Maharashtra Weather Alert 45 Degrees; विदर्भात उन्हाचं ‘तांडव’! अकोल्यात तरुण शेतमजुर दगावला; 350 हून अधिक उष्माघाताचे रुग्ण, प्रशासनाकडून हाय अलर्ट
Heat Wave Akola : सध्या उन्हाचा पारा सर्वत्र वाढला आहे. अनेक ठिकाणी जीवाची लाहीलाही होते आहे. महाराष्ट्रातलं अकोला हे देशातील सर्वात उष्ण शहर ठरलं आहे. आता याबद्दलची मोठी घडामोड समोर आली आहे. अकोल्यात एका तरुण शेतमजुराचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अकोला : विदर्भात सध्या सूर्याने आग ओकायला सुरुवात केली असून भीषण उष्णतेच्या…
