Headlines

विदर्भ साहित्य संघाच्या अमरावती शाखेची नवीन कार्यकारिणी:डॉ. श्यामसुंदर निकम अध्यक्षपदी, इतर पदाधिकाऱ्यांची निवड

विदर्भ साहित्य संघाच्या अमरावती शाखेची नूतन कार्यकारिणी गठित करण्यात आली आहे. तपोवनातील संत अच्युत महाराज खुले सभागृहात पार पडलेल्या बैठकीत ही निवड प्रक्रिया पार पडली. निवृत्त जिल्हा शल्य चिकित्सक आणि लेखक डॉ. श्यामसुंदर निकम यांच्याकडे अध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. वि.सा. संघाचे केंद्रीय शाखा समन्वयक विवेक कवठेकर यांच्या उपस्थितीत ही कार्यकारिणी निवडण्यात आली. नवनिर्वाचित अध्यक्ष…

Read More

जात प्रमाणपत्र जाणीवपूर्वक रद्द केले असल्यास कारवाई करणार:मंत्री राधाकृष्ण विखे-पाटलांचा इशारा, नेमके काय म्हणाले विखे पाटील?

जात प्रमाणपत्र रद्द होण्याच्या बाबतीतील वस्तुस्थिती तपासण्याबाबत संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या असून, जात पडताळणी समिती ही घटनात्मक असल्यामुळे यामध्ये काही त्रुटी राहणार नाहीत याची मला खात्री आहे. याबाबत जाणीवपूर्वक काही झाले असेल, तर त्यावर कारवाई करण्यात येईल, अशी स्पष्ट भूमिका जलसंपदा मंत्री तथा मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे-पाटील यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली….

Read More

रायपुर आश्रम शाळेत माध्यमिकला एकही शिक्षक नाही:24 पैकी 14 पदे रिक्त, आदिवासी विद्यार्थ्यांचे शिक्षण वाऱ्यावर

चिखलदरा तालुक्यातील रायपुर येथील निवासी आदिवासी आश्रमशाळेत माध्यमिकच्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी एकही शिक्षक उपलब्ध नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. शाळेतील एकूण २४ मंजूर पदांपैकी तब्बल १४ पदे रिक्त आहेत, ज्यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांचे शिक्षण वाऱ्यावर असल्याचे चित्र आहे. ‘खोज’ संस्थेचे ॲड. बंड्या साने यांनी या गंभीर शैक्षणिक अनुशेषाकडे लक्ष वेधले आहे. त्यांनी आदिवासी विकास विभागाचे अपर…

Read More

नांदगाव तालुक्याला विशेष पॅकेज द्या: शेतकऱ्यांची मागणी:अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांची धडक

नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शेतकऱ्यांनी नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीसाठी ‘विशेष पॅकेज’ची मागणी केली आहे. शिवसेना (उबाठा) समन्वयक प्रकाश मारोटकर यांच्या नेतृत्वाखाली आज, गुरुवारी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. पारंपरिक एनडीआरएफ निकषांनुसार मदत न देता, विशेष पॅकेज देण्याची त्यांची मागणी आहे. गेल्या आठवड्यात ३० व ३१ जुलै रोजी नांदगाव तालुक्यात सलग ३५ तास मुसळधार पाऊस…

Read More

युवती प्रदेशाध्यक्षपदी Nirmala Navale यांची निवड, सुनेत्रा पवारांनी काय दिला सल्ला?

#nirmalanavale #dcmsunetrapawar #prafullpatel #ncp #ajitpawar माजी सरपंच निर्मला नवले यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवती प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. निर्मला नवले यांचा जिल्हा परिषद निवडणुकीत पराभव झाला होता. कारेगावच्या माजी सरपंच असलेल्या निर्मला नवले या सोशल मीडियावर सक्रीय असतात. स्व. अजित पवार आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा विश्वास सार्थ ठरवणार असल्याची प्रतिक्रिया निर्मला नवलेंनी दिली..पाहुया…

Read More

सावजीच्या वादात बावनकुळेंची उडी, तुकाराम मुंढेंना काय दिला सल्ला?

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•6 Aug 2026, 8:04 pm IST अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सावजीबाबत केलेल्या वक्तव्यावर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली. सावजी विदर्भाची शान असून रेस्टॉरंट बंद पडतील असं बोलू नका, अशा शब्दांत बावनकुळे यांनी भूमिका मांडली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : “सावजी हा व्यवसाय विदर्भाची शान आहे. हजारो कुटुंबांचा हा…

Read More

'शिवसेना कोणाची? जनतेनेच निकाल दिला':विरोधकांवर एकनाथ शिंदे यांचा घणाघात, विरोधकांची 'जुनी कॅसेट' सुरू असल्याचा टोला

शिवसेना पक्षाच्या मालकीबाबत सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर कडाडून हल्ला चढवत, “शिवसेना कोणाची याचा निकाल महाराष्ट्राच्या जनतेने आधीच दिला आहे. आम्ही 40 आमदारांसह बाहेर पडलो आणि जनतेने आम्हाला 60 आमदारांपर्यंत पोहोचवून आपल्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले,” असे ठाम शब्दांत सांगितले. एकनाथ शिंदे म्हणाले, “जनतेच्या न्यायालयात आमचा विजय आधीच झाला आहे. त्यामुळे…

Read More

Laxman Hake | शिवसेना भवन तुझ्या बापाचं घर आहे का?, हाकेंचा मनोज जरांगेंना संतप्त सवाल – “is shiv sena bhavan your father’s house?” — hake’s angry question to manoj jarange.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•6 Aug 2026, 7:17 pm #laxmanhake #manojjarnage #devendrafadnavis #eknathshinde #sanjayshirsat #obcreservation पुण्यात लक्ष्मण हाके यांनी पत्रकार परिषद घेतली..यावेळी त्यांनी मनोज जरांगेना सुनावलं, सरकारच्या हातचे बाहुले म्हणत जरांगेंना डिवचलं, पाहुया..हाके काय म्हणाले Source link

Read More

Namdev Dhasal Poem Controversy; Poet Santosh Dounde Faces Police Complaint

पद्मश्री पुरस्काराने सन्मानित झालेले जगविख्यात कवी नामदेव ढसाळ यांची कविता पोस्ट केल्याबद्दल कवी संतोष दौंडे यांच्याविरोधात पोलिस ठाण्यामध्ये तक्रार झाल्याची माहिती समोर आलीय. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या पाथर्डी पोलिस ठाण्यात ही तक्रार दाखल झालीय. कवी स . संतोष दौंडे सुद्धा स्वतः कवी आहेत. त्यांचा ‘निर्जनांचे प्रदेश’ हा कवितासंग्रह प्रसिद्ध झाला आहे. मात्र, कविता पोस्ट केल्याचे प्रकरण थेट…

Read More

Abhijeet Dipake विरोधात दोन तरुण आक्रमक, घराबाहेर उपोषणाला बसले, कारण काय? – two youths take an aggressive stance against abhijeet dipake and stage a hunger strike outside his home—what is the reason?

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•6 Aug 2026, 7:07 pm #abhijeetdipke #cjpprotest #delhijantarmantar #neetpaperleak #protestagainstpaperleak #dharmendrapradhanresign’नीट’ प्रश्नपत्रिका फुटीच्या आंदोलनानंतर कॉकरोच जनता पार्टी संस्थापक अभिजीत दिपकेच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेण्यात येतोय.. अहमदाबाद येथून आलेल्या सीजेपीच्या दोन तरुणांनी थेट दिपकेचं निवासस्थान गाठलंय.. दिपकेच्या घराबाहेर आंदोलन सुरु केलंय..पोलिसांनी या दोन्ही आंदोलकांना ताब्यात घेतलंय..या तरुणांचं म्हणणं काय..पाहुया Source link

Read More