Headlines

ketan agarawal murder case jupiter scooter evidence seize by police chetan choudhary; सिया-चेतनने पार ‘दृश्यम’ सारखं डोकं लावलं, पण पोलिसांनीही चेकमेट केलंच, केसमधील निर्णायक पुरावा जप्त

Ketan agrawal murder jupiter scooter seized: केतन अग्रवाल हत्या प्रकरणात आरोपी चेतन चौधरीने वापरलेली ज्युपिटर ही दुचाकी पोलिसांनी जप्त केली आहे. टोलनाका टाळण्याचा प्लॅन आणि CCTVमधून उघड झालेला तपासाचा महत्त्वाचा धागा या सगळ्या घडामोडींनी आरोपींचे खेळ उलगडत आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पुणे : केतन अग्रवाल हत्या प्रकरणाच्या तपासात पोलिसांच्या हाती आणखी एक महत्त्वाचा पुरावा लागला…

Read More

Solapur Malshiras Accident Pickup Truck Falls into well 14 dead

सोलापूरच्या माळशिरस येथे मोठी दुर्घटना घडली आहे. पिकअप गाडी एका विहिरीत कोसळली आहे. या दुर्घटनेत 8 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सोलापूर : सोलापूरच्या माळशिरस येथे मोठी दुर्घटना घडली आहे. माळशिरस येथे पिकअप गाडी विहरीत कोसळली आहे. या अपघातात पिकअप गाडीतील 8 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 6 जणांना वाचवण्यात प्रशासन…

Read More

Traffic Advisory Major Route Changes in Nashik from June 30 to July 3

नाशिककरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. श्री संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे पंढरपूरच्या दिशेला प्रस्थान झाले आहे. ही पालखी उद्या नाशिकमध्ये दाखल होणार आहे. त्यामुळे पुढच्या चार दिवसांसाठी वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) जयेश साबळे, नाशिक : संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या आषाढी वारीला आजपासून सुरुवात झाली आहे. आज दुपारी दोन वाजता निवृत्तीनाथ महाराजांची पालखीचं मोठ्या…

Read More

Wife threatened with release of snake by mother in law husbands dating case revealed; लग्नानंतर नवऱ्याचे दुसऱ्या तरुणीशी संबंध, पत्नीने जाब विचारताच सासूकडून साप सोडण्याची धमकी, नणंदेने लग्नातच केली मारहाण

सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर: पतीच्या विवाहबाह्य संबंधांची माहिती मिळाल्यानंतर सासरच्या मंडळींना जाब विचारणाऱ्या २३ वर्षीय विवाहितेचा अमानुष छळ करण्यात आल्याची धक्कादायक घटना शहरात उघडकीस आली आहे. विवाहितेने छळाला कंटाळून घर सोडून जावे, यासाठी तिच्या सासूने चक्क ‘घरात जिवंत साप आणून सोडेन’ अशी धमकी दिली. याप्रकरणी पीडित विवाहितेच्या तक्रारीवरून मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात पती आणि सासूसह सासरच्या…

Read More

Shivrajyabhishek Sohala 2026 Will Celebrate Uniquely At Raigad Fort

यावर्षी शिवराज्यभिषेक सोहळा कसा साजरा केला जाणार याविषयी अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीने पत्रकार परिषद घेऊन अधिकृतपणे माहिती दिली. यंदाच्या शिवराज्यभिषेक सोहळ्यात काही नवीन गोष्टी बघायला मिळणार आहेत. या पत्रकार परिषदेत देण्यात आलेली माहिती ही शिवप्रेमींची उत्सुकता वाढवणारी आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) साईप्रसाद महेंद्रकर, कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक राज्याभिषेक दिन (6 जून 1674)…

Read More

गोरेवाड्यात ‘बिबट वॉर’! दोन नर, एका मादीने गमावला जीव; प्राणिसंग्रहालयातील धक्कादायक घटना – three leopards die at balasaheb thackeray gorewada zoo

Gorewada Leopard Death: गोरेवाडा प्राणिसंग्रहालयाच्या इंडियन सफारीत एकून आठ बिबटे होते. त्यापैकी, तीन बिबटे मारले गेल्यानंतर आता तेथे एक नर आणि चार मादी असे पाच बिबट उरले आहेत. गोरेवाडा बिबट्याचा मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. प्रतिनिधी, नागपूर: गोरेवाडा जंगलातून आलेल्या बिबट्याने बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा प्राणिसंग्रहालयातील तीन बिबट्यांवर हल्ला करून त्यांना ठार केले. रविवारी दुपारी घडलेल्या…

Read More

दिलीप प्रभावळकर यांचा गौरव, राज ठाकरेंकडून मोठी घोषणा, लवकरच जाहीर सभा! – raj thackeray makes big announcement after honouring dilip prabhavalkar

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•14 May 2026, 11:08 am ठाणे न्यायालयात पार पडलेल्या सुनावणीनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे नवी मुंबईत पोहोचले. महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपटसेनेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ज्येष्ठ नेते दिलीप प्रभावळकर यांचा गौरव राज ठाकरेंच्या हस्ते करण्यात आला. यावेळी राज ठाकरेंनी दिलीप प्रभावळकर यांच्या उत्कृष्ट कार्याचं तोंडभरून कौतुक केलं. तर याचवेळी त्यांची मंचावरून मोठी घोषणा सुद्धा केली. Source…

Read More

Yavatmal Borgaon Terrible Accident One Person Including Couple Dies on the Spot; वाहनात बिघाड झाल्यानं रस्त्याच्या कडेला थांबले, तिथेच काळ आडवा, भरधाव ट्रकने चिरडलं; दाम्पत्यासह तिघांचा अंत

Yavatmal Accident News : राज्यात अपघातांचं प्रमाण वाढत चाललं आहे. असाच एक भीषण अपघात झालाय. या अपघातात एका दाम्पत्यासह एकाचा जागीच मृत्यू झालाय. या घटनेनं शहरात हळहळ व्यक्त होत आहे. यवतमाळ अपघात बातम्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. वृत्तसेवा, यवतमाळ : वाहनात बिघाड झाल्याने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या चौघांना अज्ञात वाहनाने धडक दिली. या भीषण अपघातात…

Read More

Wardha 15 Year Old Boy Dies on the Spot after Speeding Tipper Hits Scooty; भरधाव टिप्परची स्कूटीला धडक, 15 वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू; एकाची मृत्यूशी झुंज सुरु

Wardha Accident News : वर्धा जिल्ह्यात एक भीषण अपघात झाला आहे. यात १५ वर्षीय मुलाचा अपघाती मृत्यू झालाय. भरधाव टिप्परची स्कूटीला धडक लागल्याने हा अपघात झाला आहे. एकाचा मृत्यू तर एकजण गंभारी जखमी झाला आहे. वर्धा अपघात(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) आशिष इझनकर, वर्धा : वर्धा शहरातील भगतसिंग चौक येथे गिट्टी भरून शहराकडे येत असलेल्या टिप्परची दुचाकीला…

Read More

Washim Devanshi Liver Transplant Surgery was Successful his Mother Donated his Liver; चिमुकल्या देवांशीवर यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वी, आईने वाचविले मुलीचे प्राण

मुंबई : सात वर्षांची देवांशी गेल्या अनेक महिन्यांपासून यकृताच्या गंभीर आजारासोबत झटत होती. डॉक्टरांनी अखेर ‘यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया’ हा एकमेव पर्याय असल्याचं कुटुंबीयांना सांगितलं. तसेच उपचारासाठी सुमारे 20 लाख रूपये खर्च येणार असल्याचंही सांगितलं. मात्र, भाजीपाला विक्रीचा छोटा व्यवसाय करणाऱ्या कुटुंबापुढे या उपचाराचा खर्च परवडणारा नव्हता. या कठीण काळात ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रूग्णालय…

Read More