Headlines

राष्ट्रवादी सोडल्याने सुनेत्रा पवारांकडून दणका, फडणवीसांना पत्र? परांजपेंची प्रतिक्रिया

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आनंद परांजपे यांची महामंडळावरील उपाध्यक्ष पदाची निवड रद्द करावी अशा संदर्भाचे पत्र दिले असल्याची चर्चा सध्या माध्यमांमधून जोर धरत आहे. या अनुषंगाने आनंद परांजपे यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यांनी मला देखील ही माहिती माध्यमांमध्ये सुरू असलेल्या बातम्या.मधूनच कळली असल्याचे सांगितले. नेमकं पत्र काय दिले आहे हे…

Read More

पूरग्रस्तांच्या मदतीचा मुद्दा, अंबादास दानवें संतापले, सरकारवर हल्लाबोल – shivsena ubt leader ambadas danve criticize maharashtra government for not helping flood affected farmers

Maharashtra Times•6 Oct 2025, 12:55 pm अंबादास दानवेंचा सरकारवर हल्लाबोलपूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून दानवे आक्रमकसरकारनं तात्काळ मदत न केल्यास आंदोलन Source link

Read More

Manoj Jarange Patil | जरांगेंकडून Devendra Fadnavis यांचं तोंडभरून कौतूक | Maratha Reservation – manoj jarange patil press conference from jalna

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•6 Jun 2026, 3:46 pm मराठा समाजासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. ओबीसी समाजाला मिळणाऱ्या विविध योजनांच्या धर्तीवर मराठा समाजासाठी तब्बल आठ कल्याणकारी योजना सुरू करण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन होता, त्यानंतर आता शैक्षणिक सवलतींसह विविध सुविधा उपलब्ध करून देण्याचा हा मोठा आणि ऐतिहासिक असा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे मराठा समाजातील विद्यार्थी,…

Read More

फडणवीसांना टोला अन् चिमटे; ‘शक्तिपीठ’वरून जयंत पाटील यांची खोचक टीका – jayant patil takes a dig at cm devendra fadnavis over shaktipeeth expressway

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•25 Apr 2026, 7:40 pm देवी-देवतांच्या नावाखाली सरकार ‘शक्तिपीठ महामार्ग’ लादतंय, असं म्हणत विरोधकांनी सरकारवर टीकास्त्र डागलंय. खऱ्या देवाला आपल्या भक्ताची जमीन गेलेली कधीच चालणार नाही, पण महाराष्ट्रातील एका’ देवाला पाहिजे, असा खोचक टोला शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला. ईश्वरपूर येथे आयोजित शक्तीपीठ विरोधी जनआक्रोश मेळाव्यातून जयंत पाटलांनी सरकारला इशारा…

Read More

RBI Cancels licence of Maharashtra based The Yashwant Co op Bank in Phaltan Satara licence; रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून परवाना रद्द, यशवंत सहकारी बँक सर्व व्यवहार थांबवले, ग्राहकांना ट्रांझॅक्शन करता येणार नाही, सहकार क्षेत्रात खळबळ, ठेवीदारांचं काय?

RBI Cancels licence of The Yashwant Co op Bank : बँकिंग क्षेत्रातील सुरक्षितता आणि स्थिरता टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या अनेक महत्त्वाच्या नियामक अटी व शर्तीचे पालन करण्यात यशवंत सहकारी बँकेचे व्यवस्थापन अपयशी ठरली असल्याचा ठपका आरबीआयने ठेवला (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सुधीर पाटील, सातारा : ईडीच्या कारवाईनंतर फलटण येथील यशवंत को-ऑपरेटिव्ह बँकेवर आता अखेरची मोठी कारवाई…

Read More

6 mysterious deaths reported in vasai virar nalasopara belt within 14 days; नालासोपाऱ्यात भयानक कांड, 14 दिवसांत 6 जणांच्या बॉडी रस्त्यांवर सापडल्या, नेटफ्लिक्स नाही तर रिअल सीरीजने नागरिक भयभीत

वसई-विरार आणि नालासोपारा परिसरात गेल्या १४ दिवसांत तब्बल ६ मृतदेह सापडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मुंबई-अहमदाबाद हायवेवर मृतदेह टाकण्याचे सत्र सुरूच असून पोलीस तपास करत आहेत. नालासोपाऱ्यात भयानक कांड, 14 दिवसांत 6 जणांच्या बॉडी रस्त्यांवर सापडल्या, नेटफ्लिक्स नाही तर रिअल सीरिजने नागरिक भयभीत(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अमुलकुमार जैन, पालघर : वसई-विरार आणि नालासोपारा पट्ट्यात सध्या…

Read More

Success Story of Ratnagiri Girl Prajakta Bongale Selected in American Army

लहानपणापासूनच प्राजक्ताने सैन्यात जाण्याचे स्वप्न बाळगले होते. मात्र एका अपघातामुळे ते अधुरं राहिलं. पण तिने जिद्द सोडली नाही. लग्नानंतर अमेरिकेत स्थायिक झाल्यानंतरही तिने आपल्या स्वप्नांवर विश्वास ठेवला आणि त्या स्वप्नांच्या दिशेला तिने मार्गक्रमण केलं. अखेर तिचं सैन्यदलात भरती होण्याचं स्वप्न पूर्ण झालं आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) प्रसाद रानडे, रत्नागिरी : लग्नानंतर अमेरिकेत स्थायिक झालेल्या महाराष्ट्रातील…

Read More

खाडीवर उभा राहतोय कोकणचा ‘गेमचेंजर’ पूल; रेवस-रेड्डी सागरी महामार्गामुळे वाहतूक वेगवान होणार| Maharashtra Times

Revdanda-Salav Bridge: रेवस-रेड्डी सागरी महामार्गावर (MSH-4) रेवदंडा-साळाव सागरी पुलाचं बांधकाम सुरू आहेत. रायगड जिल्ह्यातील कुंडलिका खाडीवर हा ३.८ किमी लांब पूल उभारण्यात येत आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अमुलकुमार जैन, रायगड: रायगड जिल्ह्याच्या विकासाला नवी गती देणारा आणि कोकणातील वाहतुकीचे चित्र बदलणारा बहुप्रतीक्षित साळाव-रेवदंडा (कुंडलिका खाडी) पूल सध्या वेगाने आकार घेत आहे. तब्बल १,२५० कोटी रुपये…

Read More

Nilesh Rane : आमसभेला प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पाठ फिरवली, निलेश राणेंकडून संताप व्यक्त – at the meeting, administrative officers was absent; nilesh rane expressed anger.

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•30 Apr 2026, 9:46 am Follow आमदार निलेश राणे यांच्या कुडाळ येथे झालेल्या आजच्या आमसभेत लेट कमर्स अधिकाऱ्यांना आमदार निलेश राणे यांनी खडे बोल सुनावले आहेत. कुडाळमध्ये तब्बल सात वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर आयोजित करण्यात आलेल्या महत्त्वपूर्ण आमसभेत प्रशासकीय गलथानपणा उघडकीस आला. विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या सभेला उपस्थित राहणे अनिवार्य असतानाही,…

Read More

Gadchiroli Hero Company Showroom Building Collapse Three Died Three Injured; हिरो कंपनीच्या शोरुमची इमारत कोसळली, तिघांचा मृत्यू, तिघे जखमी; गडचिरोलीत खळबळ

Gadchiroli Hero Company Showroom Building Collapse: गडचिरोली येथे हिरो कंपनीच्या शोरुमची इमारती कोसळली. या अपघातात तीन जणांचा आपला जीव गमवावा लागला आहे, तर तिघे गंभीर जखमी झाले असल्याची माहिती आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) महेश गुंडेटीवार, गडचिरोली : आरमोरी येथील हिरो कंपनीच्या शोरुमची इमारत कोसळल्याने भीषण दुर्घटना घडली. या दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली दबून तीन जणांचा जागीच मृत्यू…

Read More