Headlines

Mumbai Raigad Ferry Service Closed from May 25 Maharashtra Maritime Board; पर्यटकांसाठी मोठी बातमी; अलिबाग फेरीला पावसाळी ब्रेक, कधीपासून सेवा बंद? पर्यटकांची नाराजी

Alibaug Ferry Service Closed from May 25 : मुंबईकरांसाठी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे. 25 मेपासून फेरी सेवेला थांबा मिळणार आहे. येणाऱ्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई अलिबाग फेरीसेवा २५ मेपासून बंद(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अमुलकुमार जैन, रायगड : मुंबई ते अलिबाग प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांसाठी आणि पर्यटकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मुंबईतील…

Read More

Nilesh Rane | 27 वर्ष नारायण राणेंच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेचा कारभार निष्कलंक – nilesh raneee

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•7 Feb 2026, 3:04 pm #nileshrane #sindhudurga #zpelection #shivsena #narayanrane #eknathshinde आमदार निलेश राणे यांनी कणकवली तालुक्यातील वरवडे गावी मतदानाचा हक्क बजावला. मागील 27 वर्ष नारायण राणेंच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेचा कारभार निष्कलंक झाला असून यावेळी महायुतीचा विजय होईल. विरोधकांनी शस्त्र अगोदरच टाकली आहेत, असे आमदार निलेश राणे म्हणाले. तर मुंबई महापौरपदाचा अर्ज दाखल केलेल्या…

Read More

गडचिरोलीत खनिकर्म प्राधिकरण; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय, जिल्ह्यात खनिज व्यवस्थापनाला मिळणार चालना – state cabinet approves establishment of mining authority in gadchiroli pri

Gadchiroli District Mining Authority: गडचिरोली जिल्ह्यातील प्रमुख आणि औद्योगिक गौण खनिजांच्या व्यवस्थापनासाठी गडचिरोली जिल्हा खनिकर्म प्राधिकरण स्थापन करण्यास राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी मंजुरी दिली. gadchiroli(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) मुंबई : गडचिरोली जिल्ह्यातील प्रमुख आणि औद्योगिक गौण खनिजांच्या व्यवस्थापनासाठी गडचिरोली जिल्हा खनिकर्म प्राधिकरण स्थापन करण्यास राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी मंजुरी दिली. राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलरपर्यंत नेण्याच्या दृष्टीने गडचिरोलीमध्ये…

Read More

Tough Fight Between Shiv Sena BJP And NCP in Nandurbar Taloda Municipal Council Elections

नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा नगर परिषद निवडणुकीत महायुतीत बिघाडी झाल्याचं बघायला मिळत आहे. कारण या ठिकाणी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप या तीनही महायुतीमधील पक्षांनी आपापले स्वतंत्र उमेदवार नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत उभे केले आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) महेश पाटील, नंदुरबार : तळोदा नगरपालिकेच्या निवडणुकीत महायुतीतील घटक पक्ष असलेल्या भाजपा, शिवसेना आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतर्फे नगराध्यक्ष…

Read More

मराठी रंगभूमीचा सुवर्णकाळ हरपला:ज्येष्ठ दिग्दर्शिका विजया मेहता यांचे निधन; नाना पाटेकर, विक्रम गोखलेंना घडवणाऱ्या 'बाई' काळाच्या पडद्याआड

मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीला आपल्या अद्वितीय दिग्दर्शनाने आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून देणाऱ्या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ दिग्दर्शिका, अभिनेत्री विजया मेहता यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी वृद्धापकाळाने राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या जाण्याने मराठी प्रायोगिक आणि व्यावसायिक रंगभूमीचा एक सुवर्णकाळ संपला असून, कलाविश्वात कधीही भरून न निघणारी मोठी पोकळी निर्माण झाली आहे. नाना पाटेकर, विक्रम गोखले यांसारख्या…

Read More

Ketan agarwal case siya goyal and chetan choudhary blaming each other for conspiracy; असलं कसलं प्रेम? सिया आणि प्रियकर चेतनमध्ये पोलीस कोठडीतच जुंपली; एकमेकांवर गंभीर आरोप

पुणे: लोहगड किल्ल्यावर केतन अगरवाल या २५ वर्षीय उद्योजक तरुणाचा जीव घेतल्याप्रकरणी सिया गोयल आणि चेतन चौधरी या दोघांना अटक करण्यात आली असून सध्या दोघेही पोलीस कोठडीत आहे. केतनला मारण्याचा प्लॅन नक्की कोणी रचला होता, त्याला कशा पद्धतीने संपवण्यात आलं, याबाबत पोलिसांकडून दोन्ही संशयितांची कसून चौकशी केली जात आहे. चेतन चौधरी या तरुणावर असलेल्या प्रेमामुळेच…

Read More

बार्टीची श्वेत पत्रिका जाहीर करा; SC आरक्षण उपवर्गीकरणासाठी मातंग समाज आक्रमक – sc sub-categorisation row: matang community takes aggressive stand

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•9 Jun 2026, 10:54 am अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाचा मुद्दा दिवसेंदिवस ज्वलंत होत चालला आहे.अनुसूचित जातीसाठी उपवर्गीकरण लागू करण्याच्या सरकारच्या निर्णयाविरोधात सकल मातंग समाजाने वज्रमूठ बांधली आहे.सोलापुरात सोमवारी सकल मातंग समाजाची राज्य स्तरीय बैठक संपन्न झाली.या संदर्भात आगामी विधानसभा अधिवेशनात मुख्यमंत्र्यांसमोर मुद्दा मांडण्याचे ठरले. Source link

Read More

Nashik Trimbakeshwar Simhastha Kumbh Mela Work Disrupts Electricity Water Supply and Internet Services; सिंहस्थाच्या कामांनी त्र्यंबकची नाकाबंदी; रहदारीसाठी रस्तेच नाहीत, वीज, पाणीपुरवठा अन् नेट सेवाही खंडित

Nashik Trimbakeshwar Simhastha Kumbh Mela : जागोजागी खोदलेले रस्ते दोन महिन्यांपासून तसेच पडले आहेत. रस्ते खोदतांना जलवाहिन्या आणि मलजलवाहिन्या फुटल्याने सर्वत्र निर्माण झालेला चिखल आणि दुर्गंधी यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. रहदारीसाठी रस्ते बंद झाल्याने व्यावसायिकांना आपली दुकाने बंद ठेवण्याची वेळ आली आहे. तेथील कामगारांवर बेरोजगार होण्याची वेळ आली आहे. नागरिकांना नित्य व्यवहार करताना…

Read More

Salon Price Hike by 20 Percent in All Over Maharashtra

छत्रपती संभाजीनगर : वाढती महागाई, आर्थिक ओढाताण आणि खर्च वाढल्याने सलून व्यावसायिकांची अडचण होत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नाभिक महामंडळाने राज्यातील ग्रामीण आणि शहरातील भागातील सलून सेवांच्या दरात २० टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ही दरवाढ 6 जूनपासून लागू करण्यात आली. याविषयी महामंडळाचे प्रदेशाध्यक्ष सयाजी झुंजार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे माहिती दिली आहे. मागील काही महिन्यांपासून…

Read More

Satej Patil : गोकुळ वाचवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी जे लोक येतील त्यांना आम्ही सोबत घेणार | सतेज पाटील – satej patil on kolhapur gokul dudh sangh elections supreme court orders

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•7 May 2026, 11:12 am Follow सर्वोच्च न्यायालयाने कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीबाबत महत्त्वपूर्ण आदेश जाहीर केला आहेत. गोकुळवर प्रशासक नेमण्याच्या निर्णयाविरोधात काही संचालकांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर न्यायालयाने काही निर्देश दिले आहेत.न्यायमूर्ती पी. एस. नरसिंहा आणि न्यायमूर्ती अलोक आराध्ये यांच्या खंडपीठाने गोकुळ दूध…

Read More