Shashikant Shinde | विलिनीकरणाचा मुद्दा संपला, शरद पवारांचा चेहरा घेऊन लढाई लढणार – shashikant shindecomment on ncp alliance
Produced by: प्रज्ञा वाळुंज|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•23 May 2026, 6:13 pm Follow #shashikantshinde #kolhapur #ajitpawar #hasanmushrif #ncpalliance शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे कोल्हापूर दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर शशिकांत शिंदे स्पष्टच बोलले. अजित पवार गटाचे हसन मुश्रीफ यांनाही त्यांनी टोला लगावला..पाहुया..शशिकांत शिंदे नेमकं काय म्हणालेत Source link
