Headlines

Pune Sinhagad Lokshahir Annabhau Sathe Jayanti 22 Year Old Shubham Ghodke Killed by 15 People; लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीला गालबोट! एकट्या तरुणावर तब्बल 15 जणांचा हल्ला, अमानुष मारहाण करुन बेहाल; पुण्यात तरुणाला संपवलं

Pune Singhgad Crime News : अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात डीजे तालावर नाचण्यावरून दोन वेगवेगळ्या गटांत वाद पेटला होता. सिंहगड लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती तरुणाची हत्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पुणे : पुण्यातील गुन्हेगारीने पुन्हा डोकं वर काढलंय. अशातच पुण्यातील सिंहगड रोड परिसरात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या…

Read More

Rohit Pawar Gives Information About His Health Admitted in Breach Candy Hospital

रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल झाले आहेत. विविध माध्यमांनी याबाबत वृत्त दिल्यानंतर रोहित पवारांनी ट्विट करत आपल्या प्रकृती विषयी माहिती दिली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तरुण तडफदार आमदार रोहित पवार मुंबईत ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल झाले आहेत. रोहित पवार प्रकृती अस्वस्थामुळे ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल झाले आहेत….

Read More

Navnath Waghmare | ५८ लाख नोंदीवरून जरांगेंवर हल्लाबोल, एकनाथ शिंदे, शिरसाटांवरही जहरी टीका

#navnathwaghmare #obc #manojjarnage #dhananjaymunde मनोज जरांगे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस नेते धनंजय मुंडे यांच्या वर निशाणा साधलाय…आत्ताच शहाणा हो नाहीतर राजकारण संपेल असा थेट इशाराच जरांगेंनी दिलाय..यावर ओबीसी नेते नवनाथ वाघमारे चांगलेच आक्रमक झालेत.पाहुया वाघमारे काय म्हणाले Source link

Read More

Manoj Jarange | पंकजा मुंडे निवृत्त झाल्या तर धनंजय मुंडे धुमाकूळ घालणार, जरांगेंचा दावा – manoj jarange critisized dhananjay munde

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•3 Aug 2026, 6:46 pm #manojjarange #beed #maratahprotest #dhananjaymunde #pankajamunde #jarangeprotest #marathareservationमराठा आंदोलक मनोज जरांगे पश्चिम महाराष्ट्र दौरा करणार आहेत..7 ऑगस्ट पासून पश्चिम महाराष्ट्राचा दौरा करणार. अशी माहिती जरांगेंनी दिली तर फडणवीसांना कुणबी प्रमाणपत्रावरून थेट इशारा दिलाय..तर धनंजय मुंडेंवर हल्लाबोल केलाय..पाहुया Source link

Read More

Election Commission of India Send Letter to Sunetra Pawar

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांना केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्र पाठवलं आहे. निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या 26 फेब्रुवारी रोजी झालेल्या अधिवेशनात पक्षाच्या घटनेत झालेल्या बदलांचे कागदपत्रे सादर करण्याचे आदेश दिले आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांना केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्र पाठवल्याची माहिती समोर…

Read More

राष्ट्रवादी काँग्रेसला निवडणूक आयोगाचे पत्र:घटनेतील बदलांचे पुरावे आणि कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश, नेमके प्रकरण काय?

केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एक पत्र धाडले असून, पक्षाच्या घटनेत करण्यात आलेल्या महत्त्वपूर्ण बदलांबाबत वैध कागदपत्रे आणि अधिकृत प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. निवडणूक आयोगाकडून २७ जुलै रोजी पाठवण्यात आलेले हे पत्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या नावे आले आहे. ही एक तांत्रिक आणि कायदेशीर प्रक्रिया असली, तरी पक्षाच्या दृष्टीने…

Read More

VIDEO | राधानगरी धरणातून भोगावती नदी पात्रात मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू – automatic gates of the radhanagari dam in kolhapur have been opened

VIDEO | राधानगरी धरणातून भोगावती नदी पात्रात मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरूVIDEO | राधानगरी धरणातून भोगावती नदी पात्रात मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू Source link

Read More

MLA Rohit Pawar Hospitalized In Mumbai; Breach Candy Medical Checkup

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आक्रमक युवा नेते आणि आमदार रोहित पवार यांची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर आली आहे. प्रकृती अस्वस्थ्यामुळे ते स्वतःहून मुंबईतील प्रसिद्ध ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल झाले आहेत. सततचे दौरे, बैठका आणि कामाच्या प . गेल्या काही काळापासून रोहित पवार हे राज्यभर विविध प्रश्नांवर सातत्याने दौरे करत आहेत. या धावपळीमुळे गेल्या दोन…

Read More

Woman harassment twice on private bus while travelling from Goa to Mumbai; धावत्या बसमध्ये महिलेसोबत संतापजनक प्रकार; आधी उठवण्याच्या बहाण्याने स्पर्श, नंतर पुन्हा दुष्कृत्य

रत्नागिरी: महिलांसाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कितपत सुरक्षित आहे, याबाबत वारंवार प्रश्नचिन्ह निर्माण होत असते. अशातच एका खासगी बसमध्ये घडलेल्या धक्कादायक घटनेनं हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. खाजगी ट्रॅव्हल्समधून गोव्यावरून मुंबईच्या दिशेने प्रवास करताना एका महिला प्रवाशाचा दोनवेळा विनयभंग झाल्याची तक्रार दाखल करण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रायगड जिल्ह्यातील कोलाड पोलीस ठाणे…

Read More

Parbhani Bank Election : वेळ प्रत्येकाची येते! घोटाळ्याच्या आरोपांमुळे बँकेचं अध्यक्षपद गेलं, 14 वर्षांनी पुन्हा सत्ताधीश

परभणी हिंगोली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदी माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांची निवड झाली आहे. रामप्रसाद बोर्डीकर हे 14 वर्षांनी बँकेच्या अध्यक्षपदी पुन्हा निवडले गेले आहेत. याआधी त्यांच्यावर झालेल्या गंभीर घोटाळ्याच्या आरोपांमुळे त्यांना अध्यक्षपद सोडावे लागले होते. पण 14 वर्षांनी पुन्हा बँकेच्या अध्यक्षपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली आहे. Source link

Read More