Headlines

Buldhana Accident: मुंबई-नागपूर महामार्गावर भीषण अपघात; भरधाव ट्रकची ट्रॅक्टरला धडक, 2 मजुरांचा जागीच मृत्यू, तिघे गंभीर

Mumbai-Nagpur Highway Accident: मलकापूर – मुक्ताईनगर मार्गावर झालेल्या भीषण अपघातात दोन मजुरांचा जागीच मृत्यू झाला, तर तीन गंभीर जखमी झाले आहेत. बुलढाणा अपघात(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. प्रतिनिधी, बुलढाणा: भरधाव वेगातील ट्रकने थ्रेशर ट्रॅक्टरला धडक दिल्याने दोन मजुरांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर तीन गंभीर जखमी झाले. हा भीषण अपघात मलकापूर – मुक्ताईनगर मार्गावर हॉटेल महाराजा…

Read More

Akola Patur Renuka Kekan Succeeds in Union Public Service Commission Exam; कष्टाच्या जोरावर UPSC मध्ये घवघवीत यश, तिसऱ्या प्रयत्नात झेंडा रोवला; अकोल्याच्या लेकीचा देशात डंका

Akola Renuka Kekan Success Story : नुकताच केंद्रीय लोकसेवा आयोगाचा (UPSC) निकाल जाहीर झाला आहे. यात महाराष्ट्राच्या अनेक मुलांनी यश संपादन केलं आहे. रेणुका केकन केंद्रीय लोकसेवा आयोग निकाल(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) प्रियंका जाधव, अकोला : अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील ग्रामीण भागातील रेणुका दिनेश केकन हिने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेत यश मिळवून आपल्या तालुक्याचा आणि…

Read More

chandrapur kidney sale racket busted 50 kidney sold cash transaction of up to rs 80 lakh for one ; 50 जणांच्या किडनींची विक्री? देशभरात रॅकेट सक्रिय; एकासाठी 80 लाख रुपयांपर्यंतचा रोखीने व्यवहार

Chandrapur Kidney Racket: सुरुवातीला हा गुन्हा केवळ कम्बोडियाशी संबंधित असल्याचे वाटत होते. मात्र तपास पुढे जाताच देशभरातील नामांकित रुग्णालये, डॉक्टर आणि दलालांची साखळी उघड झाली आहे. पन्नास जणांच्या किडनींची विक्री(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) पंकज मोहरीर, चंद्रपूर: किडनी रॅकेटमध्ये आजवरच्या तपासात ११ जणांची किडनीविक्री झाल्याचे अधिकृतरित्या समोर आले आहे. मात्र या रॅकेट अंतर्गत महाराष्ट्रासह विविध राज्यांतून सुमारे…

Read More

Wife Attack On Husband Because He Did Not Sit With Her During Movie Bhandara;’चित्रपट पाहताना माझ्या नाही तर त्याच्या शेजारी का बसले?’, कपडे बदलताना पत्नीने चाकू घेतला अन्…

Bhandara Wife Attack On Husband: चित्रपट पाहायला गेले, पण पती हा पत्नीच्या बाजुला न बसता मित्राच्या बाजुला जाऊन बसला. यामुळे पत्नी संतापली आणि तिने थेट आपल्या पतीवर हल्ला केला. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. प्रतिनिधी विनोद वाघमारे, भंडारा: ‘चित्रपट पाहताना मित्राच्या शेजारी का बसला’, या क्षुल्लक कारणावरून पत्नीने पतीवर चाकूहल्ला केल्याची भयंकर घटना भंडाऱ्यात घडली…

Read More

Godia Father and Son Die After Getting Electrocuted Due to Technical Glitch While Charging E Rickshaw; ई-रिक्षा चार्जिंग करताना अनर्थ, विजेचा धक्का लागल्याने वडील अन् लेकाचा जागीच अंत; पाच बहि‍णींचा एकुलता एक भाऊ गेल्यानं हळहळ

Father and Son Die while Charging E-Rickshaw : गोंदिया जिल्ह्यात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. ई-रिक्षाला चार्जिंग करताना विजेचा जबर धक्का लागल्याने वडील आणि मुलाचा जागीच अंत झाला. पाच बहि‍णींचा एकुलता एक भाऊ गेल्यानं शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. शॉक लागल्याने मुलाचा वडिलांचा मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) गोंदिया : ई-रिक्षा चार्ज करताना विजेचा धक्का लागून…

Read More

Dhule Municipal Corporation Election 2025 BJP Ujjwala Bhosale Elected Unopposed as corporator; दोन दिवसांपूर्वी NCP मधून BJP मध्ये, तिकीट मिळताच कंबर कसली, विरोधकांची माघार; उज्ज्वला भोसले बिनविरोध

Dhule Municipal Corporation Election : धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपने आपलं खातं उघडलं असून भाजपच्या दोन जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 1 मधून उज्ज्वला भोसले तसेच प्रभाग क्रमांक 6 मधून ज्योत्स्ना पाटील या बिनविरोध निवडून आल्या आहेत. धुळे उज्ज्वला भोसले बिनविरोध निवड(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, धुळे : धुळे जिल्ह्यात काल…

Read More

Jalgaon Nandkishor Mahajan | बंडखोरी शमल्यानंतर जळगावच्या महाजनांची पहिली प्रतिक्रिया

शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार रेश्मा काळे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन प्रचार थांबवला आहे.नाशिकनंतर जळगावचाही तिढा सुटलाय.त्यानंतर महायुतीचे अधिकृत उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.आपण आता पाहूयात ते नेमकं काय म्हणालेत… Source link

Read More

Mumbai questions raised by live in couples during census impact of changing relationships on society; जनगणनेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडप्यांकडून प्रश्नांच्या फैरी

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: नातेसंबंधांच्या बदलत्या व्याख्या आणि त्यांचे बदलते पैलू आता सामाजिक व्यवस्थेवरही परिणाम करू लागले आहेत. जनगणनेच्या पहिल्या टप्प्यातील घरगणनेदरम्यान प्रगणकांना लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या काही जोडप्यांकडून प्रश्नोत्तरांच्या फैरींना सामोरे जावे लागले.घरगणनेच्या पहिल्या टप्प्यात कुटुंबातील सदस्यांची माहिती, घराची स्थिती, घराचा प्रकार, भिंती व छप्पर, पाणी व शौचालयाच्या सुविधा, घराची अंतर्गत रचना, स्वयंपाकघर आदी…

Read More

Amravati 180 Girls Assault 350 Objectionable Videos Victim Mother files fresh Complaint against Ayan Ahmed Crime News; अमरावतीत 180 मुलींचे 350 आक्षेपार्ह व्हिडिओ, नागपुरातील पीडितेची आई पुढे, लैंगिक शोषण प्रकरणाला नवीन वळण

Amravati Girls Assault Case : अमरावती लैंगिक शोषण प्रकरणातील नागपूर येथील एका पीडितेने एसआयटीसमोर साक्ष दिल्यानंतर दोन दिवसांनी, आणखी एका पीडितेची आई पुढे आली (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. वृत्तसेवा, अमरावती : परतवाडा येथील लैंगिक शोषण प्रकरणातील मुख्य आरोपी अयान अहमद आणि त्याचे साथीदार उजैर खान इक्बाल खान, महंमद साद, महंमद साबीर आणि तरबेज खान…

Read More

Thane News : काका, एक माणूस तिथे बुडतोय; 4 वर्षांच्या चिमुरड्याची तत्परता, वाहतूक पोलिसांना कळवलं, फायर ब्रिगेडने तरुणाला वाचवलं

Thane boy saves man from drowning : कळवा नवीन खाडी पुलाजवळ पात्रात बुडणाऱ्या ३० वर्षीय तरुणाचा जीव अवघ्या चार वर्षांच्या चिमुकल्याची तत्परता आणि ठाणे वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेने वाचला. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) विनित जांगळे, ठाणे : कळवा नवीन खाडी पुलाजवळ पात्रात बुडणाऱ्या ३० वर्षीय तरुणाचा जीव अवघ्या चार वर्षांच्या चिमुकल्याच्या तत्परतेने आणि ठाणे वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेने…

Read More