Eknath Shinde Order Police to takes strict action against rickshaw driver who assaulted elderly man
ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पीटल जवळ वृद्धाला मारहाण करणाऱ्या परप्रांतीय चालकावर ३०७ कलमाअंतर्गत कारवाई करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे पोलीस आयुक्तांना दिलेत. काल संध्याकाळी रस्त्यावर थुंकणाऱ्या परप्रांतीय चालकाला एका वृद्धाने जाब विचारल्यानंतर या चालकाने खाली उतरून या वृद्धाला बेदम मारहाण केली होती. यावेळी या परप्रांतीय चालकाने या वृद्ध व्यक्तीला मारण्यासाठी हातात दगड घेतल्याचेही स्पष्टपणे दिसत…
