktipeeth highway, criticize fadnavis’ dream project

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•9 Jun 2026, 2:27 pm #kolhapur #shaktipeethhighway #farmerprotest #farmeragainstshaktipeeth #devendrafadnavis #bjpकोल्हापुरात शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात विराट मोर्चा काढण्यात आला आहे. आमदार सतेज पाटील आणि माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला आहे. दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा हा मोर्चा काढण्यात आला आहे. राज्यभरातील शक्तीपीठ बाधित गावातील शेतकरी या मोर्चासाठी उपस्थित राहिले…

Read More

Raju Shetti | फडणवीसांसारखा लबाड मुख्यमंत्री आजपर्यंत बघितला नाही, शेट्टींचं तुफान भाषण

#rajushetti #kolhapur #shaktipeethhighway #farmerprotest #farmeragainstshaktipeeth #devendrafadnavis #bjpकोल्हापुरात शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकरी रस्त्यावर उतरले होते. माजी खासदार राजू शेट्टी, काँग्रेस नेते सतेज पाटील, शरद पवार गटाचे जयंत पाटील यांच्या नेतृत्वात विराट मोर्चा काढण्यात आला होता.यावेळी राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली..पाहुया Source link

Read More

Kolhapur soldier vikram chavan; आईच्या निधनाचा आघात ताजा असतानाच देशासाठी प्राणांची आहुती! उरीत कोल्हापूरचे विक्रम चव्हाण शहीद; चिमुकली पोरकी झाली, उद्या पार्थिव गावी पोहचणार

कोल्हापूरच्या विक्रम चव्हाण यांनी देशसेवेत प्राणांची आहुती दिली. उरी सेक्टरमध्ये गस्तीदरम्यान झालेल्या स्फोटात ते शहीद झाले. उद्या त्यांचे पार्थिव गोंडोली गावात येणार आहे. गावकऱ्यांमध्ये सध्या शोककळा पसरली आहे. त्यांच्या जाण्याने दोन वर्षीय मुलीच्या वडिलांचा आधार हरवला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) साईप्रसाद महेंद्रकर, कोल्हापूर: जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील उरी सेक्टरच्या संवेदनशील कमलकोट क्षेत्रात मंगळवारी एका भीषण दुर्घटनेत…

Read More

Kolhapur | अंबाबाई मंदिरावर बसवला १.५ किलोंचा सुवर्ण कलश, ४० कारागिरांची रात्रभर मेहनत – 1.5 kg gold kalash installed top ofambabai temple at kolhapur

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•12 Jun 2026, 2:12 pm #kolhapur #ambabaitemple #ambabaigoldkalash #kolahpurtempleकरवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराच्या मुख्य शिखरावर गुरुवारी रात्री विधिवतपणे सोन्याचा 1.5 किलो वजनाचा, साडेतेरा फूट उंच कळस बसवण्यात आला आहे. हा सुवर्ण कलश गोव्यातील दानशूर भाविकाने अधिक मासाच्या पवित्र महिन्याच्या निमित्ताने देणगी म्हणून अर्पण केले होते. दान दिलेल्याचे नाव अद्याप उघड केलेले नाही. शुक्रवारी सकाळी…

Read More

Kolapur ADV Ranjitsinh Ghatge Suspended Degree;खटला चालवेन पण मालमत्तेतील ३३ टक्के हिस्सा द्यावा लागेल, वकिलाला हव्यास नडला, बार कौन्सिलचा दणका

म.टा. प्रतिनिधी, कोल्हापूर : वकील रणजितसिंह घाटगे यांची वकिलीची सनद पाच वर्षांसाठी काढून घेण्याचा भारतीय बार काऊन्सिलच्या शिस्तपालन समितीचा ५ ऑगस्ट २०२३ रोजीचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने रद्द ठरवला आहे. त्यामुळे घाटगे यांना दिलासा मिळाला असून, ते आता वकिली करू शकतील. एका न्यायालयीन कामकाज प्रकरणात घाटगे यांची वकिलीची सनद रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता….

Read More

देसी जुगाड! भंगारातून बनवली अजब दुचाकी; कोल्हापूरच्या आठवीतील विद्यार्थ्याची कमाल – class 8 student creates motorbike from scrap materials

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•12 Jun 2026, 7:16 pm लहान मुले उत्सुकतेपोटी नवनवीन गोष्टी बनवण्याचा प्रयत्न करत असतात. कोल्हापूरच्या केर्ली गावातील चिमुकल्याने भंगारातून थेट दुचाकी बनवली. इयत्ता आठवीत शिकणाऱ्या समर्थ पाटीलने ही कमाल करून दाखवली. जुनी सायकल व बाईक इंजिन वापरून समर्थने एक जुगाडू दुचाकी तयार केली. घरातील दोन सायकल व भंगारातील साहित्यापासून त्याने दुचाकीची निर्मिती केली. भविष्यात…

Read More

शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनाचा मार्ग मोकळा! 298 गावांमध्ये सर्वेक्षण होणार; 40 तालुक्यातील 409 गावांना जोडणार| Maharashtra Times

Shaktipeeth Expressway Route: अनेक गावांमध्ये विरोध होत असतानाही शक्तीपीठ महामार्गासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अंतिम अधिसूचना जारी करण्यात आली आहे. यामुळे MSRDCसाठी भूसंपादनाचा मार्ग मोकळा होणार आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) कोल्हापूर: नागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्ग बांधण्याचा मार्ग मोकळा झाला असून 9 जून रोजी अंतिम अधिसूचना जारी केली. त्यामुळे MSRDC आता 409 गावांपैकी काम बाकी असलेल्या 298 गावांमध्ये…

Read More

मराठ्यांपुढे सरकारचं शहाणपण चालत नाही! मनोज जरांगे यांचा CM फडणवीसांना इशारा – from rohit pawars farm loan waiver protest to maratha reservation manoj jarange warns cm fadnavis

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•15 Jun 2026, 12:41 pm कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी शाहू महाराज छत्रपती यांची भेट घेतली. नवीन राजवाडा येथे कोल्हापूर गॅझेटवर जरांगेंनी शाहू महाराजांसोबत चर्चा केली. यावेळी माध्यमांशी बोलताना जरांगेंनी प्रतिक्रिया दिली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कडक शब्दात इशाराही दिला. माझ्या नादी लागू नका असं जरांगेंनी म्हटलंय. याचसोबत आमदार रोहित पवार…

Read More