Central Railway Local Line Get One New AC Local on Harbour Line 14 More Trips; प्रवाशांचा प्रवास गारेगार होणार; हार्बर रेल्वेच्या ताफ्यात आणखी एक AC Local, १४ फेऱ्या वाढणार
Harbor Line AC Local : मध्ये रेल्वेच्या ताफ्यात नवीन वातानुकूलित लोकल दाखल झाल्यानं, हार्बर मार्गावरील एसी फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर पोहोचणार असून मुंबईकरांचा उन्हाळ्यातील प्रवास अधिक सुखकर होणार आहे. सीएसएमटी ते पनवेल नवीन एसी लोकल(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. खास प्रतिनिधी, नवी मुंबई : उन्हाच्या तडाख्यामुळे त्रस्त झालेल्या रेल्वे प्रवाशांचा हार्बरवरील प्रवास आता…
