Headlines

Nashik Bribe Case: नाशिक महापालिकेचा लाचखोर सहाय्यक अधीक्षक ACBच्या जाळ्यात; घरपट्टीसाठी स्वीकारले 60 हजार, प्रकरण काय? – nashik municipality corrupt assistant superintendent caught in acb trap accepted rs 60000 for gharpatti

म. टा. वृत्तसेवा, सिडको: जुने सिडको परिसरातील इमारतीतील व्यावसायिक गाळ्यांची घरपट्टी आकारणी करून देण्याच्या मोबदल्यात साठ हजार रुपयांची लाच स्वीकारताना महापालिकेच्या सिडको विभागीय कार्यालयातील घरपट्टी व पाणीपट्टी विभागाचे सहाय्यक अधीक्षक मारुती भीमा डोंगरे (वय ५६) यांना प्रतिबंधक विभागाच्या लाचलुचपत प्रति पथकाने गुरुवारी पकडले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदारांची जुने सिडको परिसरात निवासी, तसेच व्यावसायिक…

Read More

‘एसआयआर’चा कामांना फटका ; महापालिकेतील विकासकामांचा वेग मंदावला, मनुष्यबळाची कमतरता

Pune News: महापालिकेच्या विविध विभागांमधील अधिकरी कर्मचारी ‘एसआयआर’च्या कामात व्यग्र आहेत.आणि याचाच परिणाम पालिकेला बसत आहेत. असे महापालिका आयुक्तांनीही मान्य केले आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म.टा. प्रतिनिधी ,पुणे :शहरात सुरू असलेल्या मतदारयाद्यांच्या सखोल पुनरीक्षणाच्या ( एसआयआर ) कामामुळे महापालिकेतील विकासकामांचा वेग मंदावला आहे. महापालिकेच्या विविध विभागांमधील अधिकारी, कर्मचारी ‘एसआयआर’च्या कामात व्यग्र आहेत. त्याचा फटका पालिकेला…

Read More

सरसंघचालक डॉ. मोहन भागवत अमेरिका, ब्रिटन दौऱ्यावर:शताब्दी वर्षात 'झेन-जी' पिढीशी साधणार संवाद

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षात (101 वे वर्ष) संघाने जागतिक स्तरावर संवाद वाढवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. याचाच एक भाग म्हणून सरसंघचालक डॉ. मोहन भागवत ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस अमेरिका, कॅनडा आणि ब्रिटनच्या दौऱ्यावर जाणार आहेत. परदेशातील भारतीय वंशाच्या ‘झेन-जी’ आणि ‘अल्फा’ पिढीशी थेट संवाद साधणे हे या दौऱ्याचे मुख्य वैशिष्ट्य आहे. तब्बल तीन वर्षांनंतर होणाऱ्या…

Read More

अभिजीत दिपके भयंकर चिडले! सुरक्षेसाठी असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांवर संताप – abhijit dipke lashes out at police officer video goes viral

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•7 Aug 2026, 1:57 pm कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके आणि पोलीस अधिकारी यांच्यातील वादाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये असं दिसतंय की भेटण्यासाठी येणाऱ्या लोकांना पोलीस उद्धट वागणूक देत असल्याचा आरोप अभिजीत दिपके करत आहेत. यामुळे संतप्त झालेल्या दिपके यांनी पोलीस अधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली. मी कुणाला भेटायचं आणि कुणाला…

Read More

Nanded Dharamabad Seed Pesticide Poisonous Gas Death of Two Minor Sisters; हरभरा बियाणं वाचवण्याच्या नादात दोन चिमुकल्या लेकी गेल्या, एका गोष्टीमुळे अख्खं कुटुंब उद्ध्वस्त; आई-बापाचा आकांत

Nanded Dharmabad Two Minor Sisters Die due to Pesticide : हरभऱ्याला कीड लागू नये म्हणून घरात ठेवलेल्या कीटकनाशक औषधाचा अचानक विषारी वायू पसरून दोन चिमुकल्या सख्या बहिणींचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची अत्यंत धक्कादायक आणि काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यातील बाळापूर येथे 5 ऑगस्टच्या रात्री ही हृदयद्रावक घटना घडली. हरभरा कीटकनाशक…

Read More

Dombivli Doctor assault Case Corporator Ramesh Mhatre Bombay High Court grants bail Crime News; महाराष्ट्राबाहेर राहा, मित्र मंडळींशी संपर्क नको; मारकुटे नगरसेवक रमेश म्हात्रेंना जामिनावेळी कठोर अटी, उच्च न्यायालयाची गंभीर टिप्पणी

Dombivli Doctor Assault Case : एखादा लोकप्रतिनिधी मतदारांवरच हल्ला करतो तेव्हा लोकशाहीच्या मूलभूत रचनेला धक्का बसतो’, अशी महत्त्वाची व गंभीर टिप्पणी मुंबई हायकोर्टाने डोंबिवली डॉक्टर मारहाण प्रकरणातील मुख्य आरोपी रमेश म्हात्रे यांना कठोर अटींखाली जामीन देताना केली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) रमेश खोकराळे, मुंबई : ‘जनतेकडून जनतेसाठी निवडून आलेला लोकप्रतिनिधी, हे लोकशाही व्यवस्थेतील मूलभूत तत्त्व आहे….

Read More

15 ऑगस्टपूर्वी मुंबई हादरवण्याचा कट?:महापौर रितू तावडे यांना बॉम्बस्फोटाची धमकी; खलिस्तानचा उल्लेख, पोलिसांचा तपास सुरू

स्वातंत्र्यदिनाच्या (15 ऑगस्ट) पार्श्वभूमीवर मुंबईत एक अतिशय खळबळजनक आणि गंभीर घटना समोर आली आहे. मुंबईच्या महापौर रितू तावडे यांना त्यांच्या अधिकृत ई-मेल आयडीवर बॉम्बस्फोट घडवून आणण्याची थेट धमकी देण्यात आली आहे. या धमकीच्या ई-मेलमध्ये केवळ महापौर कार्यालयालाच नव्हे, तर मुंबईची जीवनवाहिनी बनलेली मुंबई मेट्रो, शहरातील शाळा आणि शेअर बाजाराला लक्ष्य करणार असल्याचा दावा करण्यात आला…

Read More

आता गणपती बाप्पांच लोकेशन होणार ट्रॅक ; विसर्जन वाहनांवर यंदा जीपीएस प्रणाली

Ganesh Chaturthi: गणेश चतुर्थीची लगबग सगळीकडे सुरु आहे. या आनंदी उत्सवाला काहीच दिवस बाकी असताना. या सणाबाबत नागपूर महानगरपालिकेने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. गणेश विसर्जनदरम्यान वाहतूक कोंडीचा धोका टाळण्यासाठी विसर्जन वाहनांवर जीपीएस प्रणाली बसविण्यात येणार आहे. म.टा.प्रतिनिधी,नागपूर : गणेश विसर्जनादरम्यान होणारी गर्दी आणि वाहतूक कोंडी लक्षात घेता यंदा महापालिकेतर्फे विसर्जन वाहनांवर जीपीएस प्रणाली बसविण्याचा…

Read More

नाशिकमधील खड्डे, वृक्षतोड प्रकरणी राज ठाकरे संतापले; CJP आंदोलनावरून भाजपला इशारा – raj thackeray angry over nashik potholes tree cutting warns bjp over cjp protest

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•7 Aug 2026, 12:28 pm नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात झाडं तोडली जात आहेत, लोकं आंदोलन करत आहेत. पण प्रशासन ढिम्म आहे, तरी भाजपला निवडून आणत असतील तर भोगा, असं वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले आहे. नाशिकमधील कुंभमेळाव्यावरूनही राज ठाकरेंनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. सर्व कॉन्ट्रॅक्टर गुजरातमधून आणले असल्याची टीका त्यांनी केली. तसेच…

Read More

Pune Baner Brahma Kumaris Meditation Centre Owner killed over One Sided love with Lady Crime News; मेडिटेशन सेंटरमधील महिलेवर एकतर्फी प्रेम, घटस्फोटित पुरुषाने जागा मालकाला संपवलं, पुण्यातील बाणेरमध्ये थरकाप

Baner Meditation Centre Man Murder : बाणेर येथील ब्रह्मकुमारी मेडिटेशन सेंटरमधील एका महिलेशी असलेल्या एकतर्फी प्रेमातून झालेल्या वादात सेंटरच्या जागामालकाचा जीव घेण्यात आला (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. प्रतिनिधी, पुणे : बाणेर येथील ब्रह्मकुमारी मेडिटेशन सेंटरमधील एका महिलेशी असलेल्या एकतर्फी प्रेमातून झालेल्या वादात सेंटरच्या जागामालकावर धारदार शस्त्राने सपासप वार करून खून करण्यात आला. धक्कादायक म्हणजे,…

Read More