Headlines

New train for konkan during ganesh festival csmt sawantwadi route stop stations and important information; कोकणवासीयांसाठी आनंदाची बातमी; गणेशोत्सवात नव्या गाडीचा श्रीगणेशा

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: दीड महिन्यावर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवात कोकणवासीयांसाठी दिलासादायी बातमी समोर आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते सावंतवाडी रोडदरम्यान नवीन गाडी चालवण्यास रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. ही गाडी कायमस्वरूपी आणि रोज धावणार असून, रेल्वे प्रशासनाकडून लवकरच तिचे वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे. नव्या गाडीला सीएसएमटी-सावंतवाडी रोड मार्गासाठी १५०८७ आणि…

Read More

धनंजय मुंडेंच्या कमबॅकची चर्चा; सर्व क्षेत्रात वजन कमी झाल्याची खदखद मांडली – dhananjay munde speaks out on changing political equations

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•2 Aug 2026, 9:56 am नेहमीच चर्चेत असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांच्या वक्तव्याने आता पुन्हा चर्चा होते आहे. मी जीम करतो, माझं वजन कमी झालंय, असंही सर्वच क्षेत्रात वजन कमी झालेलं, असं म्हणत धनंजय मुंडे यांनी मिश्किल अंदाजात मागच्या काळात झालेली आपली राजकीय फरफट मांडण्याचा प्रयत्न केला. Source link

Read More

Two crore scam three hospitals in nashik defraud government using fake documents; धक्कादायक! खोटो रुग्ण आणि बनावट कागदपत्रे दाखवून ३ रुग्णालयांनी लाटले सरकारचे दोन कोटी रुपये

Nashik News: आरोग्य योजनेच्या कोट्यवधीच्या निधीवर डल्ला मारण्यात आला असून नाशिकच्या तीन रुग्णालयांनी दोन कोटी रुपये लाटले आहेत. धक्कादायक! खोटो रुग्ण आणि बनावट कागदपत्रे दाखवून ३ रुग्णालयांनी लाटले सरकारचे दोन कोटी रुपये(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: गरीब रुग्णांना मोफत उपचार मिळावेत यासाठी सुरू असलेल्या सरकारी आरोग्य योजनांच्या निधीवर नाशिकमधील तीन रुग्णालयांनी डल्ला…

Read More

चोपड्यात बापाचा मुलांवर कुऱ्हाडीने हल्ला:12 वर्षीय चिमुकलीचा जागीच मृत्यू, 10 वर्षांचा मुलगा गंभीर, संशयित आरोपीला पोलिसांनी घेतले ताब्यात

जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील वडती येथे खळबळजनक घटना समोर आली आहे. एका पित्याने आपल्याच दोन निष्पाप मुलांवर कुऱ्हाडीने वार केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात 12 वर्षीय बालिकेचा जागीच मृत्यू झाला असून, 10 वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. हा थरारक प्रकार एका लहान मुलामुळे उघडकीस आला. गावकरी आणि पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक लहान मुलगा…

Read More

Sangli Jat Taluka Karajagi Abusing Minor Girl Accused Pandurang Kalli Sentenced to Death; अल्पवयीन मुलीवर अत्याचार करत संपवलं, बॉडी लोखंडी पोत्यात लपवली; आरोपीला मृत्यूदंड, सांगली प्रकरणात ऐतिहासिक निर्णय

Sangli Karajagi Abused Case Accused Sentenced to Death : अवघ्या दीड वर्षांमध्ये जलदगती न्यायालयात सुनावणी पूर्ण होऊन फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेली ही राज्यातील दुसरी मोठी घटना ठरली आहे. सांगली करजगी अत्याचार प्रकरण आरोपीला फाशी(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) स्वप्नील एरंडोलीकर, सांगली : संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या जत तालुक्यातील करजगी येथील चार वर्षीय चिमुकलीवरील बलात्कार आणि निर्घृण…

Read More

विदर्भात पुरामुळे नऊ जणांचा करुण अंत; मृतांमध्ये 3 मुलांचा समावेश, पिकांचे मोठे नुकसान, रस्ते वाहतूक विस्कळीत |Maharashtra Times

Vidarbha Flood News: पर्लकोटा आणि पामुलागौतम नद्यांना पूर आल्यामुळे शनिवारी गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड परिसराला पाण्याचा वेढा पडला. विदर्भ पाऊस(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) नागपूर: मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर येऊन दोन दिवसांत विदर्भाच्या विविध भागांत नऊ नागरिकांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये तीन मुलांचाही समावेश आहे. पुराच्या पाण्याचा फटका बसल्याने हजारो एकरांवरील पिकांचे नुकसान झाले असून, काही जिल्ह्यांत रस्ते वाहतूकही…

Read More

धरणांत पाणी, तरी खरिप सिंचनाच्या प्रतीक्षेत; सरासरीच्या 52 टक्के पाऊस:मुळा धरण 71टक्क्यांवर तर निळवंडे, भंडारदरा दोन्ही धरणे ओव्हरफ्लो‎

एलनिनो इफेक्टमुळे पावसात मोठा खंड पडत असला तरी जिल्हाभरात सुमारे ६ लाख हेक्टरवर खरिपाच्या पेरण्या झाल्या आहेत. घाटमाथ्यांवर झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील धरणे भरली; परंतु, पर्जन्यछायेच्या भागात पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे. आतापर्यंत सरासरीच्या ५२ टक् . आवर्तन गरजेचे असताना धरण प्राधिकरणाकडून सप्टेंबरअखेरपर्यंत पिण्यासाठी पाणी राखून ठेवण्याच्या निर्णयाकडे बोट दाखवले जात आहे. आवर्तन सोडल्यास भूजलपातळी वाढून विहीर…

Read More

Pratap Sarnaik: राज्यात लवकरच रुग्णवाहिका धोरण; परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा – pratap sarnaik announces maharashtra govt will formulate ambulance policy

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : खासगी रुग्णवाहिका सेवांकडून मनमानी पद्धतीने आकारल्या जाणाऱ्या दरांवर लवकरच नियंत्रण येणार आहे. रुग्णवाहिका सेवा अधिक सक्षम, पारदर्शक आणि शिस्तबद्ध करण्यासाठी राज्य सरकार ‘ महाराष्ट्र राज्य रुग्णवाहिका धोरण ’ आखणार आहे’, अशी माहिती परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी शनिवारी दिली. मोटर वाहन विभागांतर्गत हे धोरण आखले जाणार आहे. राज्यात सध्या एमईएमएस…

Read More

Heavy rain in pune eases water worrie imd weather forecast for the next two days; पुणे शहरासह जिल्ह्यात मुसळधार पावसाने पाण्याची चिंता मिटली; पुढील दोन दिवस कसे असणार हवामान? IMD चा ताजा अंदाज

IMD Rain Alert: पोषक वातावरण नसल्याने ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये देशात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज ‘आयएमडी’ने व्यक्त केला आहे. हवामान अपडेट(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. प्रतिनिधी, पुणे: शहरासह जिल्ह्यात शुक्रवारी जोरदार बरसलेल्या पावसाने शनिवारी विश्रांती घेतली. दिवसभरात अधूनमधून हलक्या सरी बरसल्या. पुढील दोन दिवस शहरात हलक्या सरी, तर रविवारी घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने…

Read More

Onion Procurement: केंद्राकडून ‘यूआरएस’ कांदा खरेदी बंद; नाशिकसह राज्यभरात शेतकरी आक्रमक – centre halts urs onion procurement farmers across maharashtra including nashik aggressive

Onion Procurement : जुलै आणि ऑगस्ट महिन्यात साठवलेला कांदा खराब होण्याचे प्रमाण वाढते. अशा परिस्थितीत केंद्र सरकारने यूआरएस कांद्याची खरेदी बंद केल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. कांदा खरेदी(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म.टा.प्रतिनिधी, नाशिक: केंद्र सरकारने कांदा खरेदीच्या धोरणात अचानक बदल करीत यूआरएस श्रेणीच्या कांद्याची खरेदी ३० जुलैपासून पूर्णत: बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे नाशिक…

Read More