Headlines

Latur | देवाभाऊंना मानलं ! तक्रारीनंतर २ दिवसांत शेतकऱ्याला नवा बैल, शेतकऱ्यानं मानले आभार – latur farmer get new bull after cm devendra fadnavis order

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•12 Jun 2026, 8:10 pm #latur #farmer #bull #sickbull #devendrafadnavis #bjpलातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील बोंबळी येथील भूमिहीन शेतकरी काशिनाथ गायकवाड यांना मदत म्हणून दिलेला बैल आजारी असल्याचे समोर आल्यानंतर प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली… मुख्यमंत्र्यांनी दुसरा नवीन बैल शेतकऱ्याला देण्याच्या सूचना केल्यानंतर प्रशासनाकडून तातडीने पावले उचलण्यात आली…. लातूरच्या पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकरी काशिनाथ गायकवाड यांना…

Read More

परभणीत ठाकरेंना दुसरा धक्का, शिंदेसेनेचे सईद खान विजयी, खासदार संजय जाधवांचा मदतीचा हात – parbhani hingoli mlc saeed khan defeats thackeray camp candidate with mp sanjay jadhav s backing

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•22 Jun 2026, 2:14 pm ठाकरेंचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या परभणीत उद्धव ठाकरेंना पुन्हा एकदा मोठा धक्का बसलाय. परभणी हिंगोली विधान परिषदेचा निकाल समोर आला असून या निवडणुकीमध्ये शिवसेना शिंदे गटाचे सईद खान विजयी झाले आहेत. तर ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार विवेक नावंदर यांचा पराभव झालाय. विशेष म्हणजे सईद खान यांना खासदार संजय जाधव यांच्याकडूनही मदत…

Read More

Congress leader rajeev satav wife pradnya satav likely to join bjp set back for mahavikas aghadi; महाराष्ट्र काँग्रेसमध्ये महाभूकंप? राहुल गांधींच्या सर्वांत निकटवर्तीय नेत्याची पत्नी भाजपमध्ये जाण्याची शक्यता

Maharashtra Congress: विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर महाविकास आघाडीला सतत हादरे बसत असून काँग्रेसला आता पुन्हा मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. विधानपरिषदेतील विद्यमान आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. राहुल गांधींच्या सर्वांत निकटवर्तीय नेत्याची पत्नी भाजपमध्ये जाण्याची शक्यता(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) हिंगोली: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत झालेल्या मानहाणीकारक पराभवानंतर महाविकास आघाडीतील सर्वच पक्षांना गळती लागली असून काँग्रेसला सर्वाधिक…

Read More

Jalna Famous Patel Dairy Food and Drug Administration Inspects Commissioner Tukaram Mundhe; तुकाराम मुंढेंचा कारवाईचा धडाका; जालन्यातील प्रसिद्ध डेअरीवर प्रशासनाची अचानक तपासणी मोहीम, दुधाचे नमुने संकलित

Jalna Patel Dairy Food and Medicine Department Raid : राज्यात अन्न व औषध प्रशासनाने कार्यवाहींचा धडाका लावलाय. अशातच जालन्यातील प्रसिद्ध पटेल डेअरीवर अचानक तपासणी मोहीम राबविली. जालना पटेल डेअरी अन्न औषध प्रशासन छापा(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) योगेश काकफळे, जालना : राज्यात अन्न व औषध प्रशासनाच्या भेसळविरोधी मोहिमेला अधिक गती मिळत असून विविध खाद्यपदार्थांसह दूध व दुग्धजन्य…

Read More

Sangli Maharashtra Kesari Pailwan Sikandar Shaikh Thar Car Accident; वाहनावरील नियंत्रण सुटलं, महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखच्या गाडीचा अपघात; बक्षिसात मिळालेल्या थारची भीषण अवस्था

Pailwan Sikandar Sheikh Thar Car Accident : सिकंदर शेखच्या थार गाडीचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे. सुदैवाने या मोठ्या अपघातातून पैलवान सिकंदर शेख थोडक्यात बचावला आहे. सिकंदर शेख थार अपघात(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) स्वप्नील एरंडोलीकर, सांगली : सांगली जिल्ह्यातील सांगोल्यामधून एक मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्रातील प्रसिद्ध पैलवान, महाराष्ट्र केसरी, हिंदकेसरी विजेता सिकंदर शेख याच्या गाडीचा…

Read More

शिक्षण मंत्र्यांकडून डॉ. पंजाबराव देशमुख संकुलाच्या जागेची पाहणी:राज्य सरकारची मंजुरी; डिसेंबरमध्ये निधी तरतुदीचे प्रयत्न

अमरावती येथे डॉ. पंजाबराव देशमुख शैक्षणिक संकुलासाठी शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी रविवारी प्रस्तावित जागेची पाहणी केली. राज्य शासनाने या संकुलाला मंजुरी दिली असून, डिसेंबरमध्ये निधीची तरतूद करण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत. देशाचे पहिले कृषी मंत्री डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांनी कृषी आणि शिक्षण क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या नावाने अमरावती…

Read More

Pune Lohagad Ketan Agarwal Murder Case Accused Siya Goyal Boyfriend Chetan Chaudhary Confessed Killed During Interrogation; लोहगडावरुन ढकल्याचा सराव केला, पोलिसांपासून बचावाची योजना आखली, आईला पहिला फोन; चौकशीत सिया-चेतन फाडफाड बोलले

Ketan Agarwal Killed Case : केतनचा खून करणाऱ्या आरोपींना कठोर शिक्षा देण्याच्या मागणीसाठी गहुंजे येथील लोढा सोसायटी परिसरात अग्रवाल समाजाच्या वतीने मूक मेणबत्ती मोर्चा काढण्यात आला. केतन अग्रवाल लोहगड हत्या प्रकरण सिया आणि चेतनची समोरासमोर बसवून चौकशी(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. प्रतिनिधी, पुणे : केतन अग्रवालला कोणत्या पद्धतीने ठार मारता येईल, त्याला लोहगड किल्ल्यावरून नेमक्या…

Read More

Vidhan Parishad Election 2026 Result Solapur Rajendra Raut won slams Dhairyasheel Mohite Patil; इतका इगो, अन् मुझे गिनो… सोलापुरात भाजप उमेदवाराचा 365 मतांनी विजय, मोहिते पाटलांवर नाव न घेता तोंडसुख

Maharashtra MLC Election Result 2026 : एवढी खुमखुमी होती तर स्वतःच्या घरातला उमेदवार या निवडणुकीत द्यायचा होता, 118 मतं देखील पडली नसती, असा टोला राजेंद्र राऊत यांनी अप्रत्यक्षपणे मोहिते पाटलांना लगावला (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) इरफान शेख, सोलापूर : भाजप उमेदवार राजेंद्र राऊत यांचा सोलापूर विधान परिषद निवडणुकीत 365 मतांनी विजय झाला आहे. राष्ट्रवादी शरद पवार…

Read More

Nashik Sinnar Two Roads Proposal 300 Crores Submitted for four Laning; सिन्नरच्या विकासाला वेग, तीनशे कोटींचा प्रस्ताव सादर, दोन प्रमुख मार्गांच्या चौपदरीकरणाचा प्रस्ताव; कसा अन् किती फायदा होणार?

Sinnar Four Way Construction Road : सिन्नरच्या विकासाला आता वेग आला आहे. सुमारे तीनशे कोटींचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. शहरातील १३ किमी मार्गांचे चौपदरीकरण करण्यासाठी हा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. सिन्नर दोन मार्गांचं चौपदरीकरण(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, नाशिक (सिन्नर) : आगामी सिंहस्थ कुंभमेळा आणि वाढत्या औद्योगिक वाहतुकीच्या पार्श्वभूमीवर सिन्नर शहरातील दोन…

Read More