Headlines

विद्यालयात रूजू होण्यासाठी गेलेल्या सेवकास संस्थाध्यक्षांकडून शिवीगाळ:व्हिडीओ व्हायरल, संस्था म्हणाली – सेवकाने स्वेच्छा सेवानिवृत्ती घेतली

सेनगाव तालुक्यातील पळशी येथील रुख्मिणी विद्यालयात एक वर्षानंतर रूजू होण्यासाठी गेलेल्या सेवकास संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष व मुख्याध्यापकाने शिवीगाळ केल्याचा व्हिडीओ समाज माध्यमावर व्हायरल झाला असून या प्रकरणी सेवकाने शिक्षणाधिकाऱ्याकडे तक्रारही केली आहे. तर दुसरीकडे संबंधित सेवकाने स्वेच्छा निवृत्ती घेतल्याचे संस्थेचे म्हणणे आहे. या संदर्भात सेवक गणेश खाटेकर यांनी शिक्षणाधिकारी कार्यालयाकडे पत्र दिले आहे. सेनगाव तालु्क्यातील…

Read More

Supriya Sule | पार्थ पवारांचा साखरपुडा ठरला, आत्याबाई म्हणाल्या, 'आता पोरांनी मनावर घेतलंय'

#supriyasule #ncp #sharadpawar #congress #prithvirajchavan शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील खासदार अस्वस्थ असल्याचं वक्तव्य काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं ..यावर खासदार सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया दिलीये.., तुम्ही आम्हाला सगळ्याच पक्षात पाठवलंय आता मनसेत पाठवण्याचं बाकी आहे..अशी मिश्किल टिपणी सुळेंनी केलीये,.. पाहुया Source link

Read More

ही वादळापूर्वीची शांतता, महाराष्ट्रात पुन्हा आक्राळविक्राळ पावसाची शक्यता, पंजाबराव डख यांचा अंदाज

महाराष्ट्रात पुढचे काही दिवस पाऊस पडण्याची शक्यता कमी आहे. पुढचे काही दिवस कोरडे हवामान राहण्याची शक्यता आहे. असं असलं तरी 21 जुलैनंतर वातावरणात मोठा बदल होणार आहे आणि मुसळधार पावसाची शक्यता आहे, असा अंदाज हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांनी वर्तवला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : राज्यात सध्या पावसाने उसंत घेतली आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात…

Read More

Solapur | ना वीज, ना पाणी, मग कर्नाटकात विलिन करा, हतबल शेतकऱ्यांचा थेट सरकारला इशारा – no electricity, no water—then merge us with karnataka: helpless farmers issue a direct warning to the government at solapur

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•11 Jul 2026, 7:40 pm #solapur #karjmafi #jaykumargore #farmerprotest #bjpसोलापुरातील भीमा नदी काठच्या गावांना पाणी, वीज मिळत नसल्याने शेतकरी आक्रमक झालेत..महाराष्ट्र सरकारकडून कोणत्याच सुविधा मिळत नसल्यानं शेतकरी हतबल झालाय.. पालकमंत्र्यांना याबाबत निवेदनही दिलं पण त्यांना निवेदन स्विकारताना हसू आल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय..नेमकं काय घडलं..शेतकऱ्यांचं म्हणणं काय,..पाहुया Source link

Read More

मुंबईकरांच्या घरांबाबत आदित्य ठाकरेंनी आवाज उठवला; फडणवीस-शिंदेंना धारेवर धरलं – mumbai housing issue aaditya thackeray attacks devendra fadnavis eknath shinde

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•11 Jul 2026, 7:28 pm आमदार आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील घरे, सेस इमारती आणि पुनर्विकासाच्या प्रश्नांवर महत्त्वाची पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मुंबईकरांच्या घरांचा प्रश्न प्रलंबित असल्याचा आरोप करत महायुती सरकारवर जोरदार टीका केली. मुंबईकरांच्या घरांचा प्रश्न आणि पुनर्विकासाची गती यावरून आदित्य ठाकरेंनी सरकारवर हल्लाबोल केला. विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे…

Read More

विनोद तावडेंनंतर उद्धव ठाकरेंची भेट; गुलाबराव पाटील यांचा शायरीतून एकनाथ खडसेंना टोला – gulabrao patil takes a dig at eknath khadse over uddhav thackeray meeting

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•11 Jul 2026, 7:18 pm राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी खासदार संजय राऊत उपस्थित होते. याआधी खडसेंनी भाजप नेते विनोद तावडे यांचीही भेट घेतलेली. त्यामुळे खडसेंच्या मनात नेमकं काय चाललंय असा प्रश्न उपस्थित केला जातोय. ठाकरे आणि खडसेंच्या भेटीवरून चर्चांना उधाण आले…

Read More

ग्रीन मोबिलिटीसाठी ब्रिक्स देशांनी सहकार्य करावे:नितीन गडकरींचे आवाहन; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत शाश्वत वाहतूक व्यवस्थेवर भर

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी ब्रिक्स देशांना शाश्वत, लवचिक आणि भविष्यासाठी सज्ज वाहतूक व्यवस्था उभारण्यासाठी अधिक दृढ सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. भारताच्या अध्यक्षतेखाली नागपूर येथे आयोजित तिसऱ्या ब्रिक्स परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत ते बोलत होते. गडकरींनी अधोरेखित केले की, जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी जवळपास निम्मी लोकसंख्या असलेल्या ब्रिक्स गटाकडे अधिक स्वच्छ, सुरक्षित…

Read More

शिवसेना प्रवेशानंतर ओमराजे निंबाळकर अ‍ॅक्शन मोडमध्ये:फडणवीस-शिंदेंची भेट घेत धाराशिवसाठी मांडल्या मोठ्या मागण्या

शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर अ‍ॅक्शन मोडमध्ये दिसून आले आहेत. निंबाळकर यांनी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्वतंत्र भेट घेऊन धाराशिव लोकसभा मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न आणि जनहिताच्या विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. शेतकरी, सिंचन, पाणी, वीज, उद्योग, रोजगार आणि तुळजाभवानी मंदिरातील भाविकांच्या सुविधांसह अनेक महत्त्वाच्या विषयांवर दोन्ही नेत्यांशी सविस्तर…

Read More

Girish Mahajan | खडसेंच्या भाजप प्रवेशाच्या पुन्हा चर्चा, गिरीश महाजनांची मोठी प्रतिक्रिया – eknath khadse will join the bjp if the party leadership gives the go-ahead said girish nahajan

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•11 Jul 2026, 6:08 pm #girishmahajan #bjp #eknathkhadse #gulabraopatil #devendrafadnavisएकनाथ खडसे यांनी त्यांच्या वाढदिवसा निमित्त सर्व नेत्यांना निमंत्रण दिलंय.,,तर खडसेच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा पुन्हा होताना दिसतायत..यावर भाजप नेते गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिलीये…वरिष्ठांनी होकार दिल्यास प्रवेश शक्य असल्याचं महाजन म्हणालेत पाहुया Source link

Read More

शरद पवार NDA मध्ये, तर फडणवीस केंद्रात जाण्याची चर्चा; छगन भुजबळ थेट बोलले – chhagan bhujbal addresses speculation over sharad pawar joining nda

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•11 Jul 2026, 6:05 pm महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शरद पवार NDA मध्ये येणार असल्याची जोरदार चर्चा होते आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात पाठवून एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री केले जाईल, असेही सांगितले जात आहे. यावर आता मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. Source link

Read More