Panchayat Samiti Elections 2026: ठाकरेंचा ‘तो’ शिलेदार 1 मतानं जिंकलाच नाही, तर…; विषय गाजला, पण निकाल नक्की काय लागला?
Panchayat Samiti Elections 2026: धाराशिवच्या ढोकी पंचायत समिती गणात शिवसेना उबाठाच्या उमेदवारानं भाजप उमेदवाराचा अवघ्या एका मतानं पराभव केल्याची बरीच चर्चा झाली. पण प्रत्यक्षात निकाल तसा नाही. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) धाराशिव : राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांचे निकाल आज जाहीर होत आहेत. भाजपनं अपेक्षेप्रमाणे अव्वल क्रमांक पटकावला आहे. आतापर्यंत जाहीर झालेल्या निकालांवर…
