Headlines

आमदार जयंत पाटलांना मोठा धक्का!:ईश्वरपूरचे नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे अपात्र; अतिक्रमित बांधकामामुळे जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई

सांगली जिल्ह्यातील ईश्वरपूर नगरपालिकेच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे लोकनियुक्त नगराध्यक्ष आनंदराव संभाजी मलगुंडे यांचे नगरसेवक व नगराध्यक्षपद रद्द करण्यात आले आहे. पेठ-सांगली राज्य महामार्गालगत अतिक्रमण करून बेकायदेशीर बांधकाम केल्याचा ठपका ठेवत सांगलीचे जिल्हाधिकारी मैनाक घोष यांनी मलगुंडे यांना अपात्र ठरवले आहे. ऐन निवडणुकांच्या तोंडावर झालेल्या…

Read More

अयोध्या राम मंदिर देणगी अपहार:युवक काँग्रेसचा 'रघुपती राघव राजाराम' सत्याग्रह, डॉ. सुनील देशमुख यांच्या नेतृत्वात अमरावतीत आंदोलन

अमरावती येथे माजी पालकमंत्री डॉ. सुनील देशमुख यांच्या नेतृत्वात युवक काँग्रेसने आज, शनिवारी ‘रघुपती राघव राजाराम’ सत्याग्रह केला. अयोध्येतील राम मंदिराच्या देणग्यांमध्ये कथित अपहार झाल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले. कठोरा रोडवरील सौरभ कॉलनी परिसरातील श्रीराम मंदिरात हे प्रतीकात्मक आंदोलन झाले. यावेळी उपस्थितांनी प्रभू श्रीरामांची आरती करून भाविकांच्या श्रद्धेचा अपमान झाल्याचा निषेध केला. डॉ. देशमुख…

Read More

स्वायत्त संस्थांच्या फेलोशिपला मर्यादा:आता प्रत्येक संस्थेतून केवळ 100 विद्यार्थ्यांची निवड होणार, नवे निकष लागू

स्वायत्त संस्थांच्या स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण आणि अधिछात्रवृत्तीसाठी (फेलोशिप) नवीन निकष लागू करण्यात आले आहेत. यानुसार, प्रत्येक संस्थेसाठी कमाल १०० विद्यार्थ्यांची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. राज्य शासनाने याबाबतचा आदेश जारी केला असून, ‘बार्टी’च्या स्थानिक अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे. शासनाच्या ताज्या आदेशानुसार, टीआयआरटीआय (आरती), बार्टी, सारथी, महाज्योती आणि अमृत या स्वायत्त संस्थांमार्फत राबवण्यात येणाऱ्या अधिछात्रवृत्ती…

Read More

अमरावती जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादकांना नुकसान भरपाई द्या:खासदार बळवंत वानखडे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

अमरावती जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना निकृष्ट आणि कमी उगवणशक्तीचे बोगस बियाणे विकल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर खासदार बळवंत वानखडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. जिल्ह्याच्या अनेक भागांत शेतकऱ्यांना निकृष्ट दर्जाचे सोयाबीन आणि तूर बियाणे पुरवण्यात आल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात…

Read More

60 students poisoned in nandurbar hostel six in critical condition

नंदुरबारच्या शहादा येथील समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहात आज धक्कादायक घटना घडली. वस्तीगृहातील 50 ते 60 विद्यार्थ्यांना जेवणानंतर विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) महेश पाटील, नंदुरबार : नंदुरबारमधून मोठी बातमी समोर येत आहे. शहादा येथील समाज कल्याण विभागाच्या शासकीय वसतिगृहात राहणाऱ्या 50 ते 60 विद्यार्थ्यांना जेवणानंतर विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना घडली….

Read More

IAS Tukaram Mundhe Lead FDA Order to recall stock of drugs due to drug name confusion

तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वातील अन्न आणि औषध प्रशासनाकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. एफडीएने कॅडीला फार्मास्युटिकल्सच्या Aciloc 150 आणि Aciloc 300 औषधाच्या 2 कोटी 45 लाखांच्या साठ्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. बाजारातील सर्व साठा परत घेण्याचा आदेश देण्यात आला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : अन्न आणि औषध प्रशासनाच्या ‘सुरक्षित अन्न सुरक्षित औषधे आणि…

Read More

Navi Mumbai police raid on lodge and 6 Woman rescue

पनवेल पोलिसांनी एका लॉजमध्ये सुरु असलेला गैरप्रकार उघड केला आहे. या लॉजमध्ये देहविक्रीचं रॅकेट सुरु होतं. पोलिसांनी छापा टाकून संबंधित प्रकार उघडकीस आला. या घटनेत सहा महिलांची सुटका करण्यात आली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अमुलकुमार जैन, नवी मुंबई : पनवेल शहरातील ‘राहुल पार्क फॅमिली रेस्ट्रो गार्डन बार, लॉजिंग अँड बोर्डिंग’ येथे सुरू असलेल्या कथित देहविक्री…

Read More

विद्यालयात रूजू होण्यासाठी गेलेल्या सेवकास संस्थाध्यक्षांकडून शिवीगाळ:व्हिडीओ व्हायरल, संस्था म्हणाली – सेवकाने स्वेच्छा सेवानिवृत्ती घेतली

सेनगाव तालुक्यातील पळशी येथील रुख्मिणी विद्यालयात एक वर्षानंतर रूजू होण्यासाठी गेलेल्या सेवकास संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष व मुख्याध्यापकाने शिवीगाळ केल्याचा व्हिडीओ समाज माध्यमावर व्हायरल झाला असून या प्रकरणी सेवकाने शिक्षणाधिकाऱ्याकडे तक्रारही केली आहे. तर दुसरीकडे संबंधित सेवकाने स्वेच्छा निवृत्ती घेतल्याचे संस्थेचे म्हणणे आहे. या संदर्भात सेवक गणेश खाटेकर यांनी शिक्षणाधिकारी कार्यालयाकडे पत्र दिले आहे. सेनगाव तालु्क्यातील…

Read More

Supriya Sule | पार्थ पवारांचा साखरपुडा ठरला, आत्याबाई म्हणाल्या, 'आता पोरांनी मनावर घेतलंय'

#supriyasule #ncp #sharadpawar #congress #prithvirajchavan शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील खासदार अस्वस्थ असल्याचं वक्तव्य काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं ..यावर खासदार सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया दिलीये.., तुम्ही आम्हाला सगळ्याच पक्षात पाठवलंय आता मनसेत पाठवण्याचं बाकी आहे..अशी मिश्किल टिपणी सुळेंनी केलीये,.. पाहुया Source link

Read More

ही वादळापूर्वीची शांतता, महाराष्ट्रात पुन्हा आक्राळविक्राळ पावसाची शक्यता, पंजाबराव डख यांचा अंदाज

महाराष्ट्रात पुढचे काही दिवस पाऊस पडण्याची शक्यता कमी आहे. पुढचे काही दिवस कोरडे हवामान राहण्याची शक्यता आहे. असं असलं तरी 21 जुलैनंतर वातावरणात मोठा बदल होणार आहे आणि मुसळधार पावसाची शक्यता आहे, असा अंदाज हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांनी वर्तवला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : राज्यात सध्या पावसाने उसंत घेतली आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात…

Read More