Jalgaon bride dies in horrific accident along with two others first visit to home after marriage; संसार फुलण्याआधीच सगळं उद्ध्वस्त; लग्नानंतर पहिल्यांदाच माहेरी जाणाऱ्या 22 वर्षीय नववधूसह तिघांचा अपघाती मृत्यू
जळगाव: जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील वऱ्हाड गावाजवळ आज बुधवारी सकाळी 9 वाजता भीषण अपघात घडला आहे. या अपघातात वापी येथून अकोल्याकडे जाणाऱ्या क्रूझर गाडीचे चाक चालत्या गाडीतून निखळले आणि गाडी पलटी होऊन नववधूसह तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अकोला येथील रहिवासी पूजा रवी वाडकर (वय 22) या…
