Headlines

Thane Mhada Lottery,MHADA House: ठाण्यात घर घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! म्हाडाच्या घरांच्या किंमती होणार कमी, एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा – maharashtra dcm eknath shinde directs reduction mhada house prices at chitalsar- manpada thane

Eknath Shinde On Mhada House: म्हाडा घरांच्या किमती २०२०-२१च्या रेडी रेकनर दरानुसार करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी दिले आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म.टा.प्रतिनिधी, ठाणे: ठाण्यातील चितळसर मानपाडा येथील गृहप्रकल्पातील घरांच्या किमती २०२०-२१च्या रेडी रेकनर दरानुसार करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी दिले. याबाबत यापूर्वी काढलेल्या सोडतीतील ४३४ विजेत्या लाभार्थ्यांना कायम ठेवत उर्वरित…

Read More

तरुणाला बेल्ट-लाठीने‎ बेदम मारहाणीचा आरोप‎:संतप्त ग्रामस्थांची पोलिस अधीक्षकांकडे धाव

प्रेमीयुगुलाच्या शोधासाठी सुरू असलेल्या तपासात ‘तुझा मित्र मुलीला घेऊन पळून गेला, तो कुठे आहे सांग’ असा जाब विचारत चौकशीसाठी पोलिस ठाण्यात बोलावलेल्या २६ वर्षीय तरुणाला बेल्ट आणि लाठीने बेदम मारहाण केल्याच्या आरोपाने वीरगाव पोलिस ठाणे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. माळीसागज येथील नारायण वैजनाथ गिधाने यांच्या पाठीवर उमटलेले वळ समोर आल्यानंतर या प्रकरणाने गंभीर वळण घेतले….

Read More

FDA Raid: ‘एफडीए’चा धडाका सुरुच; मालाडमधील Blinkitचा अन्न परवाना तत्काळ निलंबित, काय कारण? – maharashtra fda suspends blinkit malad warehouse licence over cockroach infestation food safety violations

मुंबई : दूध व दुग्धजन्य पदार्थ, खाद्यतेल, मसाले, बेकरी पदार्थ, बाटलीबंद पाणी तसेच प्रतिबंधित पान मसाला आणि गुटख्याविरोधात अन्न व औषध प्रशासनाने ( एफडीए ) ७ ते ९ ऑगस्टदरम्यान राज्यभर विशेष मोहीम राबवली. या मोहिमेत मालाड पश्चिम येथील ‘ब्लिंक कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेड’च्या आस्थापनेत गंभीर त्रुटी आढळल्याने कंपनीचा अन्न परवाना तत्काळ निलंबित करण्यात आला आहे. परवाना…

Read More

Tukaram mundhe fda took immediate action after complaints of live worms found in food; काजू कतलीमध्ये जिवंत अळ्या असल्याची तक्रार, FDA ने तत्काळ धाड टाकली

मुंबई: अन्न व औषध प्रशासन विभागाकडून मागील दोन महिन्यांपासून राज्यभरात धडक कारवाई सुरू असून नागरिकांनाही गैरप्रकार आढळल्यास तक्रार करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. अशातच बुलढाणा येथील रिलायन्स रिटेल लिमिटेड, ARD Cinemall, बुलढाणा येथे काजू कतलीमध्ये बुरशी व अळ्या आढळल्याच्या तक्रारीनंतर अन्न व औषध प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली आहे. ८ ऑगस्ट रोजी ग्राहकांकडून लक्ष्मी नारायण ब्रँडच्या…

Read More

Three students dead due to snake bite in a residential school in gadchiroli one student in serious condition airlifted to nagpur; सर्पदंशामुळे चौथ्या विद्यार्थीनीची प्रकृती गंभीर, हेलिकॉप्टरने नागपुरात वैद्यकीय स्थलांतर

नागपूर : गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील जपतलाई निवासी आश्रमशाळेत सर्पदंशाच्या घटनेने खळबळ उडाली आहे. आश्रमशाळेतील एकूण सहा विद्यार्थिनींना सर्पदंश झाल्यानंतर त्यापैकी तीन विद्यार्थिनींचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दरम्यान, उपचार घेत असलेल्या तीन विद्यार्थिनींपैकी एका विद्यार्थिनीची प्रकृती गंभीर झाल्याने तिला गडचिरोलीहून हेलिकॉप्टरच्या सहाय्याने नागपुरात वैद्यकीय उपचारासाठी हलवण्यात आले आहे. गडचिरोली पोलीस दल आणि जिल्हा प्रशासनाच्या समन्वयातून…

Read More

सर्पदंश झालेल्या गरोदर महिलेला जीवदान:सर्पदंश डॉक्टरांनी वाचवले आई अन् बाळाचे प्राण

छत्रपती संभाजीनगर येथील मेडिकव्हर रुग्णालयात सर्पदंश झालेल्या एका गरोदर महिलेवर डॉक्टरांच्या पथकाने यशस्वी उपचार केले. या उपचारामुळे आई आणि गर्भातील बाळाचे प्राण वाचले असून, महिलेची प्रकृती आता स्थिर आहे. सर्पदंश झाल्यानंतर या महिलेला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सर्पविषाचा शरीरावर होणारा परिणाम लक्षात घेऊन तिच्यावर त्वरित उपचार सुरू करण्यात आले. गर्भावस्थेमुळे आईच्या आरोग्यासोबतच गर्भातील…

Read More

उत्पादन शुल्क निरीक्षकावर गुन्हा दाखल:परवान्यासाठी 20 लाखांची लाच मागितल्याचा आरोप

पुणे येथे व्यवसायाच्या परवान्यासाठी २० लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक जितेंद्र हरिश्चंद्र पाटील (वय ४७) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सोमवारी सायंकाळी त्यांना अटक केली. या प्रकरणातील तक्रारदार हे ३७ वर्षीय परवाना सल्लागार आहेत. त्यांच्या एका कंपनीला उत्पादन शुल्क विभागाकडून आवश्यक परवाना हवा होता. तसेच,…

Read More

पुणे ते मुंबई जीवनदायी अवयवाची जलद वाहतूक:पुणे विमानतळ प्रशासनाचा तातडीचा समन्वय

पुणे विमानतळ प्रशासनाच्या समन्वयातून पुण्याहून मुंबईला जीवनदायी मानवी अवयवाची सुरक्षित आणि तातडीने वाहतूक करण्यात आली. अवयव प्रत्यारोपणासाठी अत्यंत कमी वेळ उपलब्ध असल्याने विमानतळ प्रशासन, विमान कंपनी, भूमी सेवा संस्था, सुरक्षा यंत्रणा आणि वैद्यकीय पथकाने समन्वय साधत ही वाहतूक सुलभ केली. भारती रुग्णालय, पुणे येथून संबंधित मानवी अवयव मिळविण्यात आला होता. तो मुंबईतील सर एच. एन….

Read More

रत्नागिरीत समुद्रकिनारा आणि पर्यटनस्थांवर संपूर्ण ब्लास्टिक बंदी, जिल्हाधिकाऱ्यांचे नियमावली तयार करण्याचे आदेश

रत्नागिरीत आता समुद्रकिनारे आणि पर्यटनस्थळांवर घनकचरा व्यवस्थापन नियम 2026 धोरण रोबवलं जाणार आहे. यानुसार प्लास्टीकवर पूर्णपणे बंदी केली जाणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) प्रसाद रानडे, रत्नागिरी : कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात पर्यटनस्थळी संपूर्ण प्लास्टिक बंदी करण्यासाठीच्या हालचाली प्रशासकीय पातळीवर सुरू झाल्या आहेत. सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत या सगळ्यासाठी नियमावली…

Read More

तिवस्यात हेल्मेट न वापरल्यास दंड:दोन ठिकाणी चेक पोस्टद्वारे वाहतूक नियमांवर कारवाई

तिवसा येथे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येत आहे. विना हेल्मेट, ट्रिपल सीट, चुकीच्या बाजूने वाहन चालवणे आणि दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांविरोधात हायवेवरील पंचवटी चौक आणि कोर्ट परिसरात चेक पोस्ट लावून ही मोहीम राबवली जात आहे. दररोज सुमारे शंभर वाहनधारकांवर कारवाई केली जात असून, यामुळे वाहतूक नियमांबाबत जनजागृती होत असल्याचे पोलीस विभागाने म्हटले…

Read More