VIDEO | नवनाथ वाघमारेंचा मनोज जरांगेंवर जोरदार हल्लाबोल – navnath waghmare launches a scathing attack on manoj jarange
VIDEO | नवनाथ वाघमारेंचा मनोज जरांगेंवर जोरदार हल्लाबोलVIDEO | नवनाथ वाघमारेंचा मनोज जरांगेंवर जोरदार हल्लाबोल Source link
VIDEO | नवनाथ वाघमारेंचा मनोज जरांगेंवर जोरदार हल्लाबोलVIDEO | नवनाथ वाघमारेंचा मनोज जरांगेंवर जोरदार हल्लाबोल Source link
म. टा. प्रतिनिधी, पुणे: शहर, जिल्ह्यासह सर्वदूर सलग तीन दिवस मुसळधार बरसलेल्या पावसाचा जोर मंगळवारी ओसरला. दिवसभरात अधूनमधून पावसाने विश्रांती घेतल्याने पुणेकरांना काही वेळासाठी तरी उघडीप बघायला मिळाली. जिल्ह्यात पावसाने थोडी विश्रांती घेतली. शहरात दिवसभर ढगाळ वातावरण होते. सकाळपासूनच वारा सुटल्याने हवेत गारवा जाणवला. वातावरणातील अनुकूल घडामोडींमुळे जूनमध्ये दडी मारलेल्या पावसाने शहरात सहा दिवस सलग…
पुण्यातील मुठा नदीपात्रातील पाणी पातळी वाढल्याने नदीकाठावरील रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. खडकवासला धरण साखळीतून 27 हजार क्युसेक पाणी सोडण्यात आल्यामुळे नदीपात्रातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत. सुरक्षेसाठी नदीपात्राकडे जाणाऱ्या रस्त्यांवर लोखंडी कठडे लावण्यात आले आहेत. बुधवारी रात्री खडकवासला धरण साखळीत मुसळधार पाऊस झाला. यामुळे धरणातील पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली. परिणामी, धरणातून टप्प्याटप्प्याने…
Amalner Three Children Drown and Death : अमळनेर शहरातील चोपडा रोडवरील उड्डाणपुलाजवळ पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून तीन अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. या घटनेमुळे अमळनेर शहरात शोककळा पसरली आहे. अमळनेर सेल्फी घेताना मुलांचा बुडून मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म.टा.प्रतिनिधी, जळगाव (अमळनेर) : सेल्फी घेताना पाय घसरल्यानं एकजण बुडू लागल्याने त्याला वाचवताना इतर दोन…
VIDEO | इम्तियाज जलीलांच्या एका कॉलने पुणे पोलिसांत उडाली खळबळ!VIDEO | इम्तियाज जलीलांच्या एका कॉलने पुणे पोलिसांत उडाली खळबळ! Source link
Mumbai SRPF Jawan Kaustubh Sangle Death in Lokbhavan :प्रेमप्रकरणात अपयशी ठरल्याने आलेल्या नैराश्यातून कौस्तुभ सांगळेने टोकाचे पाऊल उचलल्याचे त्याच्याकडे सापडलेल्या डायरीतून स्पष्ट झाले आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : मुंबईतील लोकभवन येथे बंदोबस्तासाठी तैनात असलेला एसआरपीएफचा जवान कौस्तुभ सांगळे (२६) याने प्रेमभंगातून आयुष्याची अखेर केल्याचे समोर आले आहे. प्रेमप्रकरणात अपयशी ठरल्याने आलेल्या नैराश्यातून कौस्तुभ याने…
VIDEO | नाशिकमध्ये पावसाचा जोर वाढला ( सकाळी- 9 वाजता )VIDEO | नाशिकमध्ये पावसाचा जोर वाढला ( सकाळी- 9 वाजता ) Source link
म. टा. प्रतिनिधी, पुणे: संत श्री ज्ञानेश्वर महाराज आणि संत श्री तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे नऊ जुलैला शहरात आगमन होणार असून, या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. पालखी मार्गावरील; तसेच मुक्कामस्थळांजवळील अनेक प्रमुख रस्ते टप्प्याटप्प्याने बंद ठेवण्यात येणार आहेत. शहरात सर्व मार्गांनी येणाऱ्या जड वाहनांना बंदी असणार आहे. त्यामुळे वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा…
Nagpur Woman Photos on Lodge : मी खोली भाड्याने घेतली आहे, आपण बोलून वाद मिटवूया, असे सांगून पतीने पत्नीला लॉजवर बोलवले होते. त्यावेळी तिचे आक्षेपार्ह फोटो काढले (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. प्रतिनिधी, नागपूर : लॉजमध्ये नेऊन पत्नीचे आक्षेपार्ह छायाचित्र काढून ते मैत्रिणीच्या माध्यमातून व्हायरल करणाऱ्या पतीसह दोघांविरूद्ध अरोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला. महेश व…
Pune Mumbai Railway News : ‘कर्जत आणि लोणावळ्यादरम्यान घाट परिसरात तीन ठिकाणी दरड कोसळली आहे. त्या मार्गाचे काम पूर्ण राहणार आहे. त्यामुळे पुणे-मुंबई दरम्यानची रेल्वेसेवा बंद राहण्याची शक्यता आहे. हा मार्ग लवकरात लवकर सुरु करण्याचे प्रयत्न सुरु आहेत’, असं मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील नीला यांनी म्हटलं आहे. पुणे रेल्वेमार्ग कधी सुरु होणार(फोटो–…