Headlines

Nashik Crime: 45 वर्षीय महिलेला संपवून बॉडी विहिरीत; नाशिकमधील घटनेला धक्कादायक वळण, 18 वर्षीय संशयित अटकेत

Nashik Crime: याप्रकरणी मयताची बहीण सुनीता दत्तात्रय वाकचौरे (रा. पिंपळवाडी, ता. राहाता) यांच्या फिर्यादीवरून वावी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, सिन्नर: दोडी बुद्रुक (ता. सिन्नर) येथील नारळाच्या बागेतील विहिरीत ४५ वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून आल्यानंतर या घटनेला धक्कादायक वळण मिळाले आहे. महिलेचा खून करून हात-पाय बांधून मृतदेह…

Read More

Yogesh Kedar On Laxman Hake | ‘Manoj Jarange तुमच्यावर बोलतात का?’, हाकेंना थेट सवाल – yogesh kedar criticizes laxman hake

Produced by: Siddhesh Kadam|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•11 Aug 2026, 12:33 pm Follow #laxmanhake #yogeshkedar #manojjarange #maharashtrapolitics #marathareservation #marathinewsमनोज जरांगे सरकारविरोधात बोलतात तुमचं ते नाव पण घेत नाहीत…तुम्ही आमच्या सरकारचे प्रवक्ते आहात का? असा संतप्त सवाल शिंदेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते आणि मराठा आंदोलक योगेश केदार यांनी केलाय”Manoj Jarange speaks against the government, yet he doesn’t even mention your name… Are…

Read More

महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयकातंर्गत पुण्यात पहिली कारवाई:धर्मप्रसाराच्या आरोपावरून ब्रिटनमधील धर्मगुरुविरुद्ध गुन्हा दाखल

महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम 2026 लागू झाल्यानंतर, या कायद्यांतर्गत राज्यातील पहिला गुन्हा पुण्यात दाखल झाला आहे. खडक पोलिस ठाण्यात ब्रिटनमधील एका धर्मगुरुसह कार्यक्रमाच्या आयोजकांविरुद्ध धर्मप्रसाराच्या आरोपावरून गुन्हा नोंदवण्यात आला आहे. गुरुवार पेठेतील एका प्रार्थनास्थळाच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात धर्मांतरासाठी नागरिकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणी मँचेस्टर, ब्रिटन येथील पंकज जेम देवनूर (वय 50) यांच्यासह…

Read More

Chief Minister Devendra Fadnavis Interacted with the Protesters on Ahilyanagar Dhiraj Pardeshi Death Case; धीरज परदेशी प्रकरण; CM देवेंद्र फडणवीसांचा आंदोलनकर्त्यांशी थेट संवाद, आरोपींना शिक्षा देण्याची ग्वाही देत संतापले

Chief Minister Devendra Fadnavis on Ahilyanagar Dheeraj Pardeshi Death Case : ‘धीरजच्या मारेकऱ्यांना सोडणार नाही. त्यांना कठोर शिक्षा करण्यात येईल’, असं म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांनी आंदोलनकर्त्यांशी थेट संवाद साधला. अहिल्यानगर धिरज परदेशी हल्ला प्रकरण(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अनिकेत यादव, अहिल्यानगर : महापालिका कंत्राटी कर्मचारी धीरज परदेशी यांच्या हत्येनं संतप्त झालेल्या अहिल्यानगरमध्ये सुरू असलेल्या आंदोलनाची दखल थेट मुख्यमंत्री…

Read More

Swine Flu Cases Nashik: नाशिककरांनो सावधान! शहरात वाढला स्वाइन फ्लूचा धोका, तिघांचा करुण अंत, 43 रुग्ण पॉझिटिव्ह

Swine Flu Cases Nashik: नाशिकमध्ये स्वाइन प्लूचा धोका वाढला असून तिघांचा मृत्यू झाला, तर ४३ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म.टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक: जुलै महिन्यातील मुसळधार पावसानंतर शहरात डेंग्यू आणि साथीच्या आजारांबरोबरच स्वाईन फ्लूचे संकटही उभे ठाकले आहे. शहरासह लगतच्या ग्रामीण भागात स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव वाढला असून, आतापर्यंत ४३ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले…

Read More

Gadchiroli Student Death :सर्पदंशाच्या घटनेनंतर आश्रमशाळांसाठी नवी ‘एसओपी’

Gadchiroli Student Death: धानोरा तालुक्यात सर्पदंशाच्या घटनेनंतर सहपालकमंत्री अॅड.आशिष जयस्वाल यांनी आश्रमशाळांसाठी नवीन प्रमाणित कार्यद्धती ‘एसओपी’निश्चित करण्यात येईल अशी घोषणा केली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म.टा. वृत्तसवेा ,गडचिरोली: प्राथमिक पाहणीत आश्रमशाळेच्या परिसरात जळाऊ लाकूड आणि इतर लाकडांचे ढिगारे ठेवलेले दिसून आले. विद्यार्थिनी झोपत असलेल्या हॉलच्या खिडकीलगत विटांचे ढिगारेही ठेवलेले असल्याचे आढळले. परिसरातील लाकूड व विटांच्या ढिगाऱ्यांमधून…

Read More

Vijay Wadettiwar Slams Maharashtra Govt Over Manoj Jarange Agitation

“मनोज जरांगे यांना राज्य सरकार नक्की का घाबरत आहे? ते उपोषणाला बसले की सरकारचे मंत्री त्यांच्यापुढे पायघड्या घालतात, त्यामुळेच त्यांची हिंमत वाढली आहे, असे म्हणत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी मनोज जरांगे पाटील आ . विजय वडेट्टीवार म्हणाले की, मुख्यमंत्र्यांना किंवा इतर कोणत्याही घटकाला लक्ष्य केले जात असताना सरकार म्हणून राज्याची भूमिका…

Read More

Pune Satara Highway Near Shirwal Nexon hits Divider in Horrific Accident Four Youth Die on the Spot; महाबळेश्वरला फिरायला जाताना काळाची झडप, भरधाव नेक्सॉन दुभाजकाला धडकली; पुण्यातील चार मुलांचा करुण अंत

Pune-Satara Highway Accident: पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर काल मध्यरात्री एक भीषण अपघात झाला. या अपघातात चार तरुणांचा जागीच मृत्यू झाला. या चार मुलांपैकी तीन मुलं एकुलते एक होते. पुणे-सातारा महामार्ग अपघात(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सुधीर पाटील, सातारा : महाबळेश्वरला फिरायला निघालेल्या पुण्यातील तरूणांच्या कारचा काल सोमवारी मध्यरात्री पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील शिरवळमध्ये भीषण अपघात झाला. भरधाव टाटा नेक्सॉन…

Read More

अभिजीत दिपकेंची मोठी घोषणा! १५ ऑगस्टपासून सरकारी शाळांसाठी CJPचा धडाका सुरू – abhijeet dipke big announcement cjp launches new campaign for government schools

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•11 Aug 2026, 10:46 am अभिजीत दिपके यांनी कॉक्रोच जनता पार्टीच्या पुढील मोहिमेची घोषणा केली आहे. येत्या १५ ऑगस्टपासून CJP ग्रामीण भागातील सरकारी शाळांकडे लक्ष केंद्रित करणार आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही आजवर सरकारी शाळांकडे दुर्लक्ष झाल्याचे दिपके यांनी म्हटले. सर्व सरपंचांनी आपल्या गावातील शाळांची दुरवस्था दूर करावी, असं आवाहन दिपकेंनी केलं. Source link

Read More

Amravati News: डोमा आश्रमशाळेचे गूढ कायम; आता अंधश्रद्धेची भर, विद्यार्थिनीवर भूमकाकडून पूजा-मंत्रोपचार

Haunted School: डोमा आश्रमशाळेतील वसतिगृहाच्या आवारातच भूमकाकडून विद्यार्थिनीवर मंत्रोपचार व पूजाअर्चा करण्यात आली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, अमरावती: मेळघाटातील डोमा शासकीय निवासी आश्रमशाळेतील विद्यार्थिनींच्या विचित्र वर्तनाचे गूढ अद्याप कायम असतानाच, त्यावर शास्त्रीय कारण शोधण्याऐवजी अंधश्रद्धेचा आधार घेतला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका विद्यार्थिनीचे पालक व नातेवाइक तिला थेट वसतिगृहात घेऊन…

Read More